‘जनतेच्या पैशाचा गैरवापर करत, सर्व CRZ ते नियम धाब्यावर बसवत, अधिकाऱ्यांना हाताशी धरून पर्यावरणमंत्र्याच्या हट्टासाठी गिरगाव चौपाटीवर व्हिवींग गॅलरी उभी करतेय. हा प्रकार चुकीचा व अनाधिकृत असून, यावर आयुक्तांनी MRTP ACT नुसार कारवाई करावी अन्यथा या अधिकाऱ्यांवरच आता कारवाईसंबंधी न्यायलयात दाद मागावी लागेल.’ असा आशयाचे टिव्ट नितेश राणेंनी करत टिका केली आहे. पर्यावरण मंत्र्यांच्या हट्टापायी पैशाचा गैरवापर होतोय, असं म्हणत नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.