Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ampere Xyber इलेक्ट्रिक मोटारसायकलचा डिझाइन पेटंट भारतात दाखल! जाणून घ्या या बाईक बद्दल

ॲम्पियर कंपनीच्या पहिल्या वहिल्या इलेक्ट्रिक बाईक 'झायबर'चे डिझाइन पेटंट भारतात दाखल झाल्याने ऑटो बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. एका चार्जमध्ये तब्बल २०० किमी धावणारी आणि १०० किमी स्पीड असणारी ही हाय-टेक स्ट्रीटफायटर बाईक बाजारात कधी धडकणार आणि तिची किंमत किती असणार, ते जाणून घ्या.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 03, 2026 | 05:51 PM
Ampere Xyber इलेक्ट्रिक मोटारसायकलचा डिझाइन पेटंट भारतात दाखल! जाणून घ्या या बाईक बद्दल
Follow Us
Follow Us:
  • ग्रीव्हज इलेक्ट्रिक मोबिलिटीने ॲम्पियर झायबर या पहिल्या इलेक्ट्रिक बाईकचे डिझाइन पेटंट भारतात दाखल केले आहे.
  • ही बाईक एका चार्जमध्ये १८० ते २०० किमीची रेंज आणि १०० किमी प्रतितासचा टॉप स्पीड देईल.
  • यामध्ये ५-इंच डिजिटल क्लस्टर, क्रूझ कंट्रोल, फास्ट चार्जिंग आणि ओटीए अपडेट्ससारखे आधुनिक फीचर्स मिळतील.

ग्रीव्हज इलेक्ट्रिक मोबिलिटी या ॲम्पियरच्या मूळ कंपनीने भारतात आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक मोटारसायकल ‘झायबर’ साठी डिझाइन पेटंट दाखल केले आहे. कंपनीने हे डिझाइन पेटंट दाखल केल्यामुळे या ऑल-इलेक्ट्रिक बाइकचे काम अजूनही वेगाने सुरू असल्याचे स्पष्ट होत असून, लवकरच याचे प्रॉडक्शन-रेडी मॉडेल रस्त्यावर धावताना दिसू शकते. ही गाडी २०२७ च्या ‘भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो’मध्ये प्रदर्शित केली जाण्याची शक्यता आहे.

आकर्षक डिझाइन आणि दमदार परफॉर्मन्स

ॲम्पियर झायबर ही नेकेड स्ट्रीटफायटर डिझाइनसह सादर केली जाणार आहे. या बाइकची थेट स्पर्धा बाजारात आधीपासून उपलब्ध असलेल्या ओला रोडस्टर एक्स, ओबेन रोर एव्हो आणि रिव्हॉल्ट आरव्हिए ४०० शी असेल.

बाईक प्रेमींसाठी खूशखबर! व्ह्यूअर्स चॉईस अवॉर्ड विजेत्या Jawa 42 FJ चे नवीन ऑल स्टार्स रूप लाँच; 6 रंगांत उपलब्ध

व्हील्स आणि ब्रेक्स: या बाइकमध्ये १७-इंच फ्रंट आणि रिअर अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक आणि सिंगल-चॅनेल एबीएस दिले आहे.

मोटर आणि स्पीड: यात ८ ते १० kW ची मोटर वापरली जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ही बाइक १०० किमी/तासचा टॉप स्पीड गाठू शकते.

रेंज आणि चार्जिंग: एका पूर्ण चार्जमध्ये ही बाइक १८० ते २०० किलोमीटरची रेंज देईल. ही बाइक एसी होम चार्जिंग आणि डीसी फास्ट चार्जिंग या दोन्ही पर्यायांना सपोर्ट करेल.

Best Bikes In India : कमी बजेट, दमदार परफॉर्मन्स! 200cc ते 250cc सेगमेंटमधील या बाइक्स ठरू शकतात फायदेशीर पर्याय

आधुनिक फीचर्स आणि कनेक्टिव्हिटी

नुकत्याच लाँच झालेल्या ॲम्पियर मॅग्नस जी मॅक्स या स्कूटरप्रमाणेच ‘झायबर’मध्येही हाय-टेक फीचर्स पाहायला मिळतील. यात ५-इंच पीएमव्हीए डिजिटल क्लस्टर, क्रूझ कंट्रोल, हिल होल्ड, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, जिओ-फेन्सिंग आणि ओव्हर-द-ॲअर (OTA) अपडेट्स मिळण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय, ॲम्पियर कनेक्ट ॲपद्वारे रायडर्सना रिअल-टाइम चार्जिंग स्टेटस, लाइव्ह ट्रॅकिंग, थेफ्ट अलर्ट आणि बॅटरी हेल्थची माहिती मोबाईलवरच मिळेल.

 

Web Title: Ampere xyber electric motorcycle design patent filed in india auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 05:51 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes

संबंधित बातम्या

भारताचा नवीन ‘Bharat NCAP 2.0 कार क्रॅश टेस्ट नियम पुढील वर्षापासून लागू होणार! गडकरी यांची घोषणा
1

भारताचा नवीन ‘Bharat NCAP 2.0 कार क्रॅश टेस्ट नियम पुढील वर्षापासून लागू होणार! गडकरी यांची घोषणा

Nissan-Renault August 2026 Sales: निसानच्या विक्रीत १४७% ची प्रचंड वाढ, रेनोल्टच्या विक्रीत ४७% ची वाढ
2

Nissan-Renault August 2026 Sales: निसानच्या विक्रीत १४७% ची प्रचंड वाढ, रेनोल्टच्या विक्रीत ४७% ची वाढ

Toyota August 2026 Sales: टोयोटा किर्लोस्करची ऑगस्ट २०२६ मध्ये ३२,८४२ वाहनांची विक्री; जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान १०% वाढ
3

Toyota August 2026 Sales: टोयोटा किर्लोस्करची ऑगस्ट २०२६ मध्ये ३२,८४२ वाहनांची विक्री; जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान १०% वाढ

व्यवसाय आणि कुटुंबाची पहिली पसंती बनत; अवघ्या साडेतीन वर्षांत विकल्या गेल्या १५ लाख मारुती सुझुकी ईको!
4

व्यवसाय आणि कुटुंबाची पहिली पसंती बनत; अवघ्या साडेतीन वर्षांत विकल्या गेल्या १५ लाख मारुती सुझुकी ईको!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.