• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Audi Q8 Launched In India Know All Features

अखेर भारतात Audi Q8 झाली लाँच, जाणून घ्या किंमत आणि अन्य फीचर्स

ऑडी कंपनी ही ओळखली जाते ती आपल्या विशेष आणि आकर्षक कार्समुळे. ऑडी कंपनीच्या कार्सची क्रेज आपल्याला संपूर्ण देशभर पाहायला मिळते. याच ग्राहकांच्या प्रेमामुळे कंपनीने फक्‍त १५ वर्षांमध्‍ये भारतात १ लाख विक्रीचा टप्‍पा गाठला आहे. तसेच नुकतेच ऑडी क्‍यू८ ही त्यांची नवीन कार भारतात लाँच झाली आहे. जाणून घेऊया या कारबद्दल.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 22, 2024 | 08:14 PM
फोटो सौजन्य: YouTube

फोटो सौजन्य: YouTube

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने आज भारतात नवीन ऑडी क्‍यू८ च्‍या लाँचची घोषणा केली. नवीन ऑडी क्‍यू८ मध्‍ये डायनॅमिक स्‍पोर्टीनेस आणि सुधारित आकर्षकतेचे परिपूर्ण संयोजन आहे, जेथे प्रत्‍येक वैशिष्‍ट्यामधून आकर्षकता व शक्‍ती दिसून येते. नवीन ऑडी क्‍यू८ भारतात 1.17 रूपये (एक्‍स–शोरूम) या सुरूवातीच्‍या किंमतीत उपलब्‍ध आहे.

नवीन ऑडी क्‍यू८ च्‍या लाँच व्‍यतिरिक्‍त, ऑडी इंडियाने भारतात विक्रीचा चांगला टप्पा गाठला आहे. कंपनीने फक्‍त पंधरा वर्षांमध्‍ये एक लाख कार्सची विक्री केली आहे. हा क्षण साजरा करण्‍यासाठी ब्रँडने ऑडी ग्राहकांसाठी 100 डे सेलिब्रेशन बेनीफिट सादर केले आहे, ज्‍यामध्‍ये कोणत्‍याही खरेदीवर लॉयल्‍टी फायदे, सर्विस प्‍लॅन्‍स, एक्‍स्‍टेण्‍डेड वॉरंटी, ऑडी जेन्‍यूएन अ‍ॅक्‍सेसरीज, ऑडी जेन्‍यूएन मर्चंडाइज व कलेक्‍शन्‍स आणि आकर्षक कॉर्पोरेट व ट्रेड-इन फायद्यांचा समावेश आहे.

हे देखील वाचा: या दमदार फीचर्ससह लाँच झाली TVS Jupiter 110, जाणून घ्या किंमत आणि बरंच काही

ऑडी क्‍यू८ची वैशिष्ट्ये

ड्राइव्‍ह आणि कार्यक्षमता

  • 3 लीटर टीएफएसआय इंजिनची शक्‍ती, जे देते 340 एचपी शक्‍ती आणि 500 एनएम टॉर्क, तसेच उच्‍च दर्जाची का‍मगिरी व कार्यक्षमतेसाठी 48 व्‍होल्‍ट माइल्‍ड हायब्रिड तंत्रज्ञानासह सुधारण्‍यात आले आहे.
  • फक्‍त 5.6 सेकंदांमध्‍ये 0 ते 100 किमी/तास गती प्राप्‍त करते. या कारची अव्‍वल गती 250 किमी/तास आहे.
  • डॅम्‍पर कंट्रोलसह सस्‍पेंशन संतुलित व आरामदायी राइड देते.
  • इलेक्‍ट्रोमेकॅनिकल पॉवर स्‍टीअरिंग अचूक व सुधारित ड्रायव्हिंग गतीशीलता देते.
  • सहा कस्‍टमायझेबल ड्रायव्हिंग मोड्ससह ऑडी ड्राइव्‍ह सिलेक्‍ट, तसेच ‘इंडिव्हिज्‍युअल’ मोड क्‍यू८ च्‍या कार्यक्षमतेमध्‍ये वाढ करते.

एक्‍स्‍टीरिअर

  • नवीन एअर इनटेक ग्रिल व स्‍पॉयलर नवीन क्‍यू८ चे ऐरोडायनॅमिक प्रोफाइल आणि डायनॅमिक लुकमध्‍ये भर घालते.
  • पॅनोरॅमिक सनरूफ आणि फ्रेमलेस दरवाजे स्‍लीक, आधुनिक डिझाइन देतात, जी आरामदाणीपणा व स्‍टाइलमध्‍ये भर घालते.
  • प्रगत एचडी मॅट्रिक्‍स एलईडी हेडलाइट्ससह एक्‍स-शेप्‍ड डिझाइन असलेले लेझर बीम, तसेच सुधारित दृश्‍यमानता आणि विशिष्‍ट लुकसाठी डायनॅमिक इंडीकेटर्स.
  • चार कस्‍टमायझेबल डिजिटल लाइट सिग्‍नेचर्स आकर्षक नवीन ऑडी क्‍यू८ च्‍या व्हिज्‍युअल लुकमध्‍ये अधिक भर घालतात.

आरामदायीपणा व तंत्रज्ञान:

  • नवीन पार्क असिस्‍ट प्‍लस प्रभावी अचूक पार्किंगसाठी प्रगत पार्किंग असिस्‍टण्‍स देते.
  • ३६०-डिग्री सराऊंड व्‍ह्यू कॅमेरा आसपासच्‍या भागांचे परिपूर्ण दृश्‍य देत सर्वसमावेशक दृश्‍यमानता आणि सुधारित सुरक्षितता देतो.
  • दरवाज्‍यांसाठी पॉवर लॅचिंग सोयीसुविधेसह सुलभ व सुरक्षित क्‍लोजरची खात्री देते.
  • इलेक्ट्रिकली उघडणारे व बंद होणारे टेलगेट बटन दाबल्‍यास एैसपैस सामानाची जागा उपलब्‍ध करून देते.

सेफ्टी फीचर्स

  • ऑडी प्री-सेन्‍स इमर्जन्सी ब्रेकिंगच्‍या वेळी किंवा मर्यादेनुसार ड्रायव्हिंग करण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक संरक्षण देते.
  • अधिक सुरक्षिततेसाठी आठ एअरबॅग्‍जसह कारमध्ये देण्यात आले आहे.
  • इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलायझेशन प्रोग्राम आव्‍हानात्‍मक स्थितींमध्‍ये घर्षण कायम राखण्‍यासाठी आपोआपपणे पॉवर व ब्रेकिंग समायोजित करत एकूण व्हेईकल स्थिरता आणि नियंत्रण वाढवते.

Web Title: Audi q8 launched in india know all features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2024 | 05:36 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
RTE प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! अर्जांचा आकडा ३ लाखांवरून थेट १ लाखावर; पालकांमध्ये प्रचंड नाराजी

RTE प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! अर्जांचा आकडा ३ लाखांवरून थेट १ लाखावर; पालकांमध्ये प्रचंड नाराजी

Mar 03, 2026 | 09:46 PM
Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Mar 03, 2026 | 09:43 PM
186 मिसाइल्स, 812 ड्रोन, 172 बॅलिस्टिक मिसाइल्स.. इराणच्या महासुडाच्या वादळाचा सामना UAE ने कसा केला?

186 मिसाइल्स, 812 ड्रोन, 172 बॅलिस्टिक मिसाइल्स.. इराणच्या महासुडाच्या वादळाचा सामना UAE ने कसा केला?

Mar 03, 2026 | 09:21 PM
Iran Israel War: ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी…’; काय म्हणाले प्रकाश आबिटकर?

Iran Israel War: ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी…’; काय म्हणाले प्रकाश आबिटकर?

Mar 03, 2026 | 09:19 PM
NZ vs SA Semi-Final: पावसाचे सावट की धावांचा पाऊस? पहिल्या उपांत्य फेरीपूर्वी पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट

NZ vs SA Semi-Final: पावसाचे सावट की धावांचा पाऊस? पहिल्या उपांत्य फेरीपूर्वी पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट

Mar 03, 2026 | 09:17 PM
US-Israel Iran War: “इराणला आता चर्चा करायचीय, पण आता…”, युद्धाच्या पार्श्वभूमीवर Donald Trump यांचा स्पष्ट इशारा; म्हणाले….

US-Israel Iran War: “इराणला आता चर्चा करायचीय, पण आता…”, युद्धाच्या पार्श्वभूमीवर Donald Trump यांचा स्पष्ट इशारा; म्हणाले….

Mar 03, 2026 | 08:35 PM
Thane News : वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्यांचा उतरवला रंग ; धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर पोलीसांची कारवाई

Thane News : वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्यांचा उतरवला रंग ; धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर पोलीसांची कारवाई

Mar 03, 2026 | 08:29 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.