• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Tvs Launched Jupiter 110 With Powerful Features Know The Price

या दमदार फीचर्ससह लाँच झाली TVS Jupiter 110, जाणून घ्या किंमत आणि बरंच काही

दुचाकी उत्पादक कंपनी TVS ने नेहमीच आपल्या ग्राहकांच्या अपेक्षेनुसार उत्तमोत्तम बाईक आणि स्कुटर्स लाँच केल्या आहेत. त्यांची टीव्हीएस जुपिटर भारतात किती लोकप्रिय आहे हे सांगण्याची गरज नाही. आज म्हणजेच 22 ऑगस्ट 2024 ला कंपनीने नवीन TVS Jupiter 110 लाँच केली आहे. या स्कूटरमध्ये कोणते फीचर्स दिले आहेत? यामध्ये किती प्रकार उपलब्ध आहेत? स्कूटरमध्ये किती शक्तिशाली इंजिन आहे. त्याची किंमत काय आहे? चला या प्रश्नांची उत्तरे जणू घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 22, 2024 | 04:41 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतात नेहमीच बाईकपेक्षा स्कुटर्सलाच जास्त पसंती मिळत आहे. याचे कारण म्हणेज बहुतांश दुचाकीस्वार यांना कमी अंतरात सोपी आणि सोयीस्कर वाहन हवे असते जे त्यांना स्कुटरच्या रूपात मिळते. बाईक चालवताना आपल्याला सतत त्याचे गिअर्स बदलावे लागतात. त्याच वेळी स्कुटर चालवताना तुम्हाला हे असे काही करावे लागत नाही. याच कारणामुळे भारतात अ‍ॅक्टिव्हा आणि ज्युपिटर सारख्या स्कुटर्स लोकप्रिय आहेत.

आता नुकतेच दुचाकी उत्पादक TVS ने एंट्री लेव्हल स्कूटर सेगमेंटमध्ये TVS Jupiter 110 लाँच केले आहे. या स्कूटरमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. चला या नवीन स्कुटरबद्दल अधिक जाणून घेऊया.

बाजारात नवीन TVS Jupiter 110 दाखल

टीव्हीएसने नवीन ज्युपिटर 110 बाजारात आणली आहे. या स्कूटरमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय यात अधिक पॉवरफुल इंजिन सुद्धा समाविष्ट करण्यात आले आहे. ही स्कूटर चार प्रकार आणि सहा रंगांमध्ये लाँच करण्यात आली आहे. ज्यामध्ये दोन नवीन रंगांचाही समावेश आहे.

दमदार इंजिन

TVS Jupiter 110 मध्ये कंपनीने 113.3 cc सिंगल सिलेंडर लिक्विड कूल्ड इंजिन दिले आहे. स्कूटरमध्ये फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञानासोबत स्पार्क इग्निशनही देण्यात आले आहे. या स्कुटरला 113.3 cc इंजिनमधून 5.9 kW पॉवर आणि 9.8 न्यूटन मीटर टॉर्क मिळतो. त्याचा टॉप स्पीड 82 किलोमीटर प्रति तास इतका असून त्याला CVT तंत्रज्ञान देण्यात आले आहे.

लांबी आणि रुंदी

TVS च्या नवीन ज्युपिटर 110 ची लांबी 1848 मिमी, रुंदी 665 मिमी, उंची 1158 मिमी ठेवण्यात आली आहे. याचा व्हीलबेस 1275 मिमी आहे आणि सीटची लांबी 756 मिमी आहे. पेट्रोलसह ता स्कुटरचे एकूण वजन 105 किलो आहे.

कोणते फीचर्स आहे यात?

नवीन ज्युपिटर 110 मध्ये 12 इंच टायर तसेच स्टील रिम्स आणि अलॉय व्हीलचा पर्याय आहे. यात समोर 220 mm डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 130 mm ड्रम ब्रेक आहे. यामध्ये इन्फिनिटी एलईडी लाईट्स , एलईडी लाईट्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, फाइंड माय व्हेईकल, व्हॉईस असिस्ट, मोबाइल चार्जिंगसाठी यूएसबी पोर्ट, 33 लीटर अंडरसीट स्टोरेज, आणि अशा कैक फीचर्स तुम्हाला या स्कुटर मध्ये पाहायला मिळेल.

किंमत किती?

नवीन ज्युपिटर 110 लाँच झाल्यानंतर कंपनीने या नवीन स्कुटरची किंमत जाहीर केली आहे. त्यानुसार या स्कुटरची किंमत किंमत 73700 रुपये आहे.

Web Title: Tvs launched jupiter 110 with powerful features know the price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2024 | 04:41 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वाघ बकरीचे पारस देसाई यांची FAITTA च्या अध्यक्षपदी निवड

वाघ बकरीचे पारस देसाई यांची FAITTA च्या अध्यक्षपदी निवड

Hritik Roshan आणि Jr NTR चा WAR 2 ओटीटी वर येणार; कधी आणि कुठे पाहता येणार? वाचा सविस्तर

Hritik Roshan आणि Jr NTR चा WAR 2 ओटीटी वर येणार; कधी आणि कुठे पाहता येणार? वाचा सविस्तर

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Bishnoi Gang as Terrorist: कॅनडा सरकारचा मोठा निर्णय! लॉरेन्स बिश्नोई टोळीला ‘दहशतवादी गट’ म्हणून घोषित

Bishnoi Gang as Terrorist: कॅनडा सरकारचा मोठा निर्णय! लॉरेन्स बिश्नोई टोळीला ‘दहशतवादी गट’ म्हणून घोषित

iPhone 17 Price Dropped: लाँचनंतर काही दिवसांतच घसरली नव्या आयफोनची किंमत, आता केवळ इतक्या रुपयांत करा खरेदी! इथे मिळतेय ढासू डील

iPhone 17 Price Dropped: लाँचनंतर काही दिवसांतच घसरली नव्या आयफोनची किंमत, आता केवळ इतक्या रुपयांत करा खरेदी! इथे मिळतेय ढासू डील

Abhishek Sharma ठरला Asia Cup 2025 चा ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’, मिळाली ‘ही’ आलिशान कार; किंमत एकदा वाचाच

Abhishek Sharma ठरला Asia Cup 2025 चा ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’, मिळाली ‘ही’ आलिशान कार; किंमत एकदा वाचाच

Moody’s Rating: मूडीजचा भारतावर विश्वास कायम, रेटिंग आणि आउटलुक ‘स्थिर’

Moody’s Rating: मूडीजचा भारतावर विश्वास कायम, रेटिंग आणि आउटलुक ‘स्थिर’

व्हिडिओ

पुढे बघा
Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Kolhapur News :  नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Kolhapur News : नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.