Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Car Stuck in Water: पाण्यात कार बंद पडलीये? घाबरू नका! ‘या’ ५ गोष्टी लक्षात ठेवा

कार अचानक पाण्यात बंद पडल्यास आपण लगेच घाबरून जातो. आशा वेळेस काय केले पाहिजे, कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, याबाबत आपण जाणून घेऊयात.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 20, 2026 | 05:12 PM
Car Stuck in Water: पाण्यात कार बंद पडलीये? घाबरू नका! ‘या’ ५ गोष्टी लक्षात ठेवा
Follow Us
Follow Us:
  • पावसाळ्यात गाडी बंद पडल्यास घाबरून जाऊ नये
  • पाण्यात गाडी घालताना काळजी घ्यावी
  • पानी साठलेल्या रस्त्यावर गाडी नेणे टाळावे
Car Stuck In Rain Water: सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. यंदाच्या वर्षी पाऊस सुरू झाला नसला तरी तो लवकरच सुरू होण्याचा अंदाज आहे. दरम्यान आज आपण वाहन चालकांसाठी गाडीची पावसाळ्यात कशी काळजी घ्यायची याबाबत जाणून घेऊयात. पावसाळा वाहन चालकांसाठी नवनवीन आव्हाने घेऊन येत असतो. मोठ्या शनरांमध्ये (Automobile) थोडासा पाऊस झाला तरी लगेच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचते. आज आपण पाण्यामध्ये गाडी बंद पडल्या कोणती काळजी घ्यावी ते जाणून घेऊयात.

कार अचानक पाण्यात बंद पडल्यास आपण लगेच घाबरून जातो. आशा वेळेस काय केले पाहिजे, कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, याबाबत आपण जाणून घेऊयात. तुमची एक चूक गाडीचे इंजिन खराब करू शकते किंवा तुम्हाला मोठे आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. त्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

जेव्हा रस्त्यावर जास्त पातळी असलेल्या पाण्यात आपली गाडी बंद पडते तेव्हा, सायलेन्सर किंवा ‘एअर इनटेक’ पाईपद्वारे पाणी इंजिनच्या आत जाण्याचा धोका असतो.इंजिनच्या सिलिंडरमध्ये हवेऐवजी पाणी गेल्यास नुकसान होऊ शकते. आशा वेळेस तुम्ही गाडीचे इंजिन स्टार्ट केले किंवा जबरदस्तीने इंजिन सुरू करण्याचा प्रयत्न केला, तर इंजिनचे नुकसान होऊ शकते.

गाडी पाण्यात बंद पडल्यास काय करू नये

1. इंजिन स्टार्ट करू नये

2. इलेक्ट्रिक सिस्टिम असल्यास बंद करावी.

3 गाडीतून सुरक्षितपणे बाहेर पडावे.

4. मेकॅनिक किंवा टोइंग सर्व्हिसलाफोन करावा.

पावसात बाईक ठेवायची ब्रेकडाउन-फ्री?

पावसाळ्यात बाईक चालवणे जितके सुखद असू शकते, तितकेच ते आपल्या वाहनासाठी आव्हानात्मक असू शकते. पाण्याने भरलेले रस्ते, चिखल, दमटपणा आणि अचानक येणारा पाऊस बाईकच्या विविध भागांवर अतिरिक्त ताण निर्माण करतात. अशा परिस्थितीत, देखभालीच्या काही महत्त्वाच्या टिप्स वेळेवर पाळल्या नाहीत, तर एका लहानशा निष्काळजीपणामुळेही मोठे बिघाड होऊ शकतात. सुदैवाने, काही सोप्या उपाययोजना करून, तुम्ही तुमची बाईक संपूर्ण पावसाळ्यात चांगल्या स्थितीत ठेवू शकता.

Monsoon Bike Care : पावसात बाईक ठेवायची ब्रेकडाउन-फ्री? या टिप्स फॉलो करा आणि टेन्शन विसरा

सर्वात आधी ब्रेक तपासा
पावसाळ्यात बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीमवर सर्वाधिक परिणाम होतो. ओल्या रस्त्यांवर ब्रेक पॅड्स लवकर झिजतात आणि ब्रेक फ्लुइड ओलावा शोषून घेते, ज्यामुळे ब्रेकिंगच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. म्हणून, पावसाळा सुरू होण्यापूर्वी, तुमच्या ब्रेक पॅड्सची जाडी नक्की तपासा आणि आवश्यक असल्यास ते बदलून घ्या.

Web Title: Avoid some thins to you car stuck in water automobile news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 05:03 PM

Topics:  

  • automobile news
  • car care tips
  • Rain News

संबंधित बातम्या

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
1

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट
2

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट

पश्चिमेला पाऊस, पूर्वेला दुष्काळ; जुन्नरच्या पूर्व भागाला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
3

पश्चिमेला पाऊस, पूर्वेला दुष्काळ; जुन्नरच्या पूर्व भागाला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Top 5 SUV: बजेट फक्त 10 लाख, 5 ढाँसू कार्स; आताच तपशील पाहून घ्या
4

Top 5 SUV: बजेट फक्त 10 लाख, 5 ढाँसू कार्स; आताच तपशील पाहून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.