Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुरक्षित Electric car च्या शोधात आहात? ‘या’ आहेत 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवणाऱ्या EV

जर तुम्ही एका अशा इलेक्ट्रिक कारच्या शोधात असाल जिला सेफ्टी टेस्टमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 04, 2025 | 09:51 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवणाऱ्या इलेक्ट्रिक कार
  • लिस्टमध्ये मारुती, टाटा आणि महिंद्राच्या कारचा समावेश
  • जाणून या कार्सची माहिती
भारतामध्ये इलेक्ट्रिक कार्सच्या मागणीत गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे विविध कंपन्या वेळोवेळी नवीन ईव्ही मॉडेल्स भारतीय बाजारात लाँच करत आहेत. या इलेक्ट्रिक कार्स उत्कृष्ट रेंजसोबतच दमदार सेफ्टी फीचर्ससह येत आहेत. भारतात अशा अनेक इलेक्ट्रिक कार्स आहेत ज्यांनी Bharat NCAP सेफ्टी टेस्टमध्ये 5 सेफ्टी रेटिंग मिळवली आहे . या यादीत आता टाटा आणि महिंद्रासारख्या कंपन्यांसोबत मारुती सुजुकीचाही समावेश झाला आहे.

Ola-Uber चा बाजार उठला म्हणून समजाच! भारत सरकारचा ‘हा’ ॲप ड्रायव्हरला देईल 100 टक्के भाडे

मारुती ई-विटारा (Maruti E-Vitara)

मारुती सुजुकीने आपली पहिली इलेक्ट्रिक कार E-Vitara भारतीय बाजारात अधिकृतपणे रिव्हील केली आहे. याचे लाँच जानेवारी 2026 मध्ये होणार आहे. ही कार लाँच होण्यापूर्वीच या कारने Bharat NCAP क्रॅश टेस्ट उत्तीर्ण केली असून तिला 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. Adult Occupant Protection (AOP) मध्ये या कारला 32 पैकी 31.49 गुण तर Child Occupant Protection (COP) मध्ये 49 पैकी 43 गुण मिळाले आहे.

भारत NCAP कडून 5-स्टार रेटिंग मिळालेल्या इलेक्ट्रिक कार्स

टाटा मोटर्सच्या अनेक इलेक्ट्रिक कारना इंडिया एनसीएपीकडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. या कारमध्ये पंच ईव्ही, हॅरियर ईव्ही, नेक्सन ईव्ही आणि कर्व्ह ईव्ही यांचा समावेश आहे.

  • टाटा हॅरियर ईव्हीने ॲडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शन (एओपी) मध्ये 32 पैकी 32 आणि चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शन (सीओपी) मध्ये 49 पैकी 45 गुण मिळवले आहेत.
  • टाटा पंच ईव्हीनेॲडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शन (एओपी) मध्ये 32 पैकी 31.46 आणि चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शन (सीओपी) मध्ये 49 पैकी 45 गुण मिळवले आहेत.
  • टाटा नेक्सन ईव्हीने ॲडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शन (एओपी) मध्ये ३२ पैकी 29.86 आणि चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शन (सीओपी) मध्ये 49 पैकी 44.95 गुण मिळवले आहेत.
  • टाटा कर्व्ह ईव्हीने ॲडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शन (एओपी) 32 पैकी 30.81 गुण मिळवले आणि चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शन (सीओपी) 49 पैकी 44.83 गुण मिळवले.
543 Km रेंज, 7 एअरबॅग्स आणि ADAS फिचर! Maruti E-Vitara कंपनीसाठी का गेमचेंजर ठरणार? जाणून घ्या

महिंद्राच्या कार्सचा जलवा

भारतीय बाजारात टाटा मोटर्सनंतर सर्वाधिक इलेक्ट्रिक कार्स महिंद्रा कंपनीकडे आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देताना महिंद्राने आपल्या ईव्ही मॉडेल्समध्ये उत्कृष्ट सेफ्टी फीचर्स दिले आहेत. महिंद्राच्या अनेक इलेक्ट्रिक गाड्यांनी Bharat NCAP क्रॅश टेस्ट उत्तीर्ण करत 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवले आहे. या यादीमध्ये Mahindra XUV400 EV, XEV 9e आणि BE 6 या मॉडेल्सचा समावेश आहे.

Mahindra XUV400 EV

  • AOP: 32 पैकी 30.38 गुण
  • COP: 49 पैकी 43 गुण
Mahindra XEV 9e
  • AOP: 32 पैकी 32 गुण
  • COP: 49 पैकी 45 गुण
Mahindra BE 6
  • AOP: 32 पैकी 31.97 गुण
  • COP: 49 पैकी 45 गुण

Web Title: Best and safest electric cars with 5 star safety ratings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 09:51 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • Road Safety

संबंधित बातम्या

Ola-Uber चा बाजार उठला म्हणून समजाच! भारत सरकारचा ‘हा’ ॲप ड्रायव्हरला देईल 100 टक्के भाडे
1

Ola-Uber चा बाजार उठला म्हणून समजाच! भारत सरकारचा ‘हा’ ॲप ड्रायव्हरला देईल 100 टक्के भाडे

543 Km रेंज, 7 एअरबॅग्स आणि ADAS फिचर! Maruti E-Vitara कंपनीसाठी का गेमचेंजर ठरणार? जाणून घ्या
2

543 Km रेंज, 7 एअरबॅग्स आणि ADAS फिचर! Maruti E-Vitara कंपनीसाठी का गेमचेंजर ठरणार? जाणून घ्या

Hyundai Venue ने इतरांंचा बाजार बसवला! लाँचनंतर फक्त एका महिन्यात मिळाली विक्रमी बुकिंग
3

Hyundai Venue ने इतरांंचा बाजार बसवला! लाँचनंतर फक्त एका महिन्यात मिळाली विक्रमी बुकिंग

हीच ती संधी! Maruti Suzuki च्या ‘या’ Cars वर धमाकेदार डिस्काउंट
4

हीच ती संधी! Maruti Suzuki च्या ‘या’ Cars वर धमाकेदार डिस्काउंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.