Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Auto Expo 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑटो एक्सपो 2025 चे उद्घाटन, आवडत्या कार, बाईक्सच्या दालनाला कशी देणार भेट?

Auto Expo 2025 News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, 17 जानेवारीला ऑटो एक्स्पोचे उद्घाटन करण्यात आले. हा एक आधुनिक शो असून 17 जानेवारी ते २२ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 17, 2025 | 01:53 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑटो एक्सपो 2025 चे उद्घाटन (फोटो सौजन्य-X)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑटो एक्सपो 2025 चे उद्घाटन (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Bharat Mobility Global Expo 2025 News Marathi: आजचा दिवस भारतीय वाहन क्षेत्रासाठी खास आहे. कारण इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ आजपासून सुरू झाला आहे. दिल्लीतील प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मेगा कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील पंतप्रधानांसोबत उपस्थित होते. यासोबतच ऑटो कंपन्यांनाही हिरवा कंदील देण्यात आला आहे. आता या ६ दिवसांच्या कार्यक्रमात भारत आणि परदेशातील ऑटो कंपन्या सहभागी होत आहेत.

Mahindra Thar Roxx ची किंमत भिडली गगनाला, ‘इतक्या’ रुपयांनी महाग झाली कार

हा कार्यक्रम केवळ ऑटो क्षेत्रासाठी नाही तर हे ऑटो कंपोनेंट, बांधकाम उपकरणे, सायकली आणि भविष्यातील गतिशीलता तंत्रज्ञानाचे कौशल्य देखील प्रदर्शित करेल. भारतात एकाच वेळी एकूण ९ प्रदर्शने आयोजित केली जात आहेत.

ऑटो एक्स्पो २०२५

हा ऑटो एक्स्पो १७ जानेवारी ते २२ जानेवारी दरम्यान चालणार आहे. ऑटो एक्स्पोचे दरवाजे १९ जानेवारी ते २२ जानेवारी दरम्यान सर्वसामान्यांसाठी खुले राहतील. यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मॉडेल्सच्या गाड्या दिसतील. यामध्ये, ऑटो एक्स्पोचा नकाशा पाहून तुम्ही तुमच्या आवडत्या कारचा स्टॉल कुठे आहे ते तपासू शकता.

Futuristic. Bold. Electric.

Witness the BE 6 and XEV 9e up-close at the Bharat Mobility Global Expo 2025 from January 17th to 22nd. Hall no.14, Stall no. 1.#UnlimitIndia #UnlimitLove #MahindraBE6 #MahindraXEV9e #MahindraElectricOriginSUVs #MahindraAuto #AutoExpo2025 pic.twitter.com/0GYJBx1xRQ

— Mahindra Electric Origin SUVs (@mahindraesuvs) January 15, 2025

१०० हून अधिक कार प्रदर्शनात

Maruti Suzuki e Vitara
Skoda Kodiaq
Hyundai Creta Electric
2025 BMW X3
Mahindra XEV 9e
Tata Sierra EV and ICE-powered
Tata Curvv and Curvv EV Dark Edition
Tata Harrier EV
Tata Safari EV
Toyota Fortuner Hybrid
Toyota Land Cruiser 250
Skoda Enyaq
Vinfast VF3
Vinfast VF 9
Vinfast VF7
BYD Sealion 7
Porsce Macan EV
Mercedes-Benz G 580
Mercedes-Maybach EQS 680

भारत मोबिलिटी २०२५ हे तीन ठिकाणी आयोजित केले जात आहे , प्रगती मैदान, द्वारका येथील यशोभूमी आणि ग्रेटर नोएडा येथील एक्स्पो सेंटर. या कार्यक्रमाला कोणीही उपस्थित राहू शकते. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे तिकीट खरेदी करावे लागणार नाही. तुम्हाला फक्त अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

Mahindra च्या ‘या’ कारने मिळवला देशातील सर्वात Safest Car होण्याचा मान

Web Title: Bharat mobility auto expo 2025 pm modi inaugurates india biggest motor show

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2025 | 01:52 PM

Topics:  

  • india
  • narendra modi

संबंधित बातम्या

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस
1

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
2

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?
3

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?

पंतप्रधान मोदींनी सांगितला आत्मनिर्भरतेचा मूलमंत्र; शेती, संरक्षण अन् टेक्नोलॉजी क्षेत्राकडून व्यक्त केल्या अपेक्षा
4

पंतप्रधान मोदींनी सांगितला आत्मनिर्भरतेचा मूलमंत्र; शेती, संरक्षण अन् टेक्नोलॉजी क्षेत्राकडून व्यक्त केल्या अपेक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.