Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Car Engine Tips: ‘या’ 5 चुका आणि तुमची आवडती कार होईल बेकार! वेळीच द्या लक्ष

तुमच्या कारमधील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे इंजिन. मात्र, अनेकदा इंजिनसंबंधित काही चुका थेट कारच्या परफॉर्मन्सवर परिणाम करू शकतात. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 04, 2026 | 03:30 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • कारचे इंजिन म्हणजे त्याचे हृदय
  • काही शुल्लक चुका टाळा
  • चुकांकडे दुर्लक्ष केल्यास परफॉर्मन्सवर होऊ शकतो परिणाम
कार खरेदी करण्यापेक्षा तिला योग्यरित्या मेंटेन ठेवणे फार महत्वाचे असते. आर तुम्ही तुमच्या कारची योग्य देखभाल करत नसाल तर मग याचा परिणाम थेट कारच्या परफॉर्मन्सवर होतो. कारमध्ये अनेक असे भाग असतात, ज्यांच्या कार्यक्षमेतवर कारचे परफॉर्मन्स अवलंबून असते. यातीलच सर्वात महत्वाचा भाग म्हणजे त्याचे इंजिन.

अनेकदा लोक त्यांच्या कारच्या एक्सटिरिअर आणि आतील भागाला पॉलिश करण्यासाठी हजारो रुपये खर्च करतात, परंतु इंजिनची काळजी घेणे विसरतात. सुरुवातीला, इंजिनमध्ये किरकोळ समस्या निर्माण होतात, ज्याकडे दुर्लक्ष केल्यास त्या आणखी वाढू शकतात. इंजिन दुरुस्ती खूप महाग असते आणि जर या समस्या सोडवल्या नाहीत तर त्यामुळे मोठा खर्च येण्याची शक्यता आहे.

युद्धामुळं Formula 1 ला ब्रेक! बहरीनची टायर टेस्ट करण्यात आली रद्द; आता ‘या’ मोठ्या रेसचं काय होणार?

इंजिन ऑइल आणि एअर फिल्टर

जर तुम्ही कारचे घाणेरडे ऑइल बदलले नाही तर इंजिनचे भाग खराब होऊ लागतात. परिणामी, इंजिन बंद होऊ शकते. त्याचप्रमाणे, एअर फिल्टरची काळजी घेणे महत्वाचे आहे, कारण इंजिनला इंधन जाळण्यासाठी हवेची आवश्यकता असते. जर फिल्टर बंद झाला तर इंजिनमधून हवा बाहेर पडू शकत नाही, परिणामी मायलेज कमी होते.

ओव्हरहीटिंगकडे दुर्लक्ष करू नका

जर तुमची कार जास्त गरम होऊ लागली, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये, कारण त्याचा इंजिनवर हानिकारक परिणाम होऊ शकतो. जास्त गरम झाल्यामुळे अनेक नाजूक भागांवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे इंजिनमध्ये मोठ्या समस्या उद्भवू शकतात आणि कधीकधी इंजिनमध्ये बिघाड देखील होतो.

क्लच राइडिंगचे नुकसान

अनेक लोकांना क्लच पेडलवर सतत पाय ठेवण्याची सवय असते. या सवयीमुळे इंजिनची पूर्ण ताकद चाकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे कार अधिक इंधन खर्च करू लागते ज्यामुळे मायलेज कमी होते. क्लच व्यवस्थित काम करत नसल्यास कार पुढे नेण्यासाठी इंजिनला जास्त ताकद लावावी लागते, ज्यामुळे इंजिनची कार्यक्षमता हळूहळू कमी होऊ शकते.

Hyundai discounts:मार्च धमाका! Hyundaiच्या गाड्यांवर 95000 रुपयांपर्यंतची बंपर ऑफर; Cretaसह अनेक मॉडेल्स मिळणार ‘या’ किमतीत

कार सुरू करताच वेगाने चालवू नका

कार बराच वेळ उभी असल्यास इंजिन ऑईल खाली साचलेले असते. अशावेळी इंजिन सुरू करताच कार वेगाने चालवल्यास इंजिनचे भाग पुरेशा ऑईलशिवाय एकमेकांवर घासले जातात. त्यामुळे इंजिनच्या आतील भागांना नुकसान होण्याची शक्यता वाढते. थंड इंजिनवर लगेच दबाव टाकल्यास त्याची कार्यक्षमता आणि ताकद कमी होऊ शकते.

सर्विसिंग पुढे ढकलण्याची सवय टाळा

कारच्या सर्विसिंगदरम्यान इंजिनमधील जुने ऑइल आणि फिल्टर बदलले जातात. जर सर्विसिंग वेळेवर केले नाही, तर इंजिनमध्ये घाण साचू लागते आणि त्याचे भाग जाम होऊ शकतात. कारमधील अनेक भाग एकमेकांशी जोडलेले असतात, त्यामुळे वेळेवर सर्विसिंग न झाल्यास इतर भागांमध्ये झालेला बिघाडही इंजिनवर नकारात्मक परिणाम करू शकते.

Web Title: Car engine tips 5 mistakes that can directly impact on car engine performance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • automobile
  • car care tips
  • Engine Oil

संबंधित बातम्या

Maruti Suzuki New Baleno Launched: सुझुकीची नवी बलेनो ६.०९ लाखांमध्ये लाँच; पाहा फीचर्स आणि बरंच काही
1

Maruti Suzuki New Baleno Launched: सुझुकीची नवी बलेनो ६.०९ लाखांमध्ये लाँच; पाहा फीचर्स आणि बरंच काही

भारतात येणार KTMच्या ३ दमदार ट्विन-सिलेंडर बाईक्स! पाहा कोणत्या आहेत आगामी मोटरसायकल्स
2

भारतात येणार KTMच्या ३ दमदार ट्विन-सिलेंडर बाईक्स! पाहा कोणत्या आहेत आगामी मोटरसायकल्स

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!
3

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!

‘या’ आहेत ऑगस्ट मधील टॉप १० ‘ई-स्कूटर’! TVS पासून बजाज पर्यंत; पाहा कोण आहे अव्वल आणि कोण आहे ‘ऑन द वे’
4

‘या’ आहेत ऑगस्ट मधील टॉप १० ‘ई-स्कूटर’! TVS पासून बजाज पर्यंत; पाहा कोण आहे अव्वल आणि कोण आहे ‘ऑन द वे’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.