Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कारच्या डॅशबोर्डवर ‘या’ 4 लाईटकडे अजिबात दुर्लक्ष करू नका! एक चूक आणि तुमची कार…

हल्लीच्या मॉडर्न कार्समध्ये आपल्याला आधुनिक डॅशबोर्ड पाहायला मिळतो. याच डॅशबोर्डवर काही वॉर्निंग सिग्नल्स देखील मिळतात, ज्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 06, 2026 | 05:53 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • आधुनिक कार्समध्ये पाहायला मिळते उत्तम डॅशबोर्ड
  • या डॅशबोर्डवरील वॉर्निंग लाईट्सकडे दुर्लक्ष करू नका
  • जाणून घ्या संपूर्ण माहिती
अनेक ऑटो कंपन्या त्यांच्या कार्समध्ये अनेक मॉडर्न फीचर्स पाहायला समाविष्ट करत असतात. यामुळे ग्राहकांना रायडींगचा एक प्रगत अनुभव मिळतो. तसेच कारमधील एखादा बिघाड देखील सेन्सर्सद्वारे आधीच समाजाला जाऊ शकतो.

वाहन उत्पादक कंपन्या त्यांच्या नवीन कारमध्ये अनेक सेन्सर्स समाविष्ट करून घेतात, जे कारच्या प्रत्येक भागावर लक्ष ठेवतात. कारमध्ये कुठलीही छोटी-मोठी बिघाड झाला तर डॅशबोर्डवर एक वॉर्निंग लाइट दिसू लागते. हे सिग्नल्स वेळेत ओळखली तर मोठे नुकसान आणि अपघात टाळता येऊ शकतात.

वाहन चालकांनो सावधान! कारमधील पाण्याची बाटलीही आग लागण्यासाठी पुरेशी, यामागील कारण म्हणजे…

ट्रॅक्शन कंट्रोल लाइट

पाऊस, चिखल किंवा घसरड्या रस्त्यावर कार चालवताना हे सिस्टम चाकांना स्थिर ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे कारचा तोल बिघडत नाही. जर ही लाइट ब्लिंक होत असेल, तर रस्ता घसरडा आहे आणि सिस्टम कार घसरण्यापासून वाचवण्यासाठी काम करत आहे, असे समजावे. मात्र ही लाईट सतत चालू राहिली, तर ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टममध्ये काही बिघाड झाल्याचे संकेत असू शकतात.

टायर प्रेशर वॉर्निंग लाईट

ही लाईट दिसल्यास कारच्या एका किंवा अधिक टायरमध्ये हवेचा दाब कमी झाल्याचा इशारा मिळतो. टायर प्रेशर कमी असल्यास मायलेज घटते, टायर लवकर झिजतात आणि जास्त वेगात टायर फुटण्याचा धोका वाढतो. त्यामुळे ही लाईट दिसताच टायरचा प्रेशर तपासणे आवश्यक असते.

कमी बजेट, जास्त मायलेज! 30km पेक्षा जास्त मायलेज देणाऱ्या ‘या’ आहेत Budget Friendly Cars

ABS वॉर्निंग लाईट

ही लाईट ब्रेकिंग सिस्टमशी संबंधित असते. ABS (Anti-Lock Braking System) जोरात ब्रेक लावल्यावर चाक पूर्णपणे लॉक होऊ देत नाही, त्यामुळे गाडी घसरत नाही आणि ड्रायव्हरला वाहनावर नियंत्रण ठेवता येते. जर ही लाईट चालू झाली तर ABS सिस्टममध्ये काही समस्या असल्याचे संकेत मिळतात.

बॅटरी वॉर्निंग लाईट

ही लाइट कारच्या चार्जिंग सिस्टममध्ये बिघाड झाल्याचे दर्शवते. साधारणपणे याचा अर्थ असा असतो की अल्टरनेटर बॅटरीला योग्य प्रकारे चार्ज करत नाही. जुनी बॅटरी, वायरिंगमधील समस्या किंवा खराब बेल्ट ही त्यामागची मुख्य कारणे असू शकतात.

Web Title: Car safety tipes always pay attention to 4 warning lights on car dashboard

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 05:53 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Marathi News

संबंधित बातम्या

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स
1

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!
2

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल
3

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल

कियाच्या कारवर या सप्टेंबरमध्ये तब्बल ₹1.70 लाखांपर्यंत सूट; जाणून घ्या ऑफर्स
4

कियाच्या कारवर या सप्टेंबरमध्ये तब्बल ₹1.70 लाखांपर्यंत सूट; जाणून घ्या ऑफर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.