• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Electric Vehicle Sales Record 55 Increase In Demand In The Month Of July

इलेक्ट्रीक वाहनांचा विक्री विक्रम ! जुलै महिन्यात 55 % टक्क्यांनी मागणीत वाढ

देशात ईलेक्ट्रीक वाहन्यांच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ होत आहे हे जुलै महिन्याच्या आकडेवारीवरुन दिसत आहे. जुलैमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत वार्षिक 55.2 टक्के वाढ होऊन ती 1,79,038 युनिट्सवर पोहोचली आहे.

  • By नारायण परब
Updated On: Aug 11, 2024 | 05:50 AM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जुलैमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत वार्षिक 55.2 टक्के वाढ होऊन ती 1,79,038 युनिट्सवर पोहोचली आहे, च्या मासिक विक्री डेटानुसार जुलै 2023 मध्ये एकूण इलेक्ट्रिक वाहनांची विक्री 1,16,221 युनिट्स होती. असे ऑटोमोबाईल डीलर्सची संस्था फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) सांगितले.

मागील महिन्यात इलेक्ट्रिक टू-व्हीलरची विक्री 1,07,016 युनिट्स होती, जी गेल्या वर्षी जुलैमध्ये 54,616 युनिट्सच्या तुलनेत 95.94 टक्क्यांनी वाढली होती, तर इलेक्ट्रिक थ्री-व्हीलरची विक्री 18.18 टक्क्यांनी वाढून 63,667 युनिट्सवर गेली होती, जी 58,873 युनिट्स होती.

पीव्ही सेगमेंटने (पेसेंजर व्हेहिकल)  वर्ष-दर-वर्ष 2.92 टक्क्यांची किरकोळ घसरण दर्शवत बाजारातील हिस्सा 2.4 टक्के राखला आहे, सिंघानिया म्हणाले की, सीव्ही ( कमर्शिअल व्हेहिकल)  सेगमेंटने वर्ष-दर-वर्ष 124.2 च्या वाढीसह उल्लेखनीय वाढ दर्शविली आहे.  सध्याचा (जुलै) बाजारातील हिस्सा 1.02 टक्के.आकर्षक सवलतींचे संयोजन आणि EMPS (इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम) बंद होण्याच्या अपेक्षेने, तिचा विस्तार असूनही, विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे.

EV ग्राहक, डीलर्स आणि उत्पादकांना  सरकारकडून दिलासा

दुचाकी आणि तीन चाकी वाहनांसाठी इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम (EMPS) अवजड उद्योग मंत्रालयातर्फे 30 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. EMPS चे बजेट 500 कोटी रुपयावरून वाढवून ते रु. 778 कोटी करण्यात आले आहे. या योजनेत इलेक्ट्रिक दुचाकींसाठी 10,000 आणि रुपये अनुदान देण्यात येते तर इलेक्ट्रिक थ्री-व्हीलरसाठी 50,000 रुपये अनुदान दिले जाते. ज्या कंपन्या EMPS साठी नोंदणीकृत आहेत त्यांना स्थानिकीकरण नियमांचे पालन करावे लागेल.

विक्रीवाढीचे लक्ष्य 

EMPS अंतर्गत विक्रीचे लक्ष्य 3.72 लाखांवरून 5.61 लाख युनिट्सवर नेण्यात आले आहे. या विक्री लक्ष्यात 5 लाख इलेक्ट्रिक दुचाकी आणि 60,000 इलेक्ट्रिक तीन चाकी वाहनांचा समावेश आहे. यामुळे सरकारकडून इलेक्ट्रीक टू व्हीलर्स आणि थ्री व्हीलर्सना प्रोत्साहन देण्याचा उद्दिष्ट आहे.

Web Title: Electric vehicle sales record 55 increase in demand in the month of july

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2024 | 05:50 AM

Topics:  

  • Electric Vehicles

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ahilyanagar News: नगराध्यक्षांच्या दालनाचा ताबा घेतल्याप्रकरणी उपनगराध्यक्षांसह 17 जणांवर नेवासेत गुन्हा दाखल

Ahilyanagar News: नगराध्यक्षांच्या दालनाचा ताबा घेतल्याप्रकरणी उपनगराध्यक्षांसह 17 जणांवर नेवासेत गुन्हा दाखल

Jan 30, 2026 | 06:36 PM
Don’t Be Shy: आलिया भट्टचा नवीन रोमँटिक कॉमेडी चित्रपट‘डोंट बी शाय’ जाहीर, बहीण शाहीनसोबत करणार निर्मिती

Don’t Be Shy: आलिया भट्टचा नवीन रोमँटिक कॉमेडी चित्रपट‘डोंट बी शाय’ जाहीर, बहीण शाहीनसोबत करणार निर्मिती

Jan 30, 2026 | 06:30 PM
Maharashtra Politcs: नवा उपमुख्यमंत्री कोण? भुजबळांनी उलगडला फडणवीसांसोबतचा संवाद; तर उद्याच शपथविधी होण्याची शक्यता

Maharashtra Politcs: नवा उपमुख्यमंत्री कोण? भुजबळांनी उलगडला फडणवीसांसोबतचा संवाद; तर उद्याच शपथविधी होण्याची शक्यता

Jan 30, 2026 | 06:20 PM
ZP Election 2026 : कमळ फुलवण्यासाठी कार्यकर्ते सज्ज; भाजपच्या उमेदवार राधिका ठाकरे यांचा झंझावाती प्रचार

ZP Election 2026 : कमळ फुलवण्यासाठी कार्यकर्ते सज्ज; भाजपच्या उमेदवार राधिका ठाकरे यांचा झंझावाती प्रचार

Jan 30, 2026 | 06:14 PM
Budget 2026: इतर देशांच्या तुलनेत भारताचे संरक्षण बजेट किती कमी ? यंदाच्या अर्थसंकल्पात किती होऊ शकते तरतूद?

Budget 2026: इतर देशांच्या तुलनेत भारताचे संरक्षण बजेट किती कमी ? यंदाच्या अर्थसंकल्पात किती होऊ शकते तरतूद?

Jan 30, 2026 | 06:12 PM
Washim News : विद्यार्थ्यांनी जाणली गडकिल्यांची माहिती! शिवाजी महाविदयालयाची शैक्षणिक सहल

Washim News : विद्यार्थ्यांनी जाणली गडकिल्यांची माहिती! शिवाजी महाविदयालयाची शैक्षणिक सहल

Jan 30, 2026 | 06:08 PM
AI भारतासाठी श्राप की वरदान? लोकजीवन उंचावण्यासाठी करावा लागेल हुशारीने वापर

AI भारतासाठी श्राप की वरदान? लोकजीवन उंचावण्यासाठी करावा लागेल हुशारीने वापर

Jan 30, 2026 | 06:04 PM

व्हिडिओ

पुढे बघा
नेरूरमध्ये महायुतीला ग्रामविकास आघाडीचे आव्हान, शिवसेनेचा नेरुर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडीला पाठिंबा

नेरूरमध्ये महायुतीला ग्रामविकास आघाडीचे आव्हान, शिवसेनेचा नेरुर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडीला पाठिंबा

Jan 30, 2026 | 04:46 PM
Gondia : गोंदियात चोरांची टोळी सीसीटीव्हीत कैद, 1.86 लाखांचा ऐवज लंपास

Gondia : गोंदियात चोरांची टोळी सीसीटीव्हीत कैद, 1.86 लाखांचा ऐवज लंपास

Jan 30, 2026 | 04:38 PM
Khalapur : आत्करगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचा साधेपणाने प्रचार

Khalapur : आत्करगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचा साधेपणाने प्रचार

Jan 30, 2026 | 04:31 PM
उल्हासनगर महापालिका महापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाची अश्विनी निकम यांची उमेदवारी

उल्हासनगर महापालिका महापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाची अश्विनी निकम यांची उमेदवारी

Jan 30, 2026 | 04:11 PM
Mira Bhayandar : मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपाची महापौर-उपमहापौर पदांसाठी नावे जाहीर

Mira Bhayandar : मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपाची महापौर-उपमहापौर पदांसाठी नावे जाहीर

Jan 30, 2026 | 03:52 PM
Smita Patil : अजित दादा गेले अन्…आर.आर. आबांच्या कन्येचा कंठ दाटून आला..!

Smita Patil : अजित दादा गेले अन्…आर.आर. आबांच्या कन्येचा कंठ दाटून आला..!

Jan 30, 2026 | 03:46 PM
Ajit Pawar Last Rites : दादा परत या ना हो..! कार्यकर्त्याचा बारामतीत आक्रोश!

Ajit Pawar Last Rites : दादा परत या ना हो..! कार्यकर्त्याचा बारामतीत आक्रोश!

Jan 29, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.