Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

1 लिटर पेट्रोलवर 65 किमी धावण्याची धमक! Hero Splendor ला प्रत्येकवेळी पाणी पाजते ‘ही’ बाईक

भारतात अनेक उत्तम बाईक आहेत, ज्या बजेट फ्रेंडली सेगमेंटमध्ये उपलब्ध आहेत. आज आपण अशा बाईकबद्दल जाणून घेऊयात, जी मायलजेमध्ये Hero Splendor लाही मागे टाकते.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 07, 2026 | 09:24 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतात मायलेज देणाऱ्या बाईकला चांगली मागणी
  • Honda Shine 100 चा विशेष चाहतावर्ग
  • जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि परफॉर्मन्स
भारतीय टू व्हीलर मार्केटमध्ये अनेक उत्तम कंपन्या आहेत, जे बरोबर ग्राहकांच्या मागणीनुसार उत्तम मायलेज देणाऱ्या बाईक ऑफर करत असतात. आजही ग्राहक बाईक खरेदी करताना तिच्या मायलेज आणि किमतीकडे बारकाईने लक्ष देत असतात. जर तुम्हीही उत्तम मायलेज देणाऱ्या बाईकच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

होंडा शाइन 100 ही भारतातील कम्युटर बाईक सेगमेंटमध्ये वेगाने लोकप्रिय होणारी बाईक आहे. याची कमी किंमत, उत्कृष्ट मायलेज आणि कमी रनिंग कॉस्ट यामुळे ती एक चांगली निवड बनते, विशेषतः दैनंदिन प्रवास करणाऱ्या आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी. ही बाईक थेट Hero Splendor Plus शी स्पर्धा करते, परंतु कमी किंमत आणि होंडाच्या गुणवत्तेमुळे शाइन 100 अनेकांमध्ये लोकप्रिय होत आहे.

Skoda ची ‘ही’ Car खरेदी करणे झाले महाग! आता किंमत पोहोचली थेट 7.59 लाखांवर

होंडा शाइन 100 ची किंमत किती?

Honda Shine 100 ची किंमत 64,004 (एक्स-शोरूम) रुपये आहे, तर त्याची ऑन-रोड किंमत अंदाजे ₹77,425 असू शकते. ही किंमत हिरो स्प्लेंडर प्लसपेक्षा अंदाजे 10 हजार रुपयांनी कमी आहे. कमी बजेटमध्ये चांगली बाईक शोधणाऱ्यांसाठी, शाइन 100 हा एक चांगला पर्याय आहे. या किंमतीच्या टप्प्यावर होंडाची विश्वासार्हता आणि चांगली कामगिरी तिला आणखी खास बनवते.

65 kmpl तगडा मायलेज

Honda Shine 100 ची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे याचे उत्कृष्ट मायलेज. कंपनीच्या माहितीनुसार ही बाईक सुमारे 65 किमी प्रति लिटरपर्यंत मायलेज देते. अनेक वापरकर्त्यांना प्रत्यक्ष वापरातही 65 ते 68 किमी प्रति लिटरपर्यंत मायलेज मिळत असल्याचे दिसून आले आहे. या बाईकमध्ये 9 लिटर क्षमतेची इंधन टाकी देण्यात आली असून एकदाच पेट्रोल भरल्यावर लांब अंतर पार करता येते. आयडल स्टार्ट-स्टॉप टेक्नॉलॉजीमुळे ट्रॅफिकमध्येही इंधनाची बचत होते.

Volkswagen ने ग्राहकांचं ऐकलं! जानेवारी 2026 मध्ये जाहीर केले ‘या’ Cars वर धुवाधार ऑफर्स

कमी मेंटेनन्स, जास्त फायदे

Honda Shine 100 चा मेंटेनन्स खर्च तुलनेने खूपच कमी आहे. साधारणपणे याचा सर्व्हिस खर्च 800 ते 1,200 रुपयांच्या दरम्यान येतो. कंपनीकडून या बाईकवर 3 वर्षे किंवा 42,000 किलोमीटरची वॉरंटीही देण्यात येते.

जर तुम्हाला कमी किमतीत जास्त मायलेज देणारी, रायडींगसाठी सोपी आणि मेंटेनन्स कॉस्ट कमी असलेली बाईक हवी असेल, तर Honda Shine 100 हा उत्तम पर्याय आहे. दररोज 30 ते 40 किलोमीटर प्रवास करणाऱ्यांसाठी ही बाईक Splendor ला चांगलीच टक्कर देते.

Web Title: Hero splendor competitor honda shine 100 is affordable bike give 65 kmpl mileage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 09:22 PM

Topics:  

  • automobile
  • bike
  • Honda

संबंधित बातम्या

Skoda ची ‘ही’ Car खरेदी करणे झाले महाग! आता किंमत पोहोचली थेट 7.59 लाखांवर
1

Skoda ची ‘ही’ Car खरेदी करणे झाले महाग! आता किंमत पोहोचली थेट 7.59 लाखांवर

Toyota त्यांची नवीन Electric SUV आणण्याच्या तयारीत! केव्हा होणार लाँच? जाणून घ्या
2

Toyota त्यांची नवीन Electric SUV आणण्याच्या तयारीत! केव्हा होणार लाँच? जाणून घ्या

टू-व्हीलर मार्केटमध्ये होंडाचा धुमाकूळ! डिसेंबरमध्ये ४.४६ लाख गाड्यांची विक्री; वार्षिक वाढीत ४५ टक्क्यांची मोठी झेप
3

टू-व्हीलर मार्केटमध्ये होंडाचा धुमाकूळ! डिसेंबरमध्ये ४.४६ लाख गाड्यांची विक्री; वार्षिक वाढीत ४५ टक्क्यांची मोठी झेप

जिला कमी समजलं तिनेच विक्रीत मारली बाजी! ‘या’ कंपनीने डिसेंबर 2025 मध्ये केली 15,372 युनिट्सची विक्री
4

जिला कमी समजलं तिनेच विक्रीत मारली बाजी! ‘या’ कंपनीने डिसेंबर 2025 मध्ये केली 15,372 युनिट्सची विक्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.