Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

23 जुलैला होऊ शकते Honda Activa 7G Hybrid लाँच, 3 बाईक्सचे मिळतील अपडेट्स

होंडा इंडियाने अलीकडेच एक टीझर व्हिडिओ जारी केला असून २३ जुलै रोजी नवीन दुचाकी लाँच होण्याची अपेक्षा आहे. कंपनी चांगल्या वैशिष्ट्यांसह होंडा अ‍ॅक्टिवा 7G New Shine 100 किंवा SP 160 सादर करू शकते

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 22, 2025 | 02:55 PM
honda activa 7G चे लाँच (फोटो सौजन्य - कारवाले)

honda activa 7G चे लाँच (फोटो सौजन्य - कारवाले)

Follow Us
Close
Follow Us:

होंडा इंडियाने नुकताच त्यांच्या सोशल मीडिया चॅनेल्सवर एक टीझर व्हिडिओ जारी केला आहे, जो कंपनीच्या आगामी दुचाकीशी संबंधित आहे. तथापि, टीझरमध्ये अद्याप कंपनी दुचाकी आणणार आहे की आणखी काही याची माहिती देण्यात आलेली नाही. परंतु याआधी कंपनीने आणखी एक टीझर जारी केला आहे, जो एका कोड्यासारखा आहे. ज्यामध्ये लिहिले आहे की तुम्हाला जे काही आधी मिळेल ते तुमचे पुढचे होंडा टू-व्हीलर असेल. कंपनी उद्या म्हणजे 23 जुलै रोजी कोणती दुचाकी लाँच करू शकते. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया. 

कंपनीचा टीझर 

Honda Activa 7G लाँच होण्याची अपेक्षा

कंपनी २३ जुलै रोजी पुढील पिढीची Honda Activa 7G लाँच करू शकते. खरं तर, अलीकडेच लाँच झालेल्या अ‍ॅक्टिवा 110 ची सर्वात मोठी कमतरता म्हणजे त्याचे सीटखालील स्टोरेज इतरांपेक्षा चांगले नाही. यासोबतच, त्यात फ्रंट डिस्कचा पर्याय देखील उपलब्ध नाही. होंडा अ‍ॅक्टिवा 7जीमध्ये या गोष्टी सुधारल्या जाऊ शकतात. त्यात 12 इंचाचे मोठे रियर व्हीलदेखील मिळू शकते. होंडाने जानेवारी 2025 मध्येच TFT डिस्प्लेसह अ‍ॅक्टिव्हा श्रेणी अपडेट केली.

Kia Carnes Clavis EV: आजपासून सुरू होणार देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक MPV ची बुकिंग, किंमत घ्या जाणून

नवीन Honda Shine 100 ची शक्यता

आणखी एक शक्यता अशी आहे की Honda Shine 100 नवीन वैशिष्ट्यांसह लाँच केली जाऊ शकते. नवीन शाइन डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, फ्रंट डिस्क, एलईडी हेडलाइटसह अनेक मोठ्या बदलांसह लाँच केली जाऊ शकते. ही भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाईक, हिरो स्प्लेंडर प्लसपेक्षा जास्त वैशिष्ट्यांसह आणली जाऊ शकते, ज्यामुळे शाइन 100 त्याच्यापेक्षा चांगली होईल.

होंडाने घातले सोशल मीडियावर कोडं

Activa 7G or SP160 Or Shine https://t.co/qbqU7em7Tp pic.twitter.com/lcOJeTbIon

— Mrityunjay Chaudhary (@imj_mrityunjay) July 22, 2025

नवीन Honda SP 160 देखील येऊ शकते

Honda Activa 7G आणि Shine 100 व्यतिरिक्त, नवीन SP 160 देखील लाँच होण्याची अपेक्षा आहे. ती पूर्वीपेक्षा चांगल्या वैशिष्ट्यांसह देखील आणली जाऊ शकते. त्याच्या डिझाइन आणि ग्राफिक्समध्ये मोठे बदल दिसून येतात. इतकेच नाही तर ती 160 सीसी सेगमेंटच्या आगामी मोटरसायकलपेक्षा अधिक वैशिष्ट्यांसह येऊ शकते.

रेट्रो बाइकची अपेक्षा करा

आणखी एक शक्यता अशी आहे की कंपनी रेट्रो बाइकदेखील दाखवू शकते. एप्रिल 2025 मध्ये, होंडाने भारतात CB190TR चे पेटंट घेतले, ही एक निओ-रेट्रो मोटरसायकल आहे जी आता बंद झालेल्या होंडा CB300R सारखीच दिसते. तथापि, CB190TR हॉर्नेट २.० सारखेच इंजिन वापरते. भारतात रेट्रो सेगमेंट तेजीत आहे आणि CB300R च्या प्रस्थानानंतर, होंडाकडे CB350 श्रेणीशिवाय परवडणाऱ्या श्रेणीमध्ये कोणतीही बाइक नाही. अशा परिस्थितीत, CB190TR लाँच होण्याची देखील अपेक्षा आहे.

फक्त 3000 रुपयांचे EMI आणि ‘ही’ अफलातून स्कूटर होईल तुमची, मायलेजला तर तोडच नाही !

Web Title: Honda activa 7g hybrid could be launched on 23 july shine 100 variant or incoming retro bike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2025 | 02:55 PM

Topics:  

  • automobile news
  • Honda
  • scooter

संबंधित बातम्या

Hero Glamour Vs Honda Shine: 125 सीसी सेगमेंटमध्ये कोणती बाईक आहे जास्त वरचढ?
1

Hero Glamour Vs Honda Shine: 125 सीसी सेगमेंटमध्ये कोणती बाईक आहे जास्त वरचढ?

2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स
2

2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स

सिंगल चार्जमध्ये 935 km, स्वीडनच्या इलेक्ट्रिक SUV ने केला वर्ल्ड रेकॉर्ड, फिचर्स पाहून व्हाल थक्क!
3

सिंगल चार्जमध्ये 935 km, स्वीडनच्या इलेक्ट्रिक SUV ने केला वर्ल्ड रेकॉर्ड, फिचर्स पाहून व्हाल थक्क!

Swiggy ची मोठी घोषणा! आता इलेक्ट्रिक स्कूटरने होणार डिलिव्हरी; बाउंससोबत ऐतिहासिक भागीदारी
4

Swiggy ची मोठी घोषणा! आता इलेक्ट्रिक स्कूटरने होणार डिलिव्हरी; बाउंससोबत ऐतिहासिक भागीदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.