Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

February 2026 मध्ये Honda कडून ग्राहकांना खास गिफ्ट! ‘या’ Cars वर लाखो रुपये वाचवण्याची संधी

जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. होंडाने फेब्रुवारी 2026 मध्ये त्यांच्या कार्सवर आकर्षक डिस्काउंट जाहीर केले आहेत. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 10, 2026 | 04:08 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:
  • होंडाच्या अनेक कार भारतात लोकप्रिय
  • फेब्रुवारी 2026 मध्ये कंपनी त्यांच्या कारवर देते दमदार डिस्काउंट
  • जाणून घ्या संपूर्ण माहिती
भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम वाहन उत्पादक कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार ऑफर करत असतात. मात्र, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दमदार डिस्कॉऊंट जाहीर करणे सुद्धा महत्वाचे असते. प्रत्येक कार खरेदीदार त्यांची ड्रीम कार खरेदी करताना डिस्काउंटच्या शोधात असतो. जर तुम्हीही नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात, ज्यावर तुम्हाला चांगला डिस्काउंट मिळेल. तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

Honda कार्स भारतात अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर करते. नुकतेच कंपनीने फेब्रुवारी 2026 मध्ये त्यांच्या कार्सवर डिस्काउंट ऑफर जाहीर केले आहे.

February 2026 मध्ये Maruti Suzuki च्या ‘या’ Cars वर मिळतेय भरघोस डिस्काउंट

होंडा अमेझवर तुम्ही किती बचत कराल?

होंडा कॉम्पॅक्ट सेडान म्हणून होंडा अमेझ ऑफर करते. कंपनी या महिन्यात या कारवर 57000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. तिसऱ्या जनरेशनच्या होंडा अमेझची एक्स-शोरूम किंमत 7.47 लाखांपासून सुरू होते. टॉप-स्पेक व्हेरिएंटची किंमत 10 लाख रुपये आहे. दुसऱ्या जनरेशनच्या कारवर देखील या महिन्यात 68000 रुपयांचे सूट मिळत आहे.

Honda City वरही मिळणार मोठी बचत

Honda कडून मिड-साइज सेडान म्हणून ऑफर करण्यात येणाऱ्या Honda City वर February 2026 दरम्यान आकर्षक डिस्काउंट दिला जात आहे. उपलब्ध माहितीनुसार, या महिन्यात Honda City खरेदी केल्यास ग्राहकांना कमाल 1.28 लाख रुपयेपर्यंत बचत करता येणार आहे.

सामान्य Honda City सोबतच याच्या हायब्रिड व्हर्जन Honda City e:HEV वरही कंपनीकडून मोठ्या ऑफर्स दिल्या जात आहेत. February 2026 मध्ये या हायब्रिड मॉडेलवर कमाल 1.97 लाख रुपयेपर्यंत सवलत मिळू शकते. Honda City ची एक्स-शोरूम किंमत 11.95 लाख रुपये पासून सुरू होते, तर तिच्या हायब्रिड व्हर्जनची एक्स-शोरूम किंमत 19.48 लाख रुपये पासून आहे.

चालवून चालवून शरीर थकेल पण बाईक नाही थांबणार! ‘या’ बाईक्स देतात 80 KM चा जोरदार मायलेज

Honda Elevate वर किती बचत करता येणार?

Honda कडून मिड-साइज SUV सेगमेंटमध्ये ऑफर करण्यात येणाऱ्या Honda Elevate वरही February 2026 मध्ये आकर्षक डिस्काउंट दिला जात आहे. जर तुम्ही या SUV खरेदीचा विचार करत असाल, तर 2026 मध्ये तयार झालेल्या युनिट्सवर कंपनीकडून कमाल 1.48 लाख रुपयेपर्यंत सूट दिली जात आहे. Honda Elevate ची एक्स-शोरूम किंमत 11.60 लाख रुपये पासून सुरू होते, तर तिच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 16.57 लाख रुपये आहे.

 

Web Title: Honda motors india offering disocunt on their cars in february 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • automobile
  • Discount Offer
  • Honda

संबंधित बातम्या

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
1

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
2

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!
3

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!
4

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.