Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hondaची सर्वात प्रीमियम SUV अखेर दाखल! किंमत ऐकून थक्क व्हाल

Honda: भारतीय बाजारात प्रीमियम एसयूव्हीची वाढती मागणी लक्षात घेऊन होंडाने Honda ZR-V e:HEV ही नवीन हायब्रीड एसयूव्ही लॉन्च केली आहे. या एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 47.99 लाख ठेवण्यात आली असून, लॉन्चसोबतच ग्राहकांना डिलिव्हरी देण्यासही कंपनीने सुरुवात केली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 25, 2026 | 02:28 PM
Honda ZR-V News (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Honda ZR-V News (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • हायब्रीड एसयूव्ही Honda ZR-V e:HEV बाजारात
  • गाडीच्या विक्रीसोबतच ग्राहकांना डिलिव्हरी देण्यात येणार..
  • Honda ZR-V e:HEV ही गाडी भारतात पूर्णपणे तयार
Honda ZR-V News: भारतीय कार बाजारात प्रीमियम एसयूव्हीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ग्राहक आता केवळ आकर्षक डिझाइनच नाही, तर उत्तम मायलेज, आधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षिततेलाही प्राधान्य देत आहेत. हीच गरज लक्षात घेऊन होंडाने भारतीय ग्राहकांसाठी आपली नवीन हायब्रीड एसयूव्ही Honda ZR-V e:HEV बाजारात आणली आहे. या नव्या मॉडेलमुळे कंपनीने प्रीमियम सेगमेंटमध्ये आपली उपस्थिती आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.

गाडीच्या विक्रीसोबतच ग्राहकांना डिलिव्हरी

या एसयूव्हीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 47.99 लाख ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे गाडीच्या विक्रीसोबतच ग्राहकांना डिलिव्हरी देण्यासही कंपनीने सुरुवात केली आहे. लॉन्च होताच या मॉडेलला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

फिनिशिंगला जागतिक दर्जा

Honda ZR-V e:HEV ही गाडी भारतात पूर्णपणे तयार स्वरूपात आयात करण्यात आली आहे. त्यामुळे तिची गुणवत्ता आणि फिनिशिंग जागतिक दर्जाची असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या मॉडेलला सध्या होंडाच्या भारतीय पोर्टफोलिओमधील सर्वात प्रीमियम एसयूव्ही मानले जात आहे.

इंजिनबद्दल सांगायचे झाले तर,

इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, या एसयूव्हीमध्ये 2.0 लिटर क्षमतेचे हायब्रीड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटरच्या मदतीने ही गाडी अधिक चांगली कामगिरी करते. इंजिनमधून तब्बल 184 PS इतकी ताकद मिळते, तर 315 Nm टॉर्कमुळे गाडीला वेगाने प्रतिसाद मिळतो. शहरातील वाहतूक असो किंवा लांबचा प्रवास, दोन्ही ठिकाणी ही एसयूव्ही आरामदायी अनुभव देण्याचा प्रयत्न करते.

मार्केटमध्ये आलीय ही ‘वन इन ऑल’ ई-बाईक! ‘Hercules Jarvis 5’ क्रेझी सस्पेंशन, प्रीमियम लुक आणि लो मेंटेनन्स! पाहा डिटेलमध्ये

मायलेजबाबत कंपनीचा मोठा दावा

मायलेजच्या बाबतीतही कंपनीने मोठा दावा केला आहे. अधिकृत माहितीनुसार, ही एसयूव्ही एका लिटर इंधनात जवळपास 22.80 किलोमीटर अंतर पार करू शकते. त्यामुळे प्रीमियम सेगमेंटमध्ये चांगल्या मायलेजचा पर्याय शोधणाऱ्या ग्राहकांसाठी ही गाडी आकर्षक ठरू शकते. वेगाच्या बाबतीतही Honda ZR-V e:HEV मागे नाही. ही एसयूव्ही अवघ्या 7.9 सेकंदांत 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठू शकते. त्यामुळे दमदार परफॉर्मन्स आणि इंधन बचत या दोन्ही गोष्टी एकाच गाडीत मिळतात.

मॉडेलला चांगला प्रतिसाद

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतात लॉन्च होण्यापूर्वीच या मॉडेलला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सुरुवातीला आणलेल्या पहिल्या दोन बॅचमधील सर्व गाड्यांचे बुकिंग आधीच पूर्ण झाले आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये या मॉडेलबद्दल मोठी उत्सुकता असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वॉरंटीवरही विशेष भर

जागतिक बाजारातही Honda ZR-V ची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. 2022 पासून या मॉडेलच्या लाखो गाड्या विविध देशांमध्ये विकल्या गेल्या असून, अनेक बाजारपेठांमध्ये ती कंपनीच्या यशस्वी एसयूव्हींपैकी एक ठरली आहे. ग्राहकांचा विश्वास वाढावा यासाठी कंपनीने वॉरंटीवरही विशेष भर दिला आहे. या एसयूव्हीसोबत सुरुवातीला तीन वर्षांची अमर्याद किलोमीटर वॉरंटी दिली जात आहे. त्याचबरोबर तीन वर्षांसाठी मोफत रोडसाइड असिस्टन्सची सुविधाही उपलब्ध असेल. इच्छुक ग्राहक अतिरिक्त पॅकेजद्वारे वॉरंटीचा कालावधी आणखी वाढवू शकतात.

वॉरंटी जाहीर

हायब्रीड तंत्रज्ञानामुळे बॅटरीची काळजी अनेक ग्राहकांना असते. हे लक्षात घेऊन होंडाने लिथियम-आयन बॅटरीवर तब्बल 8 वर्षे किंवा 1.60 लाख किलोमीटर इतकी वॉरंटी जाहीर केली आहे. तसेच हायब्रीड सिस्टीमच्या इतर महत्त्वाच्या भागांनाही स्वतंत्र वॉरंटी संरक्षण देण्यात आले आहे.

Maruti, Hyundai की Tata? ५ वर्षांनंतर कोणाची रीसेल व्हॅल्यू असेल सर्वोत्तम? जाणून घ्या तुलनात्मक विश्लेषण

भारतात इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहनांची मागणी झपाट्याने वाढत असताना Honda ZR-V e:HEV हा पर्याय प्रीमियम ग्राहकांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. आकर्षक डिझाइन, दमदार इंजिन, चांगले मायलेज आणि दीर्घकालीन वॉरंटी या चार गोष्टींमुळे ही एसयूव्ही लक्झरी कार खरेदी करणाऱ्यांच्या यादीत निश्चितच स्थान मिळवू शकते.

Web Title: Honda zr v ehev launched in india at 4799 lakh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • auto mobile news
  • Honda Car
  • SUV cars

संबंधित बातम्या

Petrol vs CNG vs Hybrid vs EV?: कार खरेदीपूर्वी हे नक्की वाचा! पेट्रोलपासून EVपर्यंत कोणता पर्याय तुमचे पैसे वाचवेल?
1

Petrol vs CNG vs Hybrid vs EV?: कार खरेदीपूर्वी हे नक्की वाचा! पेट्रोलपासून EVपर्यंत कोणता पर्याय तुमचे पैसे वाचवेल?

New Hyundai Bayon: ह्युंदाई बायोनचे इंटीरियर झाले स्पाय; 360-डिग्री कॅमेरा आणि ड्युअल-टोन केबिनची झलक
2

New Hyundai Bayon: ह्युंदाई बायोनचे इंटीरियर झाले स्पाय; 360-डिग्री कॅमेरा आणि ड्युअल-टोन केबिनची झलक

महिंद्राच्या गाड्यांवर सप्टेंबरमध्ये बंपर डिस्काउंट! स्कॉर्पिओ-N, थार, बोलेरोसह XUV वर मोठी बचत
3

महिंद्राच्या गाड्यांवर सप्टेंबरमध्ये बंपर डिस्काउंट! स्कॉर्पिओ-N, थार, बोलेरोसह XUV वर मोठी बचत

All New Kia Sorento Launched: किया सोरेंटो ची भारतीय बाजारात धमाकेदार एन्ट्री! किंमत ₹२७.९९ लाख रुपयांपासून सुरु
4

All New Kia Sorento Launched: किया सोरेंटो ची भारतीय बाजारात धमाकेदार एन्ट्री! किंमत ₹२७.९९ लाख रुपयांपासून सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.