Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyundai ने उडवली झोप! कंपनीने लॉंच केली ‘ही’ जबरदस्त मॉडेल्स; 47 पैशांमध्ये तब्बल…, लगेच करा बुक

कंपनीने लॉंच केलेल्या दोन्ही मॉडेल्समध्ये 1.2 लीटरचे चार सिलेंडर असलेले इंजिन असणार आहे. जे कंपनीने फिट केलेल्या सीएनजी किटसह येते. रोज जास्त अंतर धावणाऱ्या टॅक्सीसाठी असे इंजिन तयार करण्यात आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 30, 2025 | 07:58 PM
Hyundai ने उडवली सर्वांची झोप! कंपनीने लॉंच केली 'ही' जबरदस्त मॉडेल्स; 47 पैशांमध्ये तब्बल...लगेच करा बुक

Hyundai ने उडवली सर्वांची झोप! कंपनीने लॉंच केली 'ही' जबरदस्त मॉडेल्स; 47 पैशांमध्ये तब्बल...लगेच करा बुक

Follow Us
Follow Us:

ह्युंदाई कंपनी भारतात एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध कंपनी 
कंपनीची कमर्शियल सेगमेंटमध्ये दमदार एन्ट्री 
कंपनीने लॉंच केले नवीन मॉडेल्स 

ह्युंदाई कंपनी भारतात एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध अशी ऑटोमोबाइल कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी सातत्याने नवनवीन मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत लॉंच करत असते. नुकतीच कंपनीने एक नवीन मॉडेल बाजारात आणले आहे. ह्युंदाई कंपनी नुकतेच कमर्शियल मोबीलिटी सेगमेंटमध्ये प्रवेश केला. कंपनीने नवीन प्राइम टॅक्सी रेंज लॉंच केली आहे. यामध्ये काय खास फीचर्स आहेत आणि त्याची किंमत काय असणार आहे , हे जाणून घेऊयात.

ह्युंदाई कंपनीने हे मॉडेल खास करून, टॅक्सी ऑपरेटर्स यांना लक्षात घेऊन तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या सेगमेंटमध्ये दोन मॉडेल्सचा समावेश असणार आहे. एक ग्रँड आय टेन Nios वर तर दुसरे मॉडेल प्राइम सेडान Aura वर आधारित आहे. प्राइम हॅचबॅकची किंमत 5.99 लाख तर सेडान मॉडेलची किंमत 6.89 लाख रुपये इतकी असणार आहे.

कसे असणार इंजिन?
कंपनीने लॉंच केलेल्या दोन्ही मॉडेल्समध्ये 1.2 लीटरचे चार सिलेंडर असलेले इंजिन असणार आहे. जे कंपनीने फिट केलेल्या सीएनजी किटसह येते. रोज जास्त अंतर धावणाऱ्या टॅक्सीसाठी असे इंजिन तयार करण्यात आले आहे. यामुळे ऑपरेटिंग खर्च कमी येतो. व्यावसायिक नियमांचे पालन करून यामध्ये वेग मर्यादेचे फीचर दिले आहे. जे गाडीला ताशी 80 किमी इतके मर्यादित करते.

नव्या अवतारात येतेय Renault Duster, 26 जानेवारीला होणार लाँच; फिचर्स आणि किंमत वाचून लगेच खरेदी कराल

फीचर्स आणि मायलेज

यामधील सेडान मॉडेल हे 28.40 इतके तर हॅचबॅक मॉडेल 27.32 किमी इतके मायलेज देते. या मॉडेल्सचा प्रती किमी खर्च हा 47 पैसे इतका येऊ शकतो. कामर्शियल मॉडेल्स असून देखील कंपनीने याच्या सेफ्टी फीचर्समध्ये आजीतबत तडजोड केलेली नाही. दोन्ही मॉडेलमध्ये 6 एअरबॅग्स, रिअर एसी व्हेंटस, रिअर पॉवर विंडो, पार्किंग सेन्सर, स्टॉप सिग्नल आणि अन्य फीचर्स देण्यात आले आहेत.

बुकिंग सुरू

देशभरात या मॉडेल्सचे बुकिंग सुरू झाले आहे. यामध्ये 5 वर्षांपर्यंत 1.80 लाख किमीपर्यन्त वॉरंटी देण्यात आली आहे. देशभरात सर्वत्र 5000 रुपयांमध्ये या मॉडेल्सचे बुकिंग सुरू झाले आहे.

रोजच्या प्रवासासाठी Best Car शोधताय? 5 लाखांच्या बजेटमध्ये एकापेक्षा एक पर्याय उपलब्ध

Renault Duster, 26 जानेवारीला होणार लाँच

कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंट हा सध्या भारतीय ऑटो मार्केटमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला सेगमेंट आहे. दरम्यान, रेनॉल्ट इंडियाने त्यांच्या आयकॉनिक SUV, Duster चा टीझर रिलीज केला आहे. ही तीच डस्टर आहे ज्याने २०१२ मध्ये भारतात कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटचा पाया घातला होता. आता, जवळजवळ एक दशकानंतर, रेनॉल्ट डस्टर एका नवीन अवतारात परत येणार आहे. कंपनीने त्याचे वर्णन “आयकॉनचे पुनरागमन” असे केले आहे आणि २६ जानेवारी २०२६ ही लाँच तारीख निश्चित केली आहे.

Web Title: Hyundai launch commercial segment taxi range cng safety fight ton suzuki automobile news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 07:53 PM

Topics:  

  • automobile
  • CNG
  • Hyundai Motor India
  • Taxi Service

संबंधित बातम्या

फेस्टिव्ह सीझनचा ऑटो मार्केटला फायदा! सप्टेंबरमध्ये वाहन नोंदणीत 45% वाढ
1

फेस्टिव्ह सीझनचा ऑटो मार्केटला फायदा! सप्टेंबरमध्ये वाहन नोंदणीत 45% वाढ

स्कोडाच्या कार 1 ऑक्टोबरपासून महागणार! किंमतीत 1.2% पर्यंत वाढ, ₹20,000 पर्यंत फटका
2

स्कोडाच्या कार 1 ऑक्टोबरपासून महागणार! किंमतीत 1.2% पर्यंत वाढ, ₹20,000 पर्यंत फटका

ओबेन रॉरची 10,000 वी इलेक्ट्रिक बाइक तयार; Rorr Evo च्या 25,000 बुकिंग्सचा टप्पा पार!
3

ओबेन रॉरची 10,000 वी इलेक्ट्रिक बाइक तयार; Rorr Evo च्या 25,000 बुकिंग्सचा टप्पा पार!

यामाहाचा भारतात पुन्हा मोठा गेम! R3, R7, Lander 250 आणि Tenere 700 ची होऊ शकते एंट्री
4

यामाहाचा भारतात पुन्हा मोठा गेम! R3, R7, Lander 250 आणि Tenere 700 ची होऊ शकते एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.