Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GST कपातीचा मोठा परिणाम? जानेवारीत व्यावसायिक वाहन विक्री २७ टक्क्यांनी वाढली; ICRA च्या अहवालात काय?

भारतीय वाहन उद्योगासाठी सरलेलं वर्ष आणि विशेषतः जानेवारी महिना अत्यंत उत्साहवर्धक ठरला आहे. रेटिंग एजन्सी ICRA च्या ताज्या अहवालानुसार, देशांतर्गत व्यावसायिक वाहन उद्योगात मोठी तेजी पाहायला मिळत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 24, 2026 | 05:08 PM
जानेवारीत व्यावसायिक वाहन

जानेवारीत व्यावसायिक वाहन

Follow Us
Follow Us:
  • जानेवारीत व्यावसायिक वाहन विक्री २७ टक्क्यांनी वाढली
  • GST कपातीचा थेट परिणाम?
  • आगामी वर्षांचे चित्र, काय सांगतो अहवाल?
भारतीय वाहन उद्योगासाठी सरलेलं वर्ष आणि विशेषतः जानेवारी महिना अत्यंत उत्साहवर्धक ठरला आहे. रेटिंग एजन्सी ICRA च्या ताज्या अहवालानुसार, देशांतर्गत व्यावसायिक वाहन Commercial Vehicle – CV उद्योगात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. या तेजीचे मुख्य कारण म्हणजे सरकारने GST दरांमध्ये केलेली कपात, ज्यामुळे ट्रक्स, बस आणि टेम्पोच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे.

तुम्हीही तुमची इलेक्ट्रिक कार 100 टक्के चार्ज करता का? थांबा, होऊ शकतं मोठं नुकसान!

M&HCV आणि LCV विभागाची दमदार कामगिरी

जानेवारी महिन्यात मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत वार्षिक आधारावर 15.4 टक्के इतकी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, डिसेंबरच्या तुलनेत ही वाढ तब्बल 22.1 टक्के इतकी मोठी आहे. दुसरीकडे, हलक्या व्यावसायिक वाहनांच्या (LCV) विभागानेही आपली पकड मजबूत केली असून, जानेवारीत या विभागात 14.9  टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

GST कपातीचा थेट परिणाम

व्यावसायिक वाहनांवरील जीएसटी दरात कपात केल्यामुळे वाहनांच्या किमती कमी झाल्या आहेत. याचा थेट फायदा लॉजिस्टिक कंपन्या आणि ट्रान्सपोर्टर्सना झाला आहे. आर्थिक वर्ष2026 च्या सुरुवातीच्या काही महिन्यांतच घाऊक विक्रीत (Wholesale) 11.3 टक्के  आणि किरकोळ विक्रीत (Retail) 8.5 टक्के वाढ झाली असून, हे चित्र उद्योगासाठी अत्यंत सकारात्मक आहे.

आगामी वर्षांचे चित्र, काय सांगतो अहवाल?

ICRA च्या अंदाजानुसार, ही तेजी केवळ एका महिन्यापुरती मर्यादित नसून भविष्यातही कायम राहणार असल्याचं बोललं जात आहे.  आर्थिक वर्ष 2026: घाऊक विक्री 7-9 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. यात LCV विभाग 9-11 टक्क्यांनी तर  M&HCV विभाग 7-9 टक्क्यांनी वाढू शकतो. बस विभाग: सार्वजनिक वाहतूक आणि खाजगी ट्रॅव्हल्सची वाढती मागणी लक्षात घेता, बस विभागात 8-10 टक्क्यांनी वाढीचा अंदाज आहे. आर्थिक वर्ष 2027 : या वर्षात वाढीचा दर थोडा स्थिरावून 4-6 टक्क्यांवर राहण्याची शक्यता आहे.

50,000 पगार? तरीही स्वप्नातली ‘Tata Sierra’ होऊ शकते तुमची; असं करा EMI चं गणित…

Web Title: Icra report commercial vehicle sales jump january 2026 marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 05:08 PM

Topics:  

  • auto mobile
  • auto mobile news
  • E-Vehicle
  • GST

संबंधित बातम्या

August GST Collection : GDP च्या मजबूत आकडेवारीनंतर GST कलेक्शनमध्येही मोठी झेप! ऑगस्टमध्ये जमा झाले लाखो कोटी
1

August GST Collection : GDP च्या मजबूत आकडेवारीनंतर GST कलेक्शनमध्येही मोठी झेप! ऑगस्टमध्ये जमा झाले लाखो कोटी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.