Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

2030 पर्यंत भारताच्या EV Market मध्ये 20 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची क्षमता, नितीन गडकरींचा विश्वास

भारताचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारतातील EV मार्केटबाबत महत्वाचे विधान केले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 04, 2025 | 03:36 PM
2030 पर्यंत भारताच्या EV Market मध्ये 20 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची क्षमता, नितीन गडकरींचा विश्वास

2030 पर्यंत भारताच्या EV Market मध्ये 20 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची क्षमता, नितीन गडकरींचा विश्वास

Follow Us
Follow Us:
  • भारताचे EV मार्केट सुसाट
  • 2030 पर्यंत देशाच्या ईव्ही बाजारपेठत 20 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे
  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास
भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक वाहनांचे वारे वेगाने वाहत आहे. इलेक्ट्रिक वाहन पर्यावरणपूरक असण्यासोबतच त्याचे रनिंग कॉस्ट आणि मेंटेनन्स कॉस्ट कमी असते. यामुळेच नवीन कार खरेदीदार इलेक्ट्रिक कार, स्कूटर आणि बाईक खरेदी करताना दिसतात. अनेक ऑटो कंपन्या देखील मार्केटमध्ये त्यांच्या दमदार इलेक्ट्रिक कार लाँच करताना दिसत आहे. नुकतेच Maruti Suzuki ने देखील त्यांची नवीन इलेक्ट्रिक कार ऑफर केली आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारतातील EV मार्केटबाबत महत्वाचे विधान केले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Maruti E Vitara तुमच्यासाठी किती सुरक्षित? Bharat NCAP च्या सेफ्टी टेस्टमध्ये किती मिळाली रेटिंग?

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी सांगितले की, 2030 पर्यंत इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) बाजारपेठ एकूण 20 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल आणि पाच कोटी नवीन रोजगार निर्माण होतील.

नितीश गडकरी यांनी लोकसभेत सांगितले की, भारतात 57 लाख ईव्ही नोंदणीकृत आहेत आणि 2024-25 मध्ये विक्री अधिक वेगाने होईल.

गडकरी म्हणाले, “सध्या भारतात 57 लाख ईव्ही नोंदणीकृत आहेत. 2024-25 मध्ये ईव्ही विक्रीचा दर अधिक होता. ईव्ही कारच्या विक्रीत 20.8 टक्क्यांनी वाढ झाली, तर पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत 4.2 टक्क्यांनी वाढ झाली. दुचाकी ईव्हीमध्ये 33 टक्क्यांनी आणि पेट्रोल आणि डिझेलमध्ये 14 टक्क्यांनी वाढ झाली. तीन चाकी ईव्हीमध्ये 18 टक्क्यांनी आणि पेट्रोल आणि डिझेलमध्ये 6 टक्क्यांनी वाढ झाली. 2030 पर्यंत भारताच्या ईव्ही बाजारपेठेत 20 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे, ज्याची वार्षिक वाहन विक्री 1 कोटी रुपयांची होईल, ज्यामुळे पाच कोटी नवीन रोजगार निर्माण होतील. इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात 400 हून अधिक स्टार्ट-अप्स सुरू झाले आहेत, तसेच 2024 पासून 21 टक्क्यांनी वाढ झाली आहे.”

Audi India ची ग्राहकांना खास भेट! ‘हा’ विशेष प्रोग्रॅम सुरू, मिळणार एकापेक्षा एक प्रीमियम सुविधा

जम्मू-काश्मीरमधील लिथियम साठा देशासाठी फायदेशीर

गडकरी म्हणाले की, लिथियम-आयन बॅटरीची किंमत प्रति किलोवॅट-तास 55 डॉलर्सपर्यंत कमी झाली आहे. तसेच जम्मू आणि काश्मीरमध्ये 6 दशलक्ष टन लिथियम साठा देशासाठी फायदेशीर ठरेल.

Web Title: Indian ev market has potential to reach 20 lakh crore by 2030 nitin gadkari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 03:33 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

यामाहा R15 M भारतात लवकरच होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
1

यामाहा R15 M भारतात लवकरच होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
2

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
3

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!
4

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.