• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Jeep India Launches Much Awaited New Jeep Meridian Nrvb

जीप इंडियाने दाखल केली बहुप्रतिक्षित नवीन Jeep मेरिडियन

-जीप मेरिडियन लिमिटेड आणि लिमिटेड (ओ) अशा दोन प्रकारात विविध पर्यायांसह उपलब्ध आहे. जीप डीलरशिप्स आणि जीप इंडिया वेबसाइटवर जीप मेरिडियन साठी नोंदणी सुरू झाली आहे. जूनमध्ये ग्राहकांना वितरण सुरू होईल.

  • By Vivek Bhor
Updated On: May 21, 2022 | 05:00 PM
जीप इंडियाने दाखल केली बहुप्रतिक्षित नवीन Jeep मेरिडियन
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : जीपची (Jeep) बहुप्रतीक्षित नवीन जीप मेरिडियन (Jeep Meridian) ही एसयुव्ही (SUV) सेगमेंटचा आणखी विस्तार आणण्यासाठी ही नव्याने डिझाइन करण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त जागतिक दर्जाच्या अनेक सुविधा यात असून, ती भारतीय ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन, डिझाइन करण्यात आली असून पारंपरिक एसयुव्हीचा अनुभव देणारी आहे.

जीप मेरिडियनची रचना प्रिमियम एसयुव्ही सेगमेंटची व्याख्या बदलणाऱ्या जीप ग्रँड चेरोकीपासून प्रेरणा घेऊन करण्यात आली आहे. सर्वाधिक वेग आणि सर्वोत्तम पॉवर-टू-वेट गुणोत्तरासह विविध वैशिष्ट्ये यासाठी ही एसयुव्ही ओळखली जाते.

अत्यंत सक्षम आणि वेगवान अशी ही एसयुव्ही अवघ्या १०.८ सेकंदात ०-१०० किमी/तास वेगाने जाऊ शकते आणि ताशी १९८ किमी इतका वेग गाठू शकते.

जीप मेरिडियन दाखल करताना, जीप ब्रँड इंडियाचे प्रमुख निपुण जे. महाजन म्हणाले, “जीप ब्रँडचा विश्वास आहे की भारतीय ग्राहकांनी अधिक अत्याधुनिक जीप मेरिडियनचा अनुभव घेण्याची वेळ आली आहे. या सेगमेंटचा अधिक विस्तार करण्यासाठी आणि शक्तिशाली, अत्याधुनिक, आरामदायी एसयुव्हीच्या शोधात असणाऱ्या ग्राहकांसाठी उत्तम पर्याय देण्यासाठी आम्ही या एसयुव्हीची किंमत अगदी किफायतशीर ठेवली आहे. या किंमतीवरून आमचा हा उद्देश स्पष्ट होतो.

जीप मेरिडियन साहस आणि अत्याधुनिकतेचे अनोखे मिश्रण आहे. तिच्या वैशिष्ट्यांचे माध्यमासह सर्वच स्तरावर खूप कौतुक झाले आहे. आता ग्राहक ही जीप मेरिडियनचा अनुभव घेऊ शकतात. विविध स्तरातील ग्राहकांना आकर्षित करणे आणि जीप लाइफचा अनुभव घेऊ पाहणाऱ्या ग्राहकांसाठी एक उत्कृष्ट पर्याय देणे हे जीप मेरिडियनचे उद्दिष्ट आहे.

नवीन जीप मेरिडियनला मिळत असलेल्या प्रतिसादाने जीप इंडियाला आनंद वाटत आहे. जूनच्या सुरुवातीला ‘मेड-इन-इंडिया आणि मेड-फॉर-इंडिया’अशा जीप मेरिडियनची डिलिव्हरी सुरू करण्याचा कंपनीचा विचार आहे.

अभियांत्रिकी/ इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चर :

या सेगमेंटसाठी प्रथमच देण्यात आलेला स्वतंत्र फ्रंट आणि रियरसस्पेंशनसेट अप या नवीन जीप मेरिडियनमध्ये आहे. नवीन जीप मेरिडियन फ्रिक्वेन्सी सिलेक्टिव्ह डॅम्पिंग आणि हायड्रॉलिक रिबाउंड स्टॉपरने सुसज्ज आहे. त्यामुळे सर्वप्रकारच्या रस्त्यांवर आरामदायी प्रवासाचा अनुभव येतो. ड्रायव्हिंगही आनंददायी होते. २.२ एनएम इतका सर्वात कमी पार्किंग टॉर्क आणि ४.३ एनएम डायनॅमिक टॉर्कमुळे स्टीयरिंगवर उत्तम नियंत्रण ठेवणे सुलभ होते. ५.७ मीटर इतका कमी रेडियस असल्याने शहरात ही ड्रायव्हिंग करणे अगदी आरामदायी होते. जीपचा अस्सल डीएनए कायम ठेवणारी अनेकवैशिष्ट्ये यात आहेत. त्यामुळे या एसयुव्हीची कार्यक्षमता वाढते.

ट्रिम्स आणि पॉवरट्रेन :

प्रवाशांना आरामदायी आणि अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी या सेगमेंटच्या सर्वोत्तम वैशिष्ट्यांचा समावेश असलेली जीप मेरिडियन लिमिटेड आणि लिमिटेड (ओ) अशा दोन प्रकारामध्ये उपलब्ध आहे. लिमिटेड आणि लिमिटेड (ओ) दोन्ही ४x२ फ्रंट-व्हील ड्राइव्हसह उपलब्ध असून सहा-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि नऊ-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा ही पर्याय आहे. लिमिटेड (ओ) प्रकारात ४x४ ऑल-व्हील ड्राइव्हसह नऊ-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देखील उपलब्ध आहे.

जीप मेरिडियनमध्ये २.०-लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन आहे. ३७५० आरपीएमवर १२५ किलोवॅट (१७०एचपी) आणि १७५०-२, ५०० आरपीएम दरम्यान उपलब्ध जास्तीत जास्त ३५० एनएम टॉर्क निर्माण करते.

डी-सेगमेंटमधील सर्वात इंधन-कार्यक्षम एसयुव्हींपैकी एक जीप मेरिडियन असून प्रति लिटर १६.२किमी (एआरएआयप्रमाणित) ॲव्हरेज देते.

डिझाइन आणि आरामदायीपणा

कारमधील प्रवाशांना पूर्ण आराम मिळावायासाठी, यातील पहिल्या आणि दुसऱ्या रांगेत ९४० मिमी आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या रांगेत ७८० मिमी जागा देण्यात आली आहे. त्यामुळे जीप मेरिडियन हे या सेगमेंटमधील सर्वात प्रशस्त वाहन ठरते.

जीप मेरिडियन या एसयुव्हीमध्ये तीन आसन रांगा आहेत. यात पाच लोक बसल्यानंतर ४८१ लिटर बूटस्पेस राहते तर सर्व सात जागा व्यापल्यावर १७० लिटर बूटस्पेस उरते. दुसऱ्या रांगेतील वन-टचफोल्ड-अँड-टंबलसीट्समुळे आणि ८० डिग्री दरवाजा उघडण्याच्या तरतुदींमुळे प्रवाशांना सहजतेने आत-बाहेर करण्यास मदत होते.

या कारमध्ये सर्वोत्तम कूलिंगचा अनुभव येतो. या सेगमेंट मधील अन्य स्पर्धकांपेक्षा यात ३० टक्क्यांपर्यंत अधिक वेगाने कुलिंगहोते. मल्टी-झोन क्लायमेट कंट्रोल सिस्टम, थर्ड-रो एसी इव्हपोरेटर युनिट आणि थर्मो-अकॉस्टिककेबिन इन्सुलेशनमुळे प्रवास सुखाचा होतो.

जीप मेरिडियन मध्ये एम्पेरॅडॉर ब्राऊन लेदरसीट्स, कंट्रोल्ससह थर्ड-रो कुलिंग, ऑटोमॅटिक हेडलॅम्प, डायमंड कट ड्युअल-टोन १८-इंच अलॉयव्हील आणि इतर अनेक आकर्षक वैशिष्ट्ये आहेत. जीप मेरिडियन, कनेक्टिव्हिटी आणि आघाडीची इन्फोटेनमेंट वैशिष्ट्ये देणाऱ्या (युकनेक्ट ५) UConnect5 ने सुसज्ज आहे.

आता जीप इंडियाच्या वेबसाइटवर jeep-india.com आणि भारतभरातील जीप डीलरशिप्समध्ये ५०,००० रुपयांच्या अल्प डाऊन पेमेंटसह नवीन जीप मेरिडियनचे बुकिंगसाठी सुरू असून, जूनमध्ये ग्राहकांना तिचे वितरण सुरू होईल.

Web Title: Jeep india launches much awaited new jeep meridian nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 21, 2022 | 05:00 PM

Topics:  

  • Jeep India

संबंधित बातम्या

Jeep Compass आणि Meridian चा Trail Edition झाला लाँच, किती आहे किंमत?
1

Jeep Compass आणि Meridian चा Trail Edition झाला लाँच, किती आहे किंमत?

Jeep Cherokee चा होणार कमबॅक ! नव्या डिझाइनसह मिळणार महत्वाच्या प्रीमियम फीचर्स
2

Jeep Cherokee चा होणार कमबॅक ! नव्या डिझाइनसह मिळणार महत्वाच्या प्रीमियम फीचर्स

Jeep Wrangler चा Willys 41 Edition भारतात लाँच, किमंत वाचाल तर चक्रवाल
3

Jeep Wrangler चा Willys 41 Edition भारतात लाँच, किमंत वाचाल तर चक्रवाल

कशी ग्राहकांनी थट्टा मांडली ! February 2025 मध्ये फक्त 12 लोकांनी खरेदी केली ‘ही’ SUV, 5 महिन्यात शून्य विक्री
4

कशी ग्राहकांनी थट्टा मांडली ! February 2025 मध्ये फक्त 12 लोकांनी खरेदी केली ‘ही’ SUV, 5 महिन्यात शून्य विक्री

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Travel Hacks: परफेक्ट होमस्टे बुक करताना फक्त पाळा ‘या’ 8 टिप्स, नक्कीच ठरतील फायदेशीर

Travel Hacks: परफेक्ट होमस्टे बुक करताना फक्त पाळा ‘या’ 8 टिप्स, नक्कीच ठरतील फायदेशीर

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

India travel trends 2025 : भारतीय पर्यटकांनी तुर्की-अझरबैजानकडे पाठ फिरवून मालदीवलाही दाखवली ‘जागा’; ‘हे’ देश ठरले नवी पसंती

India travel trends 2025 : भारतीय पर्यटकांनी तुर्की-अझरबैजानकडे पाठ फिरवून मालदीवलाही दाखवली ‘जागा’; ‘हे’ देश ठरले नवी पसंती

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

Sanjay Kumar: महाराष्ट्रातील निवडणुकांबद्दल चुकीची माहिती देणं भोवलं; संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Sanjay Kumar: महाराष्ट्रातील निवडणुकांबद्दल चुकीची माहिती देणं भोवलं; संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.