Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jeep ची गोल्डन ऑफर! जॉर्ज वॉशिंगटन नाव असणाऱ्यांना मोफत मिळणार Wrangler SUV… ही आहे अट

फिफा वर्ल्ड कप 2026 ची उत्सुकता जगभरात वाढत असताना, जिपने एक भन्नाट आणि अनोखं कॅम्पेन जाहीर करून सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे. अमेरिकेने विश्वचषक जिंकला तर ‘जॉर्ज वॉशिंगटन’ नावाच्या निवडक लोकांना मोफत Wrangler SUV देण्याची ही ऑफर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 20, 2026 | 04:40 PM
Jeep ची गोल्डन ऑफर! जॉर्ज वॉशिंगटन नाव असणाऱ्यांना मोफत मिळणार Wrangler SUV... ही आहे अट

Jeep ची गोल्डन ऑफर! जॉर्ज वॉशिंगटन नाव असणाऱ्यांना मोफत मिळणार Wrangler SUV... ही आहे अट

Follow Us
Follow Us:
  • जिपने फिफा वर्ल्ड कप 2026 च्या पार्श्वभूमीवर एक हटके कॅम्पेन सुरू केले आहे.
  • अमेरिकेने स्पर्धा जिंकल्यास ‘जॉर्ज वॉशिंगटन’ नावाच्या पात्र लोकांना मोफत रँग्लर एसयूव्ही देण्याची घोषणा केली आहे.
  • या ऑफरचा लाभ घेण्यासाठी सहभागी व्यक्तीचे कायदेशीर नाव जॉर्ज वॉशिंगटन असणे, वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आणि आधी रजिस्ट्रेशन-व्हेरिफिकेशन पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • जिपने या ऑफरअंतर्गत विजेत्यांची संख्या कमाल 100 पर्यंत मर्यादित ठेवली असून, विजेत्यांना 2026 जीप रँग्लर 2-डोअर स्पोर्ट मिळणार आहे.
सर्वत्र फिफा वर्ल्ड कप 2026 ची क्रेझ पाहायला मिळत आहे. अशातच आता Jeep ने एक वेगळे आणि अनोखे कँपेन सुरु केले आहे. ज्यामुळे फिफा वर्ल्ड कप 2026 च्या निकालाबाबत सर्वांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या नव्या ऑफरमध्ये कंपनी काही निवडक लोकांना Wrangler SUV देणार आहे. पण मोफत रँग्लर एसयूव्ही मिळवण्यासाठी काही महत्त्वपूर्ण अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. कंपनीची पहिली अट अशी आहे की, अमेरिकेने ही स्पर्धा जिंकली पाहिजे आणि दुसरी अट अशी आहे की, गाडी केवळ जॉर्ज वॉशिंगटन नाव असणाऱ्यांनाच मिळणार आहे.

Monsoon Bike Care : पावसात बाईक ठेवायची ब्रेकडाउन-फ्री? या टिप्स फॉलो करा आणि टेन्शन विसरा

गाडी मिळवण्यासाठी अशा आहेत अटी आणि नियम

हे कँपेन अशा अमेरिकेतील अशा लोकांसाठी आहे, ज्यांचे कायदेशीर नाव जॉर्ज वॉशिंगटन असं आहे. इच्छुक उमेदवारांना एका खास प्लॅटफॉर्मद्वारे रजिस्ट्रेशन पूर्ण करावे लागणार आहे आणि कडक व्हेरिफिकेशन व नियमांचे पालन करावे लागणार आहे. आधीपासूनच उमेदवारांकडे एक वैध वाहनचालक परवाना असणं आवश्यक आहे, ज्यावर अचूक नाव लिहीले असेल. तसेच, नावाच्या स्पेलिंगमध्ये देखील कोणत्याही प्रकारचे बदल मंजूर केले जाणार नाहीत. तसेच या ऑफरमधील सर्वात मोठी आणि महत्त्वाची अट म्हणजेच ही गाडी मोफत तेव्हाच दिली जाणार आहे, जेव्हा अमेरिकेचा पुरुष राष्ट्रीय फुटबॉल संघ 2026 चा फिफा विश्वचषक जिंकेल. ही अट पूर्ण केल्यानंतरच उमेदवारांना रँग्लर एसयूव्ही मोफत मिळणार आहे.  (फोटो सौजन्य – Jeep) 

मर्यादित संख्या

जीपने संभाव्य विजेत्यांची संख्या जास्तीत जास्त 100 पर्यंत मर्यादित केली आहे. याचा अर्थ असा आहे की, जर अमेरिकेच्या पुरुष राष्ट्रीय फुटबॉल संघाने 2026 चा फिफा विश्वचषक जिंकला, तर केवळ आधीपासून व्हेरिफाईड आणि रजिस्ट्रेशन केलेल्या लोकांचा ही गाडी मिळणार आहे. पात्र सहभागींमध्ये स्टेलँटिसचे कर्मचारी, एफसीएचे कर्मचारी, त्यांच्या संलग्न एजन्सींचे कर्मचारी आणि या सर्व कर्मचाऱ्यांचे जवळचे कुटुंबीय यांचा समावेश आहे.

भारतातील टॉप 5 युट्युबर्स आणि त्यांच्याकडे असलेल्या सर्वात महागड्या आणि लोकप्रिय गाड्या! आत्ताच जाणून घ्या

एका अंदाजानुसार, अमेरिकेत जॉर्ज वॉशिंगटन नावाचे केवळ 300 ते 400 लोकं आहे. यामुळे या कँपेनमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या आधीपासूनच कमी आहे. सर्व अटी आणि नियमांचे पालन केले कर विजेत्यांना 2026 जीप रँग्लर 2-डोअर स्पोर्ट मिळेल. या एंट्री-लेव्हल व्हेरिएंटची कंपनीची सुरुवातीची किंमत 39,685 यूएस डॉलर म्हणजेच सुमारे 37.44 लाख रुपये आहे.

Web Title: Jeep introduced golden offer free wrangler suv for people named george washington

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Fifa World Cup

संबंधित बातम्या

Hyryder CNG: 1 लाखात ‘ही’ कार घेतल्यास किती भरावे लागणार हफ्ते? EMI चा हिशेब एका क्लिकवर
1

Hyryder CNG: 1 लाखात ‘ही’ कार घेतल्यास किती भरावे लागणार हफ्ते? EMI चा हिशेब एका क्लिकवर

Mahindra Scorpio Lifestyler: मनावर राज्य करायला रस्त्यावर उतरली महिंद्रा स्कॉर्पिओ लाइफस्टायलर, किंमत फक्त 19.79 लाख
2

Mahindra Scorpio Lifestyler: मनावर राज्य करायला रस्त्यावर उतरली महिंद्रा स्कॉर्पिओ लाइफस्टायलर, किंमत फक्त 19.79 लाख

Car Headlight Cleaning Tips: हेडलाइट्सवर धुकं साचतंय? फॉलो करा ‘या’ भन्नाट टिप्स
3

Car Headlight Cleaning Tips: हेडलाइट्सवर धुकं साचतंय? फॉलो करा ‘या’ भन्नाट टिप्स

कॉफी, शॉवर, डान्स आणि शेवटी चोरी! चोराने ४.७१ लाखांची KTM बाईक लंपास करण्यापूर्वी केला भन्नाट ‘VIP ड्रामा’
4

कॉफी, शॉवर, डान्स आणि शेवटी चोरी! चोराने ४.७१ लाखांची KTM बाईक लंपास करण्यापूर्वी केला भन्नाट ‘VIP ड्रामा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.