Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जास्त रेंज आणि फीचर्ससह लाँच झाली JSW MG Windsor Pro, जाणून घ्या किंमत

आज भारतात इलेक्ट्रिक सीयूव्ही सेगमेंटJSW MG Windsor Pro लाँच झाली आहे. विंडसर ईव्हीच्या यशानंतर कंपनीने याचे अपडेटेड व्हर्जन लाँच केलेलं आहे.

  • By मयुर नवले
Updated On: May 06, 2025 | 04:42 PM
फोटो सौजन्य: @deepaliranaa (X.com)

फोटो सौजन्य: @deepaliranaa (X.com)

Follow Us
Close
Follow Us:

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढताना दिसत आहे. वाढत्या इंधनाच्या किंमतीमुळे ग्राहक देखील इलेक्ट्रिक बाईक, स्कूटर आणि कारला प्राधान्य देत आहे. आता मार्केटमध्ये अशी स्थिती आहे की ज्या कार उत्पादक कंपन्या पूर्वी इंधनावर चालणाऱ्या कार ऑफर करत होत्या. त्याचा आता इलेक्ट्रिक कार्सच्या उत्पादनावर लक्षकेंद्रित करीत आहे.

भारतात अनेक इलेक्ट्रिक कार्स लोकप्रिय आहेत. त्यातीलच एक कार म्हणजे MG Windsor EV. आता एमजीने या कारचे अपडेटेड व्हर्जन म्हणूनच MG Windsor Pro लाँच केली आहे. या कारला कंपनीने मोठी बॅटरी आणि अधिक फीचर्ससह ऑफर केले आहे. कंपनीने या कारमध्ये कोणत्या प्रकारचे फीचर्स दिले आहेत? किती पॉवरफुल बॅटरी आणि मोटर यात दिली आहे. ही कार किती किमतीला खरेदी करता येईल? त्याबद्दल आज आ[पण जाणून घेणार आहोत.

Pratap Sarnaik : ‘या’ वाहनांमध्ये इंधन बंदी, प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय!

बॅटरी किती शक्तिशाली आहे?

JSW MG Windsor Pro EV मध्ये कंपनीने 52.9 KWh क्षमतेची बॅटरी ऑफर केली आहे. ही एका चार्जवर 449 किमी पर्यंत चालवता येते. ही कार काही मिनिटांत चार्ज होऊ शकते. त्यात बसवलेल्या मोटरमधून त्याला न्यूटन मीटरची शक्ती आणि टॉर्क मिळतो.

फीचर्स

विंडसर प्रो ईव्हीमध्ये उत्पादकाकडून अनेक उत्तम वैशिष्ट्ये आहेत. यात ड्युअल टोन इंटीरियर, V2L आणि V2V देखील आहेत. याशिवाय, त्यात अँबियंट लाईट, इन्फिनिटी ग्लास रूफ, फ्रंट सीट व्हेंटिलेशन, १५.६ इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, अॅपल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो, चार स्पीकर्स, चार ट्विटर, सब वूफर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, लाकडी फिनिश, ६०४ लिटर बूट स्पेस, एलईडी हेडलाइट्स, एलईडी टेल लाईट्स, कनेक्टेड डीआरएल, पॉवर्ड टेलगेट, १९ इंच अलॉय व्हील्स, ग्लास अँटेना, फ्लश डोअर हँडल अशी वैशिष्ट्ये आहेत.

सेफ्टी फीचर्स

JSW MG Windsor Pro EV मध्ये सेफ्टी फीचर्सही खूप लक्ष देण्यात आले आहे. यात ABS, EBD, हिल होल्ड असिस्ट, आयसोफिक्स चाइल्ड अँकरेज, लेव्हल 2 ADAS सारख्या अनेक फीचर्ससह प्रदान केले आहे.

कमालच आहे ! ‘या’ व्यक्तीने ‘ही’ EV 5.8 लाख किलोमीटर चालवत केली 18.2 लाख रुपयांची बचत

किती आहे किंमत?

BaaS सोबत JSW MG Windsor Pro देखील देण्यात येत आहे. यासह, या कारची एक्स-शोरूम किंमत 12.50 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. बॅटरीसह त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 17.49 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. पहिल्या 8000 बुकिंग या किमतीत केल्या जातील. यानंतर, कारच्या किमती बदलण्यात येऊ शकतात. यासाठी 8 मे 2025 पासून बुकिंग करता येईल.

स्पर्धा कोणाची आहे?

ही इलेक्ट्रिक कार Tata Curvv EV, Hyundai Creta Electric सारख्या इलेक्ट्रिक एसयूव्हीशी थेट स्पर्धा करणार आहे. याशिवाय, लवकरच लाँच होणाऱ्या Maruti Suzuki E Vitara, Toyota Hyryder Electric यांच्याशीही देखील स्पर्धा होईल.

Web Title: Jsw mg windsor pro launched know price and features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2025 | 04:42 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • MG

संबंधित बातम्या

118 किमीची रंपाट स्पीड देणारी ‘ही’ बाईक झाली लाँच, किंमत 2 लाखांपेक्षा कमी
1

118 किमीची रंपाट स्पीड देणारी ‘ही’ बाईक झाली लाँच, किंमत 2 लाखांपेक्षा कमी

राजकीय नेत्यांची आवडती SUV महागली! नवीन वर्षात किंमत 74000 रुपयांनी वाढली
2

राजकीय नेत्यांची आवडती SUV महागली! नवीन वर्षात किंमत 74000 रुपयांनी वाढली

Yamaha XSR 155 आणि TVS Ronin समोरासमोर! इंजिन, फीचर्स आणि किमतीत कोणती बाईक खाते जास्त भाव?
3

Yamaha XSR 155 आणि TVS Ronin समोरासमोर! इंजिन, फीचर्स आणि किमतीत कोणती बाईक खाते जास्त भाव?

सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणाऱ्या टॉप 5 Best Cars, किंमत 3.69 लाखांपासून सुरु
4

सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणाऱ्या टॉप 5 Best Cars, किंमत 3.69 लाखांपासून सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.