Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टाटा, नेक्सॉन चे टेन्शन वाढवायला येतेय किया सिरोस; सिंगल चार्जमध्ये धावणार ५२० किलोमीटर, मिळणार लाईफटाईम बॅटरी वॉरंटी!

किया इंडिया भारतीय बाजारपेठेत आपली सर्वात लहान इलेक्ट्रिक कार 'किया सिरोस EV' लॉन्च करणार असून, ती एका चार्जमध्ये तब्बल ५२० किलोमीटर धावू शकते. या गाडीवर कंपनी भारतात पहिल्यांदाच १५ वर्षे किंवा लाइफटाईम बॅटरी वॉरंटी देण्याची शक्यता असल्याने ही कार टाटा नेक्सॉन EV ला मोठी टक्कर देईल.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 12, 2026 | 07:15 AM
टाटा, नेक्सॉन चे टेन्शन वाढवायला येतेय किया सिरोस; सिंगल चार्जमध्ये धावणार ५२० किलोमीटर, मिळणार लाईफटाईम बॅटरी वॉरंटी!
Follow Us
Follow Us:

किया इंडिया भारतीय बाजारपेठेत आपले इलेक्ट्रिक पोर्टफोलिओ मजबूत करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनी लवकरच आपली नवीन इलेक्ट्रिक कार किया सिरोस लॉन्च करणार असून, तिच्या लॉन्चिंगपूर्वीच काही महत्त्वाचे डिटेल्स ऑनलाईन समोर आले आहेत. ही कार कियाची भारतातील सर्वात लहान इलेक्ट्रिक असेल, जी किया कॅरेन्स क्लॅव्हिस च्या खालील सेगमेंटमध्ये स्थान मिळवेल. बाजारात आल्यानंतर हिची थेट स्पर्धा टाटा नेक्सॉन, मारुति ई-विटारा, टोयोटा ईबेला आणि महिंद्रा यांसारख्या गाड्यांशी होईल.

बॅटरी पॅक आणि दमदार रेंज ऑनलाईन लीक झालेल्या माहितीनुसार, किया सिरोस मध्ये दोन बॅटरी पॅकचे पर्याय मिळू शकतात,

४२ किलोवॉट अवर बॅटरी पॅक

यासह कार सुमारे ४४३ किलोमीटरपर्यंतची रेंज देईल असा दावा केला जात आहे. ५१.४ किलोवॉट अवर बॅटरी पॅक: या मोठ्या बॅटरी पॅकसह कार सिंगल चार्जवर तब्बल ५२० किलोमीटर धावू शकेल. विशेष म्हणजे, हुंडई क्रेटा आणि किया कॅरेन्स क्लॅव्हिस मध्ये देखील याच आकाराचे बॅटरी पॅक वापरण्यात आले आहेत. मात्र, सिरोस ही आकाराने छोटी आणि वजनाने हलकी असल्याने, समान बॅटरी क्षमता असूनही ती क्रेटा पेक्षा अधिक ड्रायव्हिंग रेंज देईल अशी अपेक्षा आहे.

इलेक्ट्रिक कार च्या AC मध्ये हा असतो मोठा फरक इतर गाड्यांपेक्षा..! जाणून घ्या

लाइफटाईम बॅटरी वॉरंटी!

या कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचा ओनरशिप पॅकेज असणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कंपनी या गाडीवर १५ वर्षे किंवा थेट लाइफटाईम (आजीवन) बॅटरी वॉरंटी देऊ शकते, जी भारतात उपलब्ध असलेल्या कोणत्याही गाडीच्या कव्हरेज प्लॅनपेक्षा सर्वोत्तम असेल. याशिवाय, कारवर ३ वर्षांची स्टँडर्ड वॉरंटी मिळेल, जी ७ वर्षे किंवा १.६ लाख किलोमीटरपर्यंत वाढवता येऊ शकते.

तुमच्या कारमध्ये असतात ‘हे’ ५ महत्त्वाचे ड्रायव्हिंग ऑइल्स; वेळेवर न बदलल्यास होईल मोठे नुकसान!

एक्सटीरियर, इंटीरियर आणि फीचर्स किया सिरोस चा लूक तिच्या पेट्रोल/डिझेल व्हर्जनसारखाच असेल. ही कार बॉक्सी आकारात आणि चांगल्या उंचीसह येईल. पॅसेंजर साईडच्या समोरच्या फेंडरवर चार्जिंग फ्लॅप दिसेल आणि यात युनिक डिझाईनचे बंपर व अलॉय व्हील्स पाहायला मिळतील. इंटीरियरचा विचार केला तर, याचा डॅशबोर्ड पेट्रोल व्हर्जनसारखाच असेल, पण यामध्ये -स्पेसिफिक डिस्प्ले, नवीन ट्रिम आणि अपहोल्स्ट्री दिली जाऊ शकते. यात व्हेइकल-टू-लोड आणि व्हेइकल-टू-व्हेइकल चार्जिंग क्षमता देखील मिळण्याची शक्यता आहे.

संभाव्य किंमत भारतीय बाजारपेठेत या नवीन किया सिरोस ची एक्स-शोरूम किंमत १५ लाख ते २० लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची दाट शक्यता आहे.

Web Title: Kia seros car updates auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 07:15 AM

Topics:  

  • automobile
  • Tata

संबंधित बातम्या

FY27-28 मध्ये ऑटो कंपन्यांच्या कमाईचं गणित बदलणार! कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे नफ्यावर दबाव
1

FY27-28 मध्ये ऑटो कंपन्यांच्या कमाईचं गणित बदलणार! कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे नफ्यावर दबाव

Honda CB250SS Concept पाहिली का? रेट्रो लूक, गोल TFT डिस्प्ले आणि 249cc इंजिनसह नवीन बाईकची चर्चा
2

Honda CB250SS Concept पाहिली का? रेट्रो लूक, गोल TFT डिस्प्ले आणि 249cc इंजिनसह नवीन बाईकची चर्चा

BYD Atto 8 इलेक्ट्रिक SUV ची युरोपमध्ये एन्ट्री! फक्त 9 मिनिटांत 97% चार्ज, रेंज 652 किमी
3

BYD Atto 8 इलेक्ट्रिक SUV ची युरोपमध्ये एन्ट्री! फक्त 9 मिनिटांत 97% चार्ज, रेंज 652 किमी

लाँचही नाही अन् सगळ्या गाड्या सोल्ड आउट! Jeep Wrangler Rubicon Whitecap Edition च्या भारतातील सर्व 25 युनिट्सची विक्री कम्प्लीट
4

लाँचही नाही अन् सगळ्या गाड्या सोल्ड आउट! Jeep Wrangler Rubicon Whitecap Edition च्या भारतातील सर्व 25 युनिट्सची विक्री कम्प्लीट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.