Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त 1 लाख रुपयांचे डाऊन पेमेंट देऊन घरी आणा Kia Sonet चे ऑटोमॅटिक व्हेरिअंट! किती असेल दरमहा EMI? समजून घ्या संपूर्ण गणित

Kia Sonet EMI: Kia ची लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही Kia Sonet भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात पसंत केली जाते. जर तुम्ही Kia Sonet चे ऑटोमॅटिक व्हेरिअंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर फक्त 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट देऊन ही एसयूव्ही घरी आणता येऊ शकते. यानंतर किती ईएमआय भरावा लागेल, जाणून घेऊ.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 27, 2026 | 01:36 PM
फक्त 1 लाख रुपयांचे डाऊन पेमेंट देऊन घरी आणा Kia Sonet चे ऑटोमॅटिक व्हेरिअंट! किती असेल दरमहा EMI? समजून घ्या संपूर्ण गणित

फक्त 1 लाख रुपयांचे डाऊन पेमेंट देऊन घरी आणा Kia Sonet चे ऑटोमॅटिक व्हेरिअंट! किती असेल दरमहा EMI? समजून घ्या संपूर्ण गणित

Follow Us
Follow Us:
  • Kia Sonet HTK (O) ऑटोमॅटिक व्हेरिअंटची एक्स-शोरूम किंमत 9.95 लाख रुपये असून ऑन-रोड किंमत सुमारे 11.07 लाख रुपये आहे.
  • 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर सुमारे 10.07 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल आणि 7 वर्षांसाठी ईएमआय 16,207 रुपये येऊ शकतो.
  • किया सोनेट ची स्पर्धा महिंद्रा महिंद्रा एक्सयूव्ही ३एक्सओ, टाटा पंच, मारुती ब्रेझा आणि ह्युंदाई व्हेन्यू सारख्या SUV सोबत होते.
भारतीय बाजारात वाहन उत्पादक कंपनी Kia एसयूवी सेगमेंटमध्ये गाड्यांची विक्री करते. जर तुम्ही देखील Kia द्वारे ऑफर केली जाणारी कॉम्‍पॅक्‍ट साइज एसयूवी Kia Sonet चे ऑटोमॅटिक व्हेरिअंट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. तुम्ही 1 लाख रुपयांचे डाऊन पेमेंट देऊन किया सोनेटचे ऑटोमॅटिक व्हेरिअंट घरी घेऊन येऊ शकता. मात्र यानंतर तुम्हाला दरमहा किती ईएमआय भरावा लागणार, याबाबत सविस्तर जाणून घ्या.

नवीन Tata Tigor घरी आणायची आहे? 1 लाख डाउन पेमेंटवर किती असेल EMI? खरेदीपूर्वी समजून घ्या संपूर्ण व्यवहार

किया सोनेट ची किंमत

किया सोनेटचा ऑटोमॅटिक व्हेरिएंट म्हणून HTK (O) सादर करते. या गाडीच्या ऑटोमॅटिक व्हेरिअंटची एक्‍स शोरूम किंमत 9.95 लाख रुपये आहे. जर तुम्ही ही गाडी दिल्लीमध्ये खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला सुमारे 70 हजार रुपये आरटीओ आणि सुमारे 43 हजार रुपये इंश्‍योरेंससाठी खर्च करावे लागणार आहेत. यानंतर किया सोनेट ची ऑन रोड किंमत सुमारे 11.07 लाख रुपये होणार आहे. (फोटो सौजन्य – Kia)

एक लाख डाऊन पेमेंट केल्यानंतर किती असेल ईएमआय?

जर तुम्ही गाडीचे ऑटोमॅटिक व्हेरिअंट HTK (O) खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर बँक तुम्हाला गाडीच्या एक्स शोरूम किंमतीवर कर्ज देईल. 1 लाख रुपयांचे डाऊन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला बँकेकडून सुमारे 10.07 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागणार आहे. बँकेने जर तुम्हाला 9 टक्के व्याजासह सात वर्षांसाठी 10.07 लाख रुपयांचे कर्ज दिले तर तुम्हाला दर महिन्याला 16,207 रुपये ईएमआय भरावा लागणार आहे.

गाडीची किंमत किती असेल?

जर तुम्ही 9 टक्के व्याजाने 7 वर्षांसाठी बँकेकडून 10.07 लाख रुपयांचे कार लोन घेतले तर तुम्हाला 7 वर्षांपर्यंत दर महिन्याला 16,207 रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे. अशावेळी, कॉम्‍पॅक्‍ट साइज एसयूवी Kia Sonet चे ऑटोमॅटिक व्हेरिअंटच्या खरेदीसाठी तुम्हाला 7 वर्षांपर्यंत व्याजापोटी 3.54 लाख रुपये जास्त खर्च करावे लागणार आहेत. यानंतर एक्‍स शोरूम, ऑन रोड आणि व्याज जोडून गाडीची एकूण किंमत 14.61 लाख रुपये होणार आहे.

Maruti मोठ्या धमाक्यासाठी सज्ज! स्मार्ट फीचर्स आणि हायब्रिड इंजिनसह लवकरच लाँच होणार नवीन कार, ग्राहकांची उत्सुकता शिगेला

कोणासोबत केली जाते स्पर्धा?

किया कंपनी सोनेट ही एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही म्हणून सादर करते, जी महिंद्रा एक्सयूव्ही ३एक्सओ, टाटा पंच, मारुती ब्रेझा आणि ह्युंदाई व्हेन्यू यांसारख्या गाड्यांशी थेट स्पर्धा करते.

Web Title: Kia sonet automatic variant emi details after 1 lakh rupees down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 01:36 PM

Topics:  

  • auto news
  • kia
  • SUV

संबंधित बातम्या

Kia Sorento India: हायब्रिड, डिझेल अन् AWD! Kia Sorento ची भारतात दमदार एंट्री; सेफ्टीत मिळाले 5 स्टार, Fortuner ला देणार टक्कर
1

Kia Sorento India: हायब्रिड, डिझेल अन् AWD! Kia Sorento ची भारतात दमदार एंट्री; सेफ्टीत मिळाले 5 स्टार, Fortuner ला देणार टक्कर

Skoda New 5 & 7 Seater SUVs: स्कोडाची भारतात मोठी घोषणा; लवकरच लाँच करणार २ मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक एसयूव्ही!
2

Skoda New 5 & 7 Seater SUVs: स्कोडाची भारतात मोठी घोषणा; लवकरच लाँच करणार २ मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक एसयूव्ही!

किया सोरेंटोच्या पहिल्या चित्रांचे अनावरण! लाइव्ह जनरेटिव्ह AI सह येणारी ‘किया सोरेंटो’ लवकरच होणार लाँच!
3

किया सोरेंटोच्या पहिल्या चित्रांचे अनावरण! लाइव्ह जनरेटिव्ह AI सह येणारी ‘किया सोरेंटो’ लवकरच होणार लाँच!

नेक्सॉन, ब्रेझाला टक्कर द्यायला येतेय फोक्सवॅगनची नवीन सब- कंपॅक्ट ४ मीटर SUV; कंपनीकडून अधिकृत घोषणा! 2027 मध्ये होणार लाँच!
4

नेक्सॉन, ब्रेझाला टक्कर द्यायला येतेय फोक्सवॅगनची नवीन सब- कंपॅक्ट ४ मीटर SUV; कंपनीकडून अधिकृत घोषणा! 2027 मध्ये होणार लाँच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.