Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

3 लाखांचे डाउन पेमेंट आणि शोरुमचा मालक स्वतः तुमच्या हातात देईल Maruti Grand Vitara ची चावी, जाणून घ्या EMI

मारुती सुझुकीच्या अनेक कार भारतात लोकप्रिय आहेत. अशीच एक कार म्हणजे Maruti Grand Vitara. चला या कारच्या फायनान्स प्लॅनबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 26, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • मारुती सुझुकीच्या अनेक कार ग्राहकांमध्ये लोकप्रिय
  • Maruti Grand Vitara ग्राहकांची आवडती कार
  • तीन लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI?
जर तुम्ही सुद्धा एक चांगली SUV खरेदी करण्याच्या विचारात असाल तर मार्केटमध्ये आपल्याला अनेक उत्तम पर्याय दिसतात. यातही ग्राहक Maruti Suzuki च्या वाहनांना विशेष मागणी देत असतात. जर तुम्ही सुद्धा मारुती सुझुकीची कार खरेदी करणायचा विचार करताय तर मग Maruti Grand Vitara.

भारतातील आघाडीच्या वाहन उत्पादकांपैकी एक असलेल्या मारुती सुझुकीने अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या आहेत. कंपनीने मिड साइझ एसयूव्ही म्हणून मारुती ग्रँड विटारा ही ऑफर करते. डेल्टा या एसयूव्हीच्या सीएनजी प्रकारात उपलब्ध आहे. जर तुम्ही Maruti Grand Vitara चा CNG व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तीन लाखांच्या डाउन पेमेंटनंतर तुम्हाला दरमहा किती EMI द्यावा लागेल त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

Volvo च्या ‘या’ कारमध्ये अचानक झाला बिघाड! कंपनीने 40 हजारांहून अधिक युनिट्स बोलावले परत

Maruti Grand Vitara ची किंमत किती?

Maruti Suzuki कडून Maruti Grand Vitara चा CNG पर्याय म्हणून Delta व्हेरिएंट ऑफर केला जातो. कंपनी ही मिड-साइज एसयूव्ही CNG व्हर्जनमध्ये 12.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) किमतीत विक्रीसाठी देते.ही कार खरेदी केल्यास 12.99 लाखांच्या एक्स-शोरूम किमतीव्यतिरिक्त तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि इन्शुरन्सचा खर्चही भरावा लागेल. यामध्ये सुमारे 1.30 लाख रुपये रजिस्ट्रेशन टॅक्स, अंदाजे 60 हजार रुपये इन्शुरन्स आणि जवळपास 13 हजार रुपये TCS शुल्क द्यावे लागते. या सर्व खर्चानंतर कारची दिल्लीतील ऑन-रोड किंमत सुमारे 15.03 लाख रुपये इतकी होते.

3 लाख रुपये डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI?

जर तुम्ही Grand Vitara Delta CNG व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बँकेकडून सामान्यतः एक्स-शोरूम किमतीवरच कर्ज दिले जाईल. अशा परिस्थितीत 3 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर उर्वरित सुमारे 12.03 लाख रुपये बँकेकडून कर्ज म्हणून घ्यावे लागेल.

समजा बँक 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांच्या कालावधीसाठी 12.03 लाख रुपयांचे कर्ज देते, तर तुम्हाला दरमहा सुमारे 19,359 रुपये EMI भरावा लागेल. हा EMI पुढील सात वर्षे नियमितपणे द्यावा लागेल.

Test Drive दरम्यान Accident झाला तर खिशातून पैसे द्यावे लागतात का? जाणून घ्या काय सांगतात नियम

एकूण किती महाग पडेल कार?

9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी 12.03 लाखांचे कर्ज घेतल्यास, सात वर्षांत तुम्ही अंदाजे 4.22 लाख रुपयांचा व्याज तुम्हाला भरावा लागेल. म्हणजेच एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि एकूण व्याज मिळून या कारची एकूण किंमत सुमारे 19.26 लाख रुपये इतकी होईल.

Web Title: Maruti grand vitara cng variant emi on 3 lakh rupees down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

Jawa All Stars 42 Bobber Launched: जावा ऑल स्टार्स ४२ बॉबर मार्केटमध्ये लाँच!  किंमत २.०८ लाख रुपयांपासून सुरु
1

Jawa All Stars 42 Bobber Launched: जावा ऑल स्टार्स ४२ बॉबर मार्केटमध्ये लाँच!  किंमत २.०८ लाख रुपयांपासून सुरु

Maruti Suzuki New Baleno Launched: सुझुकीची नवी बलेनो ६.०९ लाखांमध्ये लाँच; पाहा फीचर्स आणि बरंच काही
2

Maruti Suzuki New Baleno Launched: सुझुकीची नवी बलेनो ६.०९ लाखांमध्ये लाँच; पाहा फीचर्स आणि बरंच काही

भारतात येणार KTMच्या ३ दमदार ट्विन-सिलेंडर बाईक्स! पाहा कोणत्या आहेत आगामी मोटरसायकल्स
3

भारतात येणार KTMच्या ३ दमदार ट्विन-सिलेंडर बाईक्स! पाहा कोणत्या आहेत आगामी मोटरसायकल्स

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!
4

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.