Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

EV मार्केट हादरले! 792 KM रेंजसह ‘या’ इलेक्ट्रिक कारने घातला धुमाकूळ; कंपन्यांना फुटला घाम

Automobile News: या कारची टेस्टिंग करण्यात आले तेव्हा तिचे 84 टक्के चार्जिंग शिल्लक असूनही डिजिटल डिस्प्लेवर तब्बल 530 किलोमीटरपेक्षा जास्तची रेंज दिसत होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 06, 2026 | 02:33 PM
EV मार्केट हादरले! 792 KM रेंजसह 'या' इलेक्ट्रिक कारने घातला धुमाकूळ; कंपन्यांना फुटला घाम

EV मार्केट हादरले! 792 KM रेंजसह 'या' इलेक्ट्रिक कारने घातला धुमाकूळ; कंपन्यांना फुटला घाम

Follow Us
Follow Us:

भारतीय ऑटो मोबाइल क्षेत्रात होतेय मोठी क्रांती
इलेक्ट्रिक वाहनांची वाढली मागणी 
मर्सिडिज बेंझने सादर केली ईव्ही कार 

Mercedes-Benz CLA 250+: सध्या भारतीय ऑटो मोबाइल क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. बाजारात नवनवीन मॉडेल्स सादर केले जात आहेत. भारतीय बाजरांपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. काही वर्षांपूर्वी लोक ई-कार खरेदी करताना ‘रेंज’ या चिंतेमुळे खरेदी करण्यासाठी मागेपुढे करायचे. मात्र आता गाड्यांना मागणी वाढली आहे. जर्मन लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंजने आपली इलेट्रिक कार सादर केली आहे. त्याबाबत जाणून घेऊयात.

मर्सिडीज-बेंजने भारतात Mercedes-Benz CLA 250+ ही नवीन इलेक्ट्रिक कार लॉंच केली आहे. या कारच्या अफाट ड्रायव्हिंग रेंजने संपूर्ण ऑटोमोबाईल जगताला थक्क करून सोडलं आहे. मर्सिडीजच्या या कारमुळे अनेक कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. एकदा चार्ज केल्यावर ही कार जवळपास 792 किमी धावते.

Electric Car : इलेक्ट्रिक कार खरेदी पडणार महाग? टायर लवकर झिजण्याच्या कारणाने ग्राहक चिंतेत, खर्च वाचून उडतील होश

मर्सिडीजच्या ‘या’ कारमध्ये काय आहे खास?

मर्सिडीज-बेंज CLA 250+ मध्ये कंपनीने मोठा बॅटरी पॅक दिले आहे. कंपनीचा दावा आहे कि ही कार एकदा फुल चार्ज केली की तब्बल 792 किलोमीटर धावू शकते. या कारची टेस्टिंग करण्यात आले तेव्हा तिचे 84 टक्के चार्जिंग शिल्लक असूनही डिजिटल डिस्प्लेवर तब्बल ५३० किलोमीटरपेक्षा जास्तची रेंज दिसत होती. एसी चालू असूनही आणि ट्रॅफिकचा सामना करावा लागूनही कारची अंदाजित रेंज ५०० किलोमीटरच्या खाली कधीच कमी झाली नाही.

वाढत्या पेट्रोलचा भार सहन होईना! EV च्या मागणीत तुफान वाढ, भारतात वेगाने बदलत आहे Auto Sector

मर्सिडीज-बेंजच्या नवीन Mercedes-Benz CLA 250+ ने ऑटोमोबाइल क्षेत्रात खळबळ उडवली आहे. यामागे मर्सिडीजचे इंजिनिअरिंग आणि आधुनिक टेक्नॉलॉजी याचे हे यश असल्याचे म्हटले जात आहे. या कारमध्ये हवेचा अडथळा कमी करता एएल अशी सोय देण्यात आली आहे. यामुळे गाडीच्या बॅटरीवर परिणाम जाणवत नाही. अन्य इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये एकच गियर असतो. मात्र या कारमध्ये 2 स्पीड ट्रान्समिशन देण्यात आले आहे. ॲडव्हान्स रिजनरेटिव्ह ब्रेकिंग या कारचे मुख्य आकर्षण आहे. वाया जाणारी ऊर्जा विजेत बदलून पुन्हा बॅटरीमध्ये स्टोअर केली जाते. कारमध्ये एआय सिस्टिम देण्यात आली आहे. सिस्टीम थेट ड्रायव्हरचा मूड ओळखून प्रतिसाद देते, ज्यामुळे गाडी चालवण्याचा अनुभव अत्यंत स्पोर्टी आणि हाय-टेक बनतो.

Web Title: Mercedes benz launch cla 250 plus electric vehicle 792 km range and many ai features automobile news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 02:31 PM

Topics:  

  • automobile news
  • Electric Vehicle
  • Mercedes car

संबंधित बातम्या

मराठी अभिनेत्याच्या घरी आली नवकोरी मर्सिडीज GLE AMG Coupé; किंमत ऐकून व्हाल थक्क
1

मराठी अभिनेत्याच्या घरी आली नवकोरी मर्सिडीज GLE AMG Coupé; किंमत ऐकून व्हाल थक्क

Govt Subsidy: आता अर्ध्या किमतीत गाडी घरी घेऊन जा! सरकारची मोठी घोषणा, EV खरेदीवर मिळणार 50 % सबसिडी
2

Govt Subsidy: आता अर्ध्या किमतीत गाडी घरी घेऊन जा! सरकारची मोठी घोषणा, EV खरेदीवर मिळणार 50 % सबसिडी

महिंद्राची पुण्यात मोठी झेप! PPS मोटर्ससोबत कॅम्प परिसरात सुरू केला अत्याधुनिक टचपॉइंट
3

महिंद्राची पुण्यात मोठी झेप! PPS मोटर्ससोबत कॅम्प परिसरात सुरू केला अत्याधुनिक टचपॉइंट

Tejashri Pradhan New Car: लक्झरी कारची मालकीण झाली तेजश्री प्रधान; नव्या मर्सिडीजची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर
4

Tejashri Pradhan New Car: लक्झरी कारची मालकीण झाली तेजश्री प्रधान; नव्या मर्सिडीजची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.