Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

25 हजार पगारातही ‘ही’ EV तुमच्या आवाक्यात! 1 लाखाचे डाउन पेमेंट आणि EMI फक्त…

जर तुमचा पगार 25 हजार असेल आणि तुम्ही या पगारात इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याच्या स्वप्न पाहत असाल तर मग आम्ही सांगतो तुम्हाला हे स्वप्न सत्यात उतरू शकते.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 02, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • MG Comet EV ला मिळतेय चांगली मागणी
  • 1 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI?
  • जाणून घ्या संपूर्ण हिशोब
भारतात Electric Car च्या मागणीत झपाट्याने वाढ होत आहे. आज प्रत्येक नवीन कार खरेदीदार सर्वात पहिले इलेक्ट्रिक कारला प्राधान्य देताना दिसतो. मात्र, जास्तकरून इलेक्ट्रिक कारच्या किमती महाग असल्याने अनेक जण पेट्रोल कार खरेदी करण्याचा निर्णय घेतात. मात्र, आज आपण असा एक हिशोब जाणून घेऊयात, ज्यामुळे 25 ते 30 हजार पगार असणारी व्यक्ती सुद्धा सहज EV खरेदी करू शकेल.

देशातील सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक कार, MG Comet EV आता पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आणि अधिक फीचर्सनी भरलेली आहे. 7.49 लाख (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीसह, ही इलेक्ट्रिक कार कमी बजेटमध्ये ईव्ही खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे. जरी तुम्ही दरमहा 25 ते 30 हजार कमवत असाल तरीही, तुम्ही एमजी कॉमेट ईव्ही सहजपणे ईएमआयवर खरेदी करू शकता. या कारची ऑन-रोड किंमत, ईएमआय आणि फायनान्स प्लॅनबद्दल जाणून घेऊयात.

33 किमीचा मायलेज अन् किंमत 6.25 लाख रुपये! February 2026 मध्ये ग्राहकांनी ‘या’ कारला दिलासा तुफान प्रतिसाद

नवीन एमजी कॉमेट ईव्हीची ऑन-रोड किंमत सुमारे 7.82 लाखांपासून सुरू होते. जर तुम्ही 1 लाखाचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला 6.82 लाखांचे कर्ज घ्यावे लागेल. या कर्जावरील व्याजदर दरवर्षी 9.8% आणि परतफेड कालावधी 5 वर्षांचा असेल तर दरमहा किती EMI द्यावा लागेल? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

किती असेल EMI?

या गणितानुसार तुम्हाला दर महिन्याला सुमारे 14,425 रुपयांचा EMI भरावा लागेल. अशा प्रकारे 5 वर्षांच्या कालावधीत एकूण सुमारे 8.65 लाख रुपये भरावे लागतील. या रकमेत मूळ कर्जाची रक्कम आणि व्याज दोन्हींचा समावेश आहे. मात्र, वेगवेगळ्या शहरांमध्ये MG Comet EV ची ऑन-रोड किंमत थोडीफार बदलू शकते.

MG Comet EV चे फीचर्स

फीचर्स आणि परफॉर्मन्सच्या बाबतीतही MG Comet EV ही कार खूपच आकर्षक आहे. ही एक कॉम्पॅक्ट 4-सीटर इलेक्ट्रिक कार असून ती विशेषतः शहरातील वापर लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे.

‘या’ Electric Bikes तुमचं कॉलेज लाइफ गाजवतील! लूक असा जो भल्याभल्या स्पोर्ट बाईकला लाजवेल

या कारमध्ये 17.3 kWh क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही कार सुमारे 230 किमीपर्यंतची रेंज देऊ शकते. तसेच या कारमध्ये AC फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील उपलब्ध आहे.

सेफ्टी आणि टेक्नॉलॉजी

सुरक्षा आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेही MG Comet EV मध्ये अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. यात ड्युअल एअरबॅग्स, रिअर पार्किंग कॅमेरा, पॉवर-फोल्डिंग ORVMs, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि डिस्क ब्रेक्ससह ABS + EBD सारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे ही कार अधिक सुरक्षित ठरते.

Web Title: Mg comet ev can be bought by 25000 salried person know down payment and emi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • MG

संबंधित बातम्या

सिट्रोएन इंडियाने लाँच केली ‘बसॉल्ट X कंफर्ट एडिशन’; प्रीमियम कंफर्ट आणि खास फीचर्स सोबत ८.७५ लाख रुपयांपासून विक्री सुरू
1

सिट्रोएन इंडियाने लाँच केली ‘बसॉल्ट X कंफर्ट एडिशन’; प्रीमियम कंफर्ट आणि खास फीचर्स सोबत ८.७५ लाख रुपयांपासून विक्री सुरू

Adventure Bikes: रॉयल एनफिल्ड ते हिरो! पुढील १२ महिन्यांत भारतात येणार या ४ नव्या पॉवरफुल अ‍ॅडव्हेंचर बाइक्स ! पाहून घ्या एक झलक
2

Adventure Bikes: रॉयल एनफिल्ड ते हिरो! पुढील १२ महिन्यांत भारतात येणार या ४ नव्या पॉवरफुल अ‍ॅडव्हेंचर बाइक्स ! पाहून घ्या एक झलक

दैनंदिन वापरासाठी नाही, तर लक्झरी लाइफस्टाइलसाठी! Vespa ची तब्बल १०.८ लाखांची नवी स्कुटर लाँच! एका क्लिकवर पाहून घ्या
3

दैनंदिन वापरासाठी नाही, तर लक्झरी लाइफस्टाइलसाठी! Vespa ची तब्बल १०.८ लाखांची नवी स्कुटर लाँच! एका क्लिकवर पाहून घ्या

भारतीय बाजारात किया कॅरेन्सचा जलवा! तब्बल ३ लाख गाड्यांची विक्री पूर्ण
4

भारतीय बाजारात किया कॅरेन्सचा जलवा! तब्बल ३ लाख गाड्यांची विक्री पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.