• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Mohammed Sirajs Dream Come True Bought Range Rover Know Car Price Features

मोहम्मद सिराजचे स्वप्न पूर्ण! खरेदी केली Range Rover, जाणून घ्या कारची किंमत, वैशिष्टये

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांने आपले स्वप्न पूर्ण केले आहे. मोहम्मद सिराज याने रेंज रोव्हर आलिशान कार खरेदी केली आहे. ज्याची किंमत तब्बल 2.39 कोटी रुपये आहे. सिराजने सोशल मिडियावर यासंबंधी खास पोस्ट करत चाहत्यांना माहिती दिली आहे.

  • By नारायण परब
Updated On: Aug 12, 2024 | 08:30 PM
फोटो सौजन्य- X

फोटो सौजन्य- X

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारताचा क्रिकेटपटू मोहम्मद  सिराज याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. चर्चेचे कारण ठरतेय त्याने विकत घेतलेली कार. मोहम्मद सिराज याने रेंज रोवर ही आलिशान कार खरेदी केली आहे. सेंटोरिनी ब्लॅक रंगाची रेंज रोव्हर मोहम्मद सिराज याने खरेदी केली आहे. या नव्या कारचा कुटुंबासोबतचा फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यासाठी चाहते त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहे.

सिराजची सोशल मीडियावरील पोस्ट

तुमच्या स्वप्नांवर मर्यादा नाही, कारण ते तुम्हाला अधिक परिश्रम करण्यास आणि अधिक प्रयत्न करण्यास प्रवृत्त करतात.
तुम्ही सातत्याने केलेले प्रयत्न तुम्हाला पुढे घेऊन जाणार. मला माझ्या कुटुंबासाठी @landroverpridemotors कडून ही ड्रीम कार खरेदी करण्यासाठी सर्वशक्तिमान देवाच्या आशीर्वादाबद्दल आणि मला सक्षम बनवल्याबद्दल कृतज्ञ आहे.
जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला जे हवे आहे ते तुम्ही साध्य करू शकता.

Have NO LIMITS on your DREAMS, as they push you to work harder and strive for more. It’s the effort you put in with consistency that will take you forward. Grateful to the Almighty for his blessings and for making me capable of buying this dream car for my family. pic.twitter.com/iQzTD4btrA — Mohammed Siraj (@mdsirajofficial) August 11, 2024

सिराजच्या कारची किंमत

सिराजने खरेदी केलेल्या रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी LWB ची भारतीय मार्केटमध्ये किंमत 2.39 कोटी रुपये (एक्स-शोरूम ) आहे. कारचे वैशिष्ट म्हणजे ही कार कस्टमाइज केली जाऊ शकते, कस्टमाइज कार केल्यास या लक्झरी कारच्या किंमतीत बदल होतो. ही कार 3.0-लिटर डिझेल इंजिन आणि 3.0-लिटर पेट्रोल इंजिन या दोन्ही प्रकारांमध्ये बाजारात उपलब्ध आहे. यामुळे, इंजिनसह स्वयंचलित ट्रांसमिशन संलग्न आहे.

रेंज रोव्हरची वैशिष्ट्ये

लँड रोव्हर या कंपनीची रेंज रोव्हर ही उच्च किंमत श्रेणीतील कार आहे. ही कार ऑल-व्हील ड्राइव्हसाठी ओळखली जाते. रेंज रोव्हर कार अनेक ड्रायव्हिंग मोडमध्ये चालवता येते. हे वाहन रियर व्ह्यू मिरर, घरगुती प्लग सॉकेट आणि पॉवर्ड जेश्चर टेलगेटसह सुसज्ज आहे. या रेंज रोव्हर एसयूव्हीमध्ये 13.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. यासोबतच या वाहनात 4-झोन क्लायमेट कंट्रोलची सुविधाही देण्यात आली आहे. या कारचे दरवाजे अगदी सहजतेने आणि कोणत्याही आवाजाशिवाय बंद होतात. या कारमध्ये चावीशिवाय प्रवेश करता येतो.

सिराजने खरेदी केलेल्या  रेंज रोव्हरची डिझेल पॉवरट्रेन 346 bhp ची शक्ती प्रदान करते आणि 700 Nm टॉर्क जनरेट करते. पेट्रोल पॉवरट्रेनसह, ही कार 393 bhp पॉवर मिळवते आणि 550 Nm टॉर्क जनरेट करते. डिझेल पॉवरट्रेनसह, या कारला 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठण्यासाठी केवळ 6.3 सेकंद लागतात. तर पेट्रोल इंजिनमध्ये तर अजून कमी कालावधीत म्हणजे  केवळ 5.9 सेकंदात हा वेग गाठते.

Web Title: Mohammed sirajs dream come true bought range rover know car price features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2024 | 08:30 PM

Topics:  

  • indian cricket team
  • Mohammed Siraj
  • Range Rover

संबंधित बातम्या

T20 World Cup 2026 दरम्यान केएल राहुलने घातला बॅटने धुमाकूळ! या स्पर्धेत ठोकले दमदार शतक
1

T20 World Cup 2026 दरम्यान केएल राहुलने घातला बॅटने धुमाकूळ! या स्पर्धेत ठोकले दमदार शतक

‘मिया मॅजिक’च्या कमालीच्या कामगिरीनंतर खेळाडू झाला भावूक! म्हणाला – ही फक्त देवाची कृपा… पहा Video
2

‘मिया मॅजिक’च्या कमालीच्या कामगिरीनंतर खेळाडू झाला भावूक! म्हणाला – ही फक्त देवाची कृपा… पहा Video

IND vs USA : सुंदर-बुमराहच्या फिटनेसबद्दल सूर्यकुमार यादवने दिली मोठी अपडेट, विजयानंतरही कर्णधार खूश नाही…
3

IND vs USA : सुंदर-बुमराहच्या फिटनेसबद्दल सूर्यकुमार यादवने दिली मोठी अपडेट, विजयानंतरही कर्णधार खूश नाही…

IND vs USA : विजयी सुरुवात आणि विश्वविक्रम… टीम इंडियाने यूएसला पराभूत करुन रचला इतिहास!
4

IND vs USA : विजयी सुरुवात आणि विश्वविक्रम… टीम इंडियाने यूएसला पराभूत करुन रचला इतिहास!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Trade Deal ने जिंकले डोनाल्ड ट्रम्प यांचे मन; भारतात आयात शुल्क कमी करुन आली हार्ले डेविडसन

Trade Deal ने जिंकले डोनाल्ड ट्रम्प यांचे मन; भारतात आयात शुल्क कमी करुन आली हार्ले डेविडसन

Feb 14, 2026 | 01:15 AM
राजकीय घडामोडींना वेग; पुरंदर पंचायत समितीवर फडकणार राष्ट्रवादीचाच झेंडा

राजकीय घडामोडींना वेग; पुरंदर पंचायत समितीवर फडकणार राष्ट्रवादीचाच झेंडा

Feb 14, 2026 | 12:30 AM
IND vs PAK Playing 11: अभिषेक शर्माची एन्ट्री, अर्शदीपचा पत्ता कट? पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

IND vs PAK Playing 11: अभिषेक शर्माची एन्ट्री, अर्शदीपचा पत्ता कट? पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

Feb 13, 2026 | 09:47 PM
Mahindra Thar पासून BMW 5 सिरीजपर्यंत; राजपाल यादव यांच्या ताफ्यात एकापेक्षा एक आलिशान कार

Mahindra Thar पासून BMW 5 सिरीजपर्यंत; राजपाल यादव यांच्या ताफ्यात एकापेक्षा एक आलिशान कार

Feb 13, 2026 | 09:45 PM
Video: अरेरे..! लोकशाहीच्या मंदिरात काँग्रेस आमदाराचे अश्लील हावभाव; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान Viral

Video: अरेरे..! लोकशाहीच्या मंदिरात काँग्रेस आमदाराचे अश्लील हावभाव; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान Viral

Feb 13, 2026 | 09:33 PM
नांदेडमध्ये २ लाख ३ हजार ग्राहकांना स्मार्ट मीटर; सौर कालावधीनुसार विजेच्या दरात सवलत

नांदेडमध्ये २ लाख ३ हजार ग्राहकांना स्मार्ट मीटर; सौर कालावधीनुसार विजेच्या दरात सवलत

Feb 13, 2026 | 09:17 PM
‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक कारसमोर Tesla पडली थंड! तब्बल 22.5 लाख इलेक्ट्रिक युनिट्सची केली विक्री

‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक कारसमोर Tesla पडली थंड! तब्बल 22.5 लाख इलेक्ट्रिक युनिट्सची केली विक्री

Feb 13, 2026 | 09:13 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 05:42 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.