Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फॅमिलीसाठी बजेट कार! Nissan Gravite दमदार इंजीनसह खतरनाक फीचर्स; जाणून घ्या किंमत…

Nissanने भारतीय बाजारपेठेत 7-सीटर सेगमेंटमध्ये खळबळ माजवण्यासाठी आपली नवीन Nissan Gravite ही MPV लाँच केली आहे. कमी बजेटमध्ये मोठी कार हवी असलेल्या भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबांना डोळ्यासमोर ठेवून ही डिझाईन केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 01, 2026 | 02:43 PM
Nissan Gravite

Nissan Gravite

Follow Us
Follow Us:
  • नवीन Nissan Gravite (निसान ग्रॅव्हाइट) ही MPV लाँच
  • ‘फ्लेक्सिबल सीटिंग सर्वात मोठे वैशिष्ट्य
  • बजेट कार असूनही Nissanने फीचर्समध्ये कोणतीही तडजोड नाही
Nissan Gravite : Nissanने भारतीय बाजारपेठेत 7-सीटर सेगमेंटमध्ये खळबळ माजवण्यासाठी आपली नवीन Nissan Gravite (निसान ग्रॅव्हाइट) ही MPV लाँच केली आहे. कमी बजेटमध्ये मोठी कार हवी असलेल्या भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबांना डोळ्यासमोर ठेवून ही कार डिझाइन करण्यात आली आहे.  त्यांच्या SUV पोर्टफोलिओचा विस्तार करत, उत्पादकाने आज अधिकृतपणे निसान ग्रॅव्हिटे ही एक नवीन  MPV लाँच केली.

Mercedes CLA Electric घेताय? बुकिंग करण्यापूर्वी ‘या’ ५ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या!

Nissan Gravite लाँच

Nissanने आज भारतात त्यांची नवीन बजेट MPV, Nissan Gravite लाँच केली. ही उत्पादकाची भारतात सादर केलेली पहिली MPV आहे. निर्मात्यांनी या कारमध्ये बरेच नवीन फिचर्स अॅड केले आहेत.यात LED लाईट्स, बॉडी क्लॅडिंग, क्रूझ कंट्रोल, 6 एअरबॅग्ज, EBDसह EBS, आयसोफिक्स चाइल्ड अँकरेज, TPMS, ESC आणि ट्रॅक्शन कंट्रोल यासारखे खरतनाक फिचर्स एकत्रितरित्या या कारमध्ये दिले गेले आहेत. MPV 3 वर्षांची किंवा 100000 किलोमीटरची वॉरंटीसह आहे. जी 10 वर्षे किंवा 200000 किलोमीटरपर्यंत वाढवता येऊ शकते.ॉ

कारचा Interior आणि Space

या कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिची ‘फ्लेक्सिबल सीटिंग’. तुम्ही ही कार 2-सीटर, 4-सीटर, 5-सीटर किंवा 6-सीटर म्हणून वापरू शकता. जर तुम्ही शेवटची 3rd Row काढून टाकली, तर तुम्हाला ६२५ लिटरचा मोठा बूट स्पेस मिळतो. जो तुम्ही लांबच्या प्रवासासाठी वापरु शकता.

दमदार इंजिन

Nissanची Gravite MPV इंजिन 1-लिटर पेट्रोल क्षमतेचं आहे. जी 72 PS पॉवर आणि 96 NM टॉर्क निर्माण करते. ती मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायासह उपलब्ध आहे. यात 5 -स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक (AMT) गिअरबॉक्सचा पर्याय मिळतो. मायलेजचा विचार करता ही कार प्रति लिटर 19.3 ते 19.6 किमी मायलेज देते, जे एका मोठ्या फॅमिली कारसाठी अत्यंत समाधानकारक आहे.

खतरनाक’ Features

बजेट कार असूनही Nissanने फीचर्समध्ये कोणतीही तडजोड केलेली नाही. 8-इंच टचस्क्रीन सिस्टम दिलेली आहे. जी वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्लेसह उपलब्ध आहे. ड्रायव्हरसाठी 7-इंच डिजिटल क्लस्टर दिलेली आहे. यासह इतर फिचर्स पुश-बटण स्टार्ट/स्टॉप, की-लेस एन्ट्री आणि दुसऱ्या व तिसऱ्या रांगेसाठी स्वतंत्र रिअर एसी व्हेंट्ससारख्या गोष्टीही यात दिलेल्या आहेत.

किंमत किती आहे?

कारच्या उत्पादकांनी ही MPV ₹5.65 लाख रुपया या प्रारंभिक X-शोरूम किमतीवर लाँच केली आहे. याच किमतीला पहिल्या 5000 लोकांना ही कार विकली जाणार आहे. या किमतीमुळे ती भारतातील सर्वात परवडणारी MPV कार ठरणार आहे. या कारचं बुकिंग देखील सुरू झालं आहे. Nissan Gravite ही बजेट MPV सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. यातले फिचर्स आणि याची किमत पाहता या कारची तगडी स्पर्धा थेट मारुती एर्टिगा आणि रेनॉल्ट ट्रायबरशी असणार आहे.

Indian Motorcycle चे 125 चे वर्धापन दिन! खास Anniversary एडिशन्स केल्या सादर

Web Title: New car launches nissan gravite launched in india price seven seater features and engine specification

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • automobile
  • automobile news
  • Maruti Suzuki Ertiga
  • nissan

संबंधित बातम्या

New Maruti Baleno vs Hyundai i20 vs TATA Altroz; तुमच्यासाठी कोणती हॅचबॅक कार ठरेल बेस्ट? जाणून घ्या
1

New Maruti Baleno vs Hyundai i20 vs TATA Altroz; तुमच्यासाठी कोणती हॅचबॅक कार ठरेल बेस्ट? जाणून घ्या

‘ह्युंदाई बेयॉन’ नाव निश्चित! भारतात येणाऱ्या नव्या SUV ची लवकरच मोठी माहिती समोर येणार
2

‘ह्युंदाई बेयॉन’ नाव निश्चित! भारतात येणाऱ्या नव्या SUV ची लवकरच मोठी माहिती समोर येणार

टाटा पंच EV झाली महाग! किंमतीत ₹20,000 पर्यंत वाढ, जाणून घ्या नवीन दर
3

टाटा पंच EV झाली महाग! किंमतीत ₹20,000 पर्यंत वाढ, जाणून घ्या नवीन दर

भारतात तयार झालेल्या गाड्यांची जपानमध्ये वाढती मागणी; मारुती सुझुकीच्या या तीन गाड्यांची १ लाखांवरची निर्यात
4

भारतात तयार झालेल्या गाड्यांची जपानमध्ये वाढती मागणी; मारुती सुझुकीच्या या तीन गाड्यांची १ लाखांवरची निर्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.