Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bajaj Pulsar New Bikes: २८ ऑगस्टच्या लाँचिंगपूर्वी न्यू-जनरेशन बजाज पल्सर १२५ आणि पल्सर १५० चा टीझर रिलीज

भारतीय ऑटोमोबाईल विश्वात धुमाकूळ घालण्यासाठी एक अत्यंत लोकप्रिय बाईक सिरीज नव्या अवतारात पुनरागमन करत आहे. या नव्या मॉडेलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जबरदस्त मेकॅनिकल बदल करण्यात आले असून आगामी लाँचमुळे दुचाकीप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 20, 2026 | 03:07 PM
Bajaj Pulsar New Bikes: २८ ऑगस्टच्या लाँचिंगपूर्वी न्यू-जनरेशन बजाज पल्सर १२५ आणि पल्सर १५० चा टीझर रिलीज
Follow Us
Follow Us:
  • बजाज ऑटोने आपल्या अत्यंत लोकप्रिय पल्सर सिरीजच्या नव्या जनरेशनच्या गाड्या बाजारात आणण्याची अधिकृत घोषणा केली आहे.
  • या नवीन गाड्यांमध्ये अत्याधुनिक TFT डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि अनेक रायडिंग मोड्स मिळणार आहेत.
  • नव्या ट्युब्युलर-स्टील फ्रेम, मोनोशॉक सस्पेंशन आणि शार्प स्पोर्टी लुकमुळे या गाड्यांना नवा आणि आकर्षक अवतार मिळाला आहे.

बजाज ऑटो आपली लोकप्रिय टू व्हीलर सिरीज असलेल्या ‘पल्सर १२५’ आणि ‘पल्सर १५०’ च्या नवीन जनरेशन मॉडेल्ससह बाजारात रिएंट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे. २४ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या ऑफीशल लाँचिंगपूर्वी कंपनीने या दोन्ही बाईक्सचा पहिला टीझर जारी केला आहे. हे नवीन मॉडेल्स सध्या बाजारात असलेल्या क्लासिक पल्सर सिरीजची जागा घेतील. विशेष म्हणजे, २००१ मध्ये लाँच झालेल्या पल्सर ब्रँडच्या २५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून बजाजने हा मोठा निर्णय घेतला आहे.

नवीन पल्सर १२५ नुकतीच डीलरशिप यार्डमध्ये विना-कव्हर स्पॉट झाली असून, त्यात अत्याधुनिक कलर TFT इन्स्ट्रुमेंट कन्सोल स्पष्टपणे दिसून आला आहे. या डिजिटल कन्सोलमध्ये टॅकोमीटर, स्पीडोमीटर आणि फ्युएल इंडिकेटरसह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉल आणि एसएमएस अलर्ट, तसेच टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय, डिस्प्लेवर ‘रोड राइड मोड’ पाहायला मिळाल्याने या बाईकमध्ये विविध रायडिंग मोड्स मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Pulsar Series vs. Splendor Series : ५ वर्षांच्या वापरानंतर दोन्ही गाड्यांचा मेंटेनन्स खर्च, स्पेअर पार्ट्सची उपलब्धता आणि रीसेल व्

या नवीन जनरेशन मॉडेल्समध्ये मेकॅनिकल आणि डिझाइन स्तरावर मोठे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये ट्युब्युलर-स्टील फ्रेमसह इंजिनला स्ट्रेस्ड मेंबर म्हणून वापरले गेले आहे. रायडिंग अनुभव अधिक आरामदायक करण्यासाठी पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फॉर्क आणि मागच्या बाजूला मोनोशॉक सस्पेंशनचा वापर करण्यात आला आहे. बाईकचे इंजिन केसिंग आणि एक्झॉस्ट सिस्टीम पूर्णपणे नवीन असून, यामुळे पॉवर, टॉर्क आणि इंधनाची बचत वाढण्यासोबतच व्हायब्रेशन कमी होण्यास मदत होईल.

‘बजाज चेतक स्कुटर’! दुचाकी विश्वाची महत्त्वाची पायरी!  भारताच्या मध्यमवर्गाचे स्वप्न साकार करणारी यशोगाथा!

लुकच्या बाबतीत, नवीन पल्सरने आपला मूळ स्पोर्टी लुक कायम ठेवला असला तरीही त्याला अधिक शार्प आणि आधुनिक बनवले आहे. यामध्ये पूर्णपणे नवीन ऑल-एलईडी लाईटिंग, सुरक्षिततेसाठी हॅझार्ड लॅम्प्स, प्रीमियम स्प्लिट सीट्स आणि आकर्षक स्प्लिट ग्रॅब रेल्स यांसारखे फीचर्स जोडण्यात आले आहेत. भारतीय ऑटोमोबाईल बाजारात पल्सरचे स्थान आणखी मजबूत करण्यासाठी बजाजचा हा नवा अवतार पूर्णपणे तयार दिसत आहे.

Web Title: New gen bajaj pulsar 125 150 launch updates auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • automobile
  • Bajaj Auto
  • Two Wheeler

संबंधित बातम्या

फुल चार्जमध्ये 400km रेंज; 115km/h टॉप स्पीड आणि 26 लिटर स्टोरेज! या Simple Ultra इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत जाणून घ्या!
1

फुल चार्जमध्ये 400km रेंज; 115km/h टॉप स्पीड आणि 26 लिटर स्टोरेज! या Simple Ultra इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत जाणून घ्या!

2026 टोयोटा फॉर्च्युनर लीडर एडिशन लाँच! किंमत 36.51 लाख रुपयांपासून, जाणून घ्या काय आहे खास
2

2026 टोयोटा फॉर्च्युनर लीडर एडिशन लाँच! किंमत 36.51 लाख रुपयांपासून, जाणून घ्या काय आहे खास

E3 ट्रायॉन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच! किंमत 99,999 रुपयांपासून, एका चार्जमध्ये 165 km रेंजचा दावा
3

E3 ट्रायॉन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच! किंमत 99,999 रुपयांपासून, एका चार्जमध्ये 165 km रेंजचा दावा

न्यू रेनॉल्ट डस्टर स्ट्रॉन्ग हायब्रिड देणार तब्बल २९ किमी प्रति लीटरचे मायलेज! मिळाले ARAI-सर्टिफिकेशन !
4

न्यू रेनॉल्ट डस्टर स्ट्रॉन्ग हायब्रिड देणार तब्बल २९ किमी प्रति लीटरचे मायलेज! मिळाले ARAI-सर्टिफिकेशन !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.