Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

118 किमीची रंपाट स्पीड देणारी ‘ही’ बाईक झाली लाँच, किंमत 2 लाखांपेक्षा कमी

KTM RC 160 ही नवीन आणि वेगवान बाईक भारतात लाँच झाली आहे. चला या बाईकच्या फीचर्स, इंजिन आणि किमतीबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 08, 2026 | 05:22 PM
Bike Servicing tips for Bike Riders, Bike Servicing tips, Bike Servicing, Bike Riders,

Bike Servicing tips for Bike Riders, Bike Servicing tips, Bike Servicing, Bike Riders,

Follow Us
Follow Us:
  • KTM RC 160 भारतात लाँच
  • 1.85 लाख रुपयांच्या किमतीत बाईक लाँच
  • ड्युअल-चॅनेल ABS, LED लाईट्स, नेव्हिगेशन सपोर्ट सारख्या फीचर्सने सुसज्ज
भारतात विविध प्रकारच्या बाईक उपलब्ध आहेत. जरी देशात बजेट फ्रेंडली बाईकला सर्वाधिक मागणी मिळत असली तरी देखील Sport Bike ला देखील ग्राहक चांगली पसंती दर्शवत आहेत. स्पोर्ट बाईकचा लूक आकर्षक तर असतोच. मात्र, याशिवाय त्या परफॉर्मन्समध्ये सुद्धा सुसाट असतात. KTM देखील या सेगमेंटमध्ये विशेषकरून RC Series अंतर्गत दमदार स्पोर्ट बाईक ऑफर करते.

नुकतेच KTM ने RC 160 ही त्यांची नवीन बाईक लाँच केली आहे. या बातमीत, आपण या बाईकच्या फीचर्स, इंजिन आणि किमतीबद्दल जाणून घेऊयात.

राजकीय नेत्यांची आवडती SUV महागली! नवीन वर्षात किंमत 74000 रुपयांनी वाढली

लाँच झाली KTM ची नवीन बाईक

आघाडीची बाईक उत्पादक कंपनी केटीएमने भारतात त्यांची नवीन बाईक, केटीएम आरसी 160 लाँच केली आहे. कंपनीने या बाईकमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स आणि पॉवरफुल इंजिन दिले आहे.

दमदार इंजिन

KTM RC 160 मध्ये 164.2 cc क्षमतेचे लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. या इंजिनमधून बाईकला 19 PS पॉवर आणि 15.5 Nm टॉर्क मिळतो. यासोबत 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. या इंजिनच्या मदतीने ही बाईक कमाल 118 किलोमीटर प्रति तास वेगाने धावू शकते.

फीचर्स

कंपनीकडून या बाईकमध्ये अनेक प्रीमियम आणि आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये इनवर्टेड फ्रंट फोर्क्स, मोनोशॉक रियर सस्पेन्शन, ट्यूबलेस टायर्स, 17 इंच अलॉय व्हील्स, दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक, ड्युअल-चॅनल ABS, 13.75 लीटर फ्यूल टँक, LED हेडलाईट, LED टेललाईट, LED इंडिकेटर्स, स्पोर्टी स्प्लिट हँडलबार, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, सुपरमोटो मोडसह ड्युअल-चॅनल ABS, असिस्ट आणि स्लिपर क्लच तसेच नेव्हिगेशन सपोर्ट यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे.

Yamaha XSR 155 आणि TVS Ronin समोरासमोर! इंजिन, फीचर्स आणि किमतीत कोणती बाईक खाते जास्त भाव?

किंमत किती?

भारतात KTM कडून ही नवी KTM RC 160 बाईकला 1.85 लाख रुपये एक्स-शोरूम किमतीत लाँच करण्यात आली आहे.

कोणत्या बाईकसोबत असेल स्पर्धा?

केटीएमची नवीन बाईक, RC 160 ही 150 ते 160 सीसी सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. या सेगमेंटमध्ये ती Yamaha R15 आणि Suzuki Gixxer 150 शी स्पर्धा करेल.

Web Title: New sport bike ktm rc 160 launched in india know price and features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 05:22 PM

Topics:  

  • automobile
  • bike
  • sports Bike

संबंधित बातम्या

‘पवनपुत्र पुत्र’ ते सर्वसामान्यांची कार! अशी झाली मारुती कंपनीची स्थापना आणि नावाची निवड
1

‘पवनपुत्र पुत्र’ ते सर्वसामान्यांची कार! अशी झाली मारुती कंपनीची स्थापना आणि नावाची निवड

मारुती सुझुकीचा मोठा प्लॅन! टाटा टियागो इव्हीला टक्कर देण्यासाठी १० लाखांच्या बजेटमध्ये आणणार नवीन इलेक्ट्रिक कार
2

मारुती सुझुकीचा मोठा प्लॅन! टाटा टियागो इव्हीला टक्कर देण्यासाठी १० लाखांच्या बजेटमध्ये आणणार नवीन इलेक्ट्रिक कार

Honda August 2026 Sales: ऑगस्ट २०२६ मध्ये होंडा टू-व्हीलर्सचा जलवा! विक्रीत ८% वाढ, एकूण ५.७९ लाख गाड्यांची विक्री
3

Honda August 2026 Sales: ऑगस्ट २०२६ मध्ये होंडा टू-व्हीलर्सचा जलवा! विक्रीत ८% वाढ, एकूण ५.७९ लाख गाड्यांची विक्री

Bajaj Auto Sale In August: ऑगस्ट २०२६ मध्ये बजाज ऑटोच्या विक्रीत २८ टक्क्यांची वाढ; निर्यातीत ५१ टक्क्यांची मोठी झेप
4

Bajaj Auto Sale In August: ऑगस्ट २०२६ मध्ये बजाज ऑटोच्या विक्रीत २८ टक्क्यांची वाढ; निर्यातीत ५१ टक्क्यांची मोठी झेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.