Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अपडेटेड Suzuki Access झाली लाँच! आता ‘या’ सेफ्टी फिचरमुळे तुमचा प्रवास होईल अधिकच सुरक्षित, किंमत…

भारतीयांची लाडकी आणि लोकप्रिय स्कूटर Suzuki Access एका नवीन अपडेटसह लाँच झाली आहे. चला जाणून घेऊयात, या स्कूटरमध्ये कोणते अपडेट्स दिले गेले आहेत.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 04, 2026 | 04:20 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • लोकप्रिय स्कूटर Suzuki Access झाली अपडेट
  • ABS सेफ्टी फिचरसह झाली लाँच
  • जाणून घ्या किंमत
भारतीय ऑटो बाजारात बाईकच्या तुलनेत स्कूटर चालवण्यात खूप सोपी आणि सोयीस्कर असते. तसेच रहदारीत स्कूटर चालवणे अधिक सोपे. त्यामुळेच तर ग्राहक दुचाकी खरेदी करताना स्कूटरला पहिले प्राधान्य देत असतात.

देशात अनेक लोकप्रिय स्कूटर आहेत, जे ग्राहकांना उत्तम मायलेजसह चांगला परफॉर्मन्स देतात. अशीच एक लोकप्रिय स्कूटर म्हणजे Suzuki Access. नुकतेच ही स्कूटर कंपनीकडून अपडेट करण्यात आली आहे. या स्कूटरमध्ये कोणत्या प्रकारचे अपडेट्स देण्यात आले आहेत, ही स्कूटर आता किती सुरक्षित झाली आहे आणि ती कोणत्या किमतीत लाँच करण्यात आली आहे? त्याबद्दल जाणून घेऊयात.

TVS Motor ची कामगिरी! ३३,२९६ युनिट्सची विक्री, जानेवारीमध्ये इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारात केली कमाल

Suzuki Access झाली अपडेट

कंपनीने Suzuki Access अपडेट केल्याने ती आता अधिकच सुरक्षति झाली आहे. ज्यामुळे रायडर्सचा प्रवास अधिक चांगला होईल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या स्कूटरमध्ये आता ABS सारख्या प्रगत सेफ्टी फीचर्स ऑफर केले आहे. ABS हे रायडर असिस्ट फीचर आहे, जे ब्रेक प्रेशर नियंत्रित करते जेणेकरून व्हील्स लॉक होऊ नयेत. अचानक ब्रेकिंग दरम्यान हे फिचर फायदेशीर ठरते .

अधिकाऱ्यांचे मत

सुजुकी मोटरसायकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक केनिची उमेडा यांनी सांगितले की, ABSसह सज्ज सुजुकी ॲक्सेस सादर करून कंपनी आपल्या पोर्टफोलिओला अधिक बळकट करत असल्याचा त्यांना आनंद आहे. या एबीएस व्हेरिएंटमुळे ॲक्सेस कुटुंबातील पर्यायांची श्रेणी अधिक वाढली असून, ग्राहकांना त्यांच्या रायडिंग पसंतीनुसार योग्य व्हेरिएंट निवडणे अधिक सोपे होईल.

इंजिन

सुजुकी एक्सेस 125 मध्ये 124 cc क्षमतेचे इंजिन देण्यात आले असून ते 6.2 kW पॉवर आणि 10.2 Nm टॉर्क निर्माण करते. स्कूटरमध्ये CVT ट्रान्समिशनसह फ्यूल इंजेक्टेड तंत्रज्ञान देण्यात आले आहे.

Car Maintenance Tips: गाडी चालवण्यासोबतच तिची देखभालही आहे महत्त्वाची; कारसाठी फॉलो करा ‘या’ खास टिप्स

फीचर्स

या स्कूटरमध्ये 12 इंच टायर्स, फ्रंट डिस्क ब्रेक, डिजिटल स्पीडोमीटर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, USB पोर्ट, 160 mm ग्राउंड क्लिअरन्स, 24.4 लिटर बूट स्पेस आणि LED हेडलाइट्ससारखी आधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत.

किंमत

सुजुकीने ही स्कूटर Access Ride Connect ABS Edition आणि Access Ride Connect TFT ABS Edition या दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच केली आहे. याची एक्स-शोरूम किंमत 92,328 रुपये असून, टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 98,378 रुपये आहे.

Web Title: New suzuki access scooter updated with abs safety feature know price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 04:20 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • scooter

संबंधित बातम्या

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
1

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू
2

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू

ऑगस्ट 2026 मध्ये टू-व्हीलर मार्केटमध्ये Splendorची धूम; Activa, Shine आणि Jupiterचीही जोरदार विक्री! या आहेत टॉप 10 टू-व्हीलर
3

ऑगस्ट 2026 मध्ये टू-व्हीलर मार्केटमध्ये Splendorची धूम; Activa, Shine आणि Jupiterचीही जोरदार विक्री! या आहेत टॉप 10 टू-व्हीलर

JSW Combat PHEV वर्षअखेरीस होणार भारतात लाँच; 90 km इलेक्ट्रिक रेंजसह येणार ही दमदार SUV
4

JSW Combat PHEV वर्षअखेरीस होणार भारतात लाँच; 90 km इलेक्ट्रिक रेंजसह येणार ही दमदार SUV

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.