Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लेह-लडाखच्या खडबडीत रस्त्यांवर टेस्टिंग! त्यात 10 लाख किमीचे अंतरही पार, 26 जानेवारीला ‘ही’ कार इतर वाहनांना धडकी भरवणार

रेनॉल्ट डस्टरचा नवा अवतार येत्या 26 जानेवारी 2026 रोजी लाँच होण्याच्या तयारीत आहे. सध्या या कारची टेस्टिंग सुरु आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 07, 2026 | 09:58 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • Renault Duster येत्या 26 जानेवारी 2026 रोजी लाँच होणार
  • टेस्टिंग दरम्यान 10 लाख KM चे अंतर पार
  • जाणून घ्या फीचर्स
भारतीय SUV मार्केटमध्ये पुन्हा एकदा मोठा धमाका होणार आहे. याचे कारण म्हणजे Renault आपली आयकॉनिक एसयूव्ही, Duster, भारतात एका नवीन अवतारात आणण्याच्या तयारीत आहे. लाँच होण्यापूर्वीच, कंपनीने एक मोठा खुलासा केला आहे की नवीन जनरेशनच्या रेनॉल्ट डस्टरने लाँचपूर्वी 10 लाख किलोमीटरपेक्षा जास्त टेस्टिंग पूर्ण केली आहे. ही एसयूव्ही येणाऱ्या टाटा सिएरा आणि सध्याच्या क्रेटा आणि सेल्टोस सारख्या लोकप्रिय एसयूव्हींना थेट आव्हान देईल. चला या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

तब्बल 10 लाख किमीची टेस्टिंग

रेनॉल्टच्या मते, नवीन डस्टरची टेस्टिंग केवळ रस्त्यावरच नाही तर जगातील सर्वात कठीण परिस्थितीतही करण्यात आली आहे. 23 अंश ते 55 अंश सेल्सिअस तापमानात या कारची टेस्टिंग घेण्यात आली आहे. लेह-लडाखसारख्या उंच भागात आणि उंच ठिकाणी देखील ही कार चालवण्यात आली. इतकेच नव्हे तर ही कार 10 लाख किलोमीटरची टेस्टिंग ब्राझील, रोमानिया, फ्रान्स, चीन आणि चेक रिपब्लिक सारख्या देशांमध्ये करण्यात आली आहे.

1 लिटर पेट्रोलवर 65 किमी धावण्याची धमक! Hero Splendor ला प्रत्येकवेळी पाणी पाजते ‘ही’ बाईक

भारतासाठी खास डिझाइन

रेनो (Renault) कंपनीने स्पष्ट केले आहे की भारतात येणाऱ्या नव्या डस्टर (Duster) चे डिझाइन आंतरराष्ट्रीय मॉडेलपेक्षा थोडे वेगळे असेल. जारी करण्यात आलेल्या टीझरनुसार, या एसयूव्हीला अधिक मस्क्युलर आणि मजबूत लुक देण्यात आला आहे. पातळ LED हेडलॅम्प्स आणि आयब्रो-शेप DRL मुळे ही एसयूव्ही आकर्षक दिसते. यासोबतच नवीन ग्रिल डिझाइन, फ्रंट बंपरमधील स्लिम एअर स्लिट्स आणि फॉग लॅम्प्समुळे याचा लूक अधिक प्रीमियम वाटतो.

साइड आणि रिअर डिझाइनही दमदार

नव्या डस्टरचा साइड प्रोफाइल चौकोनी (स्क्वेअर) आकाराचा असणार असला तरी, त्यावरील सरफेस आधीपेक्षा अधिक स्मूद ठेवण्यात आली आहे. C-पिलरवर मागील दरवाज्याचे हँडल देण्यात आले असून, व्हील आर्चभोवती जाड क्लॅडिंग पाहायला मिळते, ज्यामुळे एसयूव्हीचा रफ-टफ अंदाज अधिक ठळक होतो.

Volkswagen ने ग्राहकांचं ऐकलं! जानेवारी 2026 मध्ये जाहीर केले ‘या’ Cars वर धुवाधार ऑफर्स

टॉप व्हेरिएंटमध्ये 18-इंच अलॉय व्हील्स

या एसयूव्हीच्या टॉप व्हेरिएंट्समध्ये 18-इंच अलॉय व्हील्स आणि मागील बाजूस रॅपअराउंड टेललॅम्प डिझाइन देण्यात येणार आहे. यामुळे डस्टरला आधुनिक आणि दमदार लूक मिळतो. इंजिनच्या बाबतीत, नवी डस्टर फक्त पेट्रोल इंजिनसह उपलब्ध होण्याची शक्यता आहे. याआधी भारतात डस्टर डिझेल इंजिनमध्ये येत होती, मात्र नव्या जनरेशनमध्ये फक्त पेट्रोल पर्याय देण्यात येईल, अशी अपेक्षा आहे.

Web Title: New version of renault duster launching on 26 january 2026 10 lakh km distance covered while testing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 09:58 PM

Topics:  

  • automobile
  • new car
  • Renault

संबंधित बातम्या

सप्टेंबर 2026 मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप 10 सेडान कार; मारुती डिझायरचा दबदबा कायम!
1

सप्टेंबर 2026 मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप 10 सेडान कार; मारुती डिझायरचा दबदबा कायम!

BMW F 450 RR स्पोर्ट्सबाइकचा ग्लोबल डेब्यू; भारतात लवकरच होणार लाँच! जाणून घ्या अधिक माहिती
2

BMW F 450 RR स्पोर्ट्सबाइकचा ग्लोबल डेब्यू; भारतात लवकरच होणार लाँच! जाणून घ्या अधिक माहिती

रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 लवकरच येणार! आतापर्यंत आपल्याला काय माहितीय या बाईक बद्दल! जाणून घ्या
3

रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 लवकरच येणार! आतापर्यंत आपल्याला काय माहितीय या बाईक बद्दल! जाणून घ्या

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशन भारतात लाँच! किंमत 55.50 लाख रुपये, 201 एचपी इंजिनसह खास ब्रिटिश लूक
4

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशन भारतात लाँच! किंमत 55.50 लाख रुपये, 201 एचपी इंजिनसह खास ब्रिटिश लूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.