• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Nitin Gadkari Answered Common Questions Regarding Annual Fastag Pass

Annual Fastag Pass मुळे अजूनही गोधळलेले आहात? Nitin Gadkari यांनी दिले अवघड प्रश्नाची सोपी उत्तरं

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी Annual Fastag Pass ची घोषणा केल्यानंतर अनेकांच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले. याच प्रश्नांची उत्तरे नितीन गडकरी यांनी सोप्या शब्दात दिली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jun 19, 2025 | 04:02 PM
Annual Fastag Pass मुळे अजूनही गोधळलेले आहात? Nitin Gadkari यांनी दिले अवघड प्रश्नाची सोपी उत्तरं

Annual Fastag Pass मुळे अजूनही गोधळलेले आहात? Nitin Gadkari यांनी दिले अवघड प्रश्नाची सोपी उत्तरं

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पूर्वी टोल प्लाझावर टोल टॅक्स भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या असायच्या. याच रांगा टाळण्यासाठी सरकारने फास्टॅगची सुरुवात केली. मात्र, सतत फास्टॅग रिचार्ज करणे देखील लोकांसाठी डोकेदुखी ठरत होत होते. म्हणूनच सरकार आता फास्टॅगचा वार्षिक पास आणण्याच्या तयारीत आहे.

रोजच्या Fastag च्या कटकटीला टाटा बाय बाय करत केंद्र सरकारने फास्टटॅगचा वार्षिक पास आणण्याची तयारी करत आहे. याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिली आहे. 18 जून 2025 रोजी नितीन गडकरी यांनी केलेल्या घोषणेनंतरही लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे केंद्रीय मंत्र्यांनी स्वतः दिली आहेत. नितीन गडकरी यांनी कोणत्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

किती टेपा मारता राव ! Skoda Kylaq चा दावा 19.05kpl मायलेजचा, प्रत्यक्षात मात्र भलताच रिझल्ट आला समोर

वार्षिक पासची व्हॅलिडिटी किती असेल?

फास्टॅगचा वार्षिक पास एक वर्ष किंवा 200 ट्रिपसाठी वैध असेल. वार्षिक पास अ‍ॅक्टिव्ह केल्यानंतर, 200 ट्रिप पूर्ण किंवा एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हा पास पुन्हा रिचार्ज करावा लागेल.

वार्षिक फास्टॅग पास दुसऱ्या वाहनावर ट्रान्स्फर करता येईल का?

नाही, हा पास इतर कोणत्याही वाहनावर ट्रान्स्फर करता येणार नाही. हा पास फक्त ज्या वाहनाचा फास्टॅग नोंदणीकृत आहे त्यावरच काम करेल. दुसऱ्या वाहनावर हा फास्टटॅग वापरल्यास तो डिअ‍ॅक्टिव्हेट होईल.

🛣️ FASTag Annual Pass Scheme – FAQS#FASTagBasedAnnualPass #FAQS #PragatiKaHighway #FASTagUpdate #FASTag pic.twitter.com/KnLJzFCaY7 — Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) June 19, 2025

जर फास्टॅग चेसिस नंबरवर जारी केला असेल, तर त्यावर वार्षिक पासची सुविधा उपलब्ध असेल का?

ज्या वाहनांच्या चेसिस नंबरवर फास्टॅग जारी केला आहे त्यांना वार्षिक पासची सुविधा मिळू शकणार नाही.

वार्षिक पासशी संबंधित सूचना SMS द्वारे मिळतील का?

हो, वार्षिक पास घेतल्यानंतर, ज्या मोबाइल नंबरवर फास्टॅग रजिस्टर आहे, त्यावर सर्व सूचना एसएमएसद्वारे मिळतील.

भल्याभल्या VVIP लोकांकडे नसतील, अशा आलिशान कार PM Modi यांच्या ताफ्यात; किंमत 10 कोटी रुपये

आधीच फास्टॅग वाहनावर बसवलेला असेल, तर मला वार्षिक पाससाठी दुसरा फास्टॅग घ्यावा लागेल का?

नाही, वार्षिक फास्टॅग पाससाठी नवीन फास्टॅग घेण्याची आवश्यकता नाही. वार्षिक पास फक्त विद्यमान फास्टॅगवरच अ‍ॅक्टिव्ह केला जाऊ शकतो. परंतु यासाठी, फास्टॅग विंडशील्डवर योग्यरित्या बसवलेला असावा आणि वैध रजिस्ट्रेशन नंबरशी जोडला गेला पाहिजे. तसेच, फास्टॅग ब्लॅकलिस्ट देखील होऊ नये.

प्रत्येकासाठी वार्षिक पास अनिवार्य असेल का?

नाही, सर्व फास्टॅग वापरकर्त्यांसाठी वार्षिक पास अनिवार्य नसले. ज्यांना फास्टॅगसह वार्षिक पासची सुविधा नको आहे त्यांनी टोल प्लाझा येथे त्याच दराने फास्टटॅग चार्जेस भरावे.

Web Title: Nitin gadkari answered common questions regarding annual fastag pass

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2025 | 04:02 PM

Topics:  

  • auto news
  • FASTag
  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी
1

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Hyundai Verna येणार एका नवीन आणि मॉडर्न लूकमध्ये! जाणून घ्या किमतीपासून ते फीचर्सपर्यंतची माहिती
2

Hyundai Verna येणार एका नवीन आणि मॉडर्न लूकमध्ये! जाणून घ्या किमतीपासून ते फीचर्सपर्यंतची माहिती

भारतीय ग्राहकांना दिसताय फक्त आणि फक्त Electric Car! जानेवारी 2026 मध्ये धमाकेदार विक्री
3

भारतीय ग्राहकांना दिसताय फक्त आणि फक्त Electric Car! जानेवारी 2026 मध्ये धमाकेदार विक्री

Triber आणि Ertiga झाले सावध! उद्या भारतात Nissan ची ‘ही’ MPV लाँच होणार, जाणून घ्या फीचर्स
4

Triber आणि Ertiga झाले सावध! उद्या भारतात Nissan ची ‘ही’ MPV लाँच होणार, जाणून घ्या फीचर्स

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

Feb 17, 2026 | 02:35 AM
टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

Feb 17, 2026 | 01:15 AM
पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

Feb 17, 2026 | 12:30 AM
पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

Feb 16, 2026 | 11:23 PM
AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

Feb 16, 2026 | 10:24 PM
Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Feb 16, 2026 | 09:30 PM
Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

Feb 16, 2026 | 09:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.