Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रथमेश लघाटे-मुग्धा वैशंपायनने खरेदी केली त्यांची ड्रीम कार! जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि बरंच काही

गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी त्यांची ड्रीम कार खरेदी केली आहे. Toyota Innova Crysta असे या कारचे नाव आहे. चला या कारच्या फीचर्स, किंमत आणि इतर गोष्टींबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 12, 2026 | 03:26 PM
फोटो सौजन्य: Instagram

फोटो सौजन्य: Instagram

Follow Us
Close
Follow Us:
  • गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायनच्या घरी आली नवीन कार
  • प्रेक्षकांच्या लाडक्या जोडीने खरेदी केली Toyota Innova Crysta
  • जाणून घ्या फीचर्स, किंमत आणि अन्य वैशिष्ट्य
सा रे ग म प रिऍलिटी शोमधून अनेक नवोदित गायक महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. या शोमधील टॉप 5 असणारे लिटिल चॅम्प्स आज आपल्याला करिअरमध्ये आणि आयुष्यात खूप पुढे गेले आहेत. या चिमुकल्यांना गाताना पाहण्यासाठी प्रेक्षक त्या काळी टीव्हीसमोर बसून राहायचे. असेच दोन गायक म्हणजे प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन. पुढे मोठे झाल्यावर त्यांनी एकमेकांसोबत लग्नही केले.

प्रथमेश आणि मुग्धा यांच्या प्रेमकथेची सुरुवात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमापासून झाली. या शोमध्ये ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. त्यानंतर विविध कार्यक्रमांमध्ये त्यांनी एकत्र सहभाग घेतला, तसेच अनेक स्टेज शोही सोबत केले. या प्रवासात दोघांमधील मैत्री हळूहळू प्रेमात बदलत गेली. अखेर त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली देत डिसेंबर 2023 मध्ये लग्न केले. नुकतेच ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यामागील कारण म्हणजे त्यांनी खरेदी केलेली नवीन कार.

Fortuner च्या पाठोपाठ आता Toyota ची ‘ही’ कार देखील महागली! 48,000 रुपयांपर्यंत केली वाढ

प्रथमेश-मुग्धाने खरेदी केली Toyota Innova Crysta

प्रथमेश-मुग्धाने त्यांची ड्रीम कार खरेदी केली आहे. ही कार म्हणजे Toyota Innova Crysta. माहितीनुसार, त्यांनी इनोव्हा क्रिस्टाचा ZX व्हेरिएंट खरेदी केला आहे. याबाबतचा व्हिडिओ देखील दोघांनी आपल्या इंस्टाग्राम अकॉउंटवर शेअर केला आहे. प्रथमेशने पोस्टमध्ये लिहिले की मी सुरुवातीपासून टोयोटाचा मोठा फॅन राहिलो आहे! आता आम्ही आमच्या आणखी एक इनोव्हा क्रिस्टाचे एकत्र स्वागत करीत आहोत!

नुकतेच झाली किंमत वाढ

टोयोटाने जानेवारी 2026 मध्ये इनोव्हा क्रिस्टाच्या ZX आणि VX व्हेरिएंटच्या किमती वाढवल्या आहेत, ज्यामुळे त्यांची किंमत 19.99 लाखांवरून 27.08 लाख (एक्स-शोरूम) रुपये झाली आहे.

इंजिन आणि ट्रान्समिशन

ही MPV अद्याप 2.4-लिटर डिझेल इंजिनसह उपलब्ध असून ते 147 एचपी पॉवर आणि 343 एनएम टॉर्क निर्माण करते. यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

Royal Enfield Classic 350 vs Yezdi Roadster: कोणती बाईक तुमच्यासाठी एकदम परफेक्ट? जाणून घ्या

फीचर्स

ZX टॉप व्हेरिएंटमध्ये 8-वे पॉवर अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, Apple CarPlay/Android Auto सपोर्ट असलेली टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, क्रूझ कंट्रोल तसेच 6 एअरबॅग्स, ABS, EBD आणि VSC यांसारखी अनेक सेफ्टी फीचर्स मिळतात.

प्रीमियम अनुभव

आकर्षक लुक आणि आरामदायक रायडसाठी ही MPV ओळखली जाते. विशेषतः कुटुंबीयांसह प्रवास आणि पर्यटनासाठी ती एक उत्तम पर्याय मानली जाते.

 

Web Title: Prathamesh laghate mugdha vaishampayan purchased toyota innova crysta know price features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • automobile
  • marathi entertainment
  • Toyota Innova

संबंधित बातम्या

‘बिग बॉस मराठी’ फेम आयुष संजीव आणि अनुश्री मानेला चढलीय प्रेमाची झिंग, ‘तुझ्या पिरमाचा नाद खुळा’गाण्याने जिंकले मनं
1

‘बिग बॉस मराठी’ फेम आयुष संजीव आणि अनुश्री मानेला चढलीय प्रेमाची झिंग, ‘तुझ्या पिरमाचा नाद खुळा’गाण्याने जिंकले मनं

Royal Enfield Classic 350 vs Yezdi Roadster: कोणती बाईक तुमच्यासाठी एकदम परफेक्ट? जाणून घ्या
2

Royal Enfield Classic 350 vs Yezdi Roadster: कोणती बाईक तुमच्यासाठी एकदम परफेक्ट? जाणून घ्या

‘ही’ आहे देशातील पहिली गिअरबॉक्स असणारी E Bike, किंमत 2 लाखांपेक्षा कमी
3

‘ही’ आहे देशातील पहिली गिअरबॉक्स असणारी E Bike, किंमत 2 लाखांपेक्षा कमी

फक्त काहीच दिवस उरले! ‘या’ दिवशी Tata Sierra ची डिलिव्हरी थेट तुमच्या घरी होणार
4

फक्त काहीच दिवस उरले! ‘या’ दिवशी Tata Sierra ची डिलिव्हरी थेट तुमच्या घरी होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.