Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टोयोटा किर्लोस्कर मोटरची ग्राहकांना भेट! वाहनांच्या किमतीत करणार कपात, तब्बल 2 लाखांपेक्षाही जास्त होणार बचत

जीएसटी कमी झाल्याने टोयोटाच्या वाहनांच्या किमतीत मोठी घट पाहायला मिळणार आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 08, 2025 | 10:13 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

केंद्र सरकार वाहनांवरील GST कमी करण्याची घोषणा केली आहे. यामुळे नवीन कार खरेदी करताना अशातच, टोयोटा किर्लोस्‍कर मोटर (टीकेएम)ने आज घोषणा केली की, कंपनी ग्राहकांना नुकतेच जाहीर करण्‍यात आालेल्‍या जीएसटी दरामधील कपातीचे संपूर्ण फायदे देणार आहे. सुधारित किमती २२ सप्‍टेंबर २०२५ पासून लागू होतील.

ही घोषणा करत सेल्‍स-सर्विस-युज्‍ड कार बिझनेस अँड प्रॉफिट एन्‍हान्‍समेंटचे उपाध्‍यक्ष वरिंदर वाधवा म्‍हणाले, ”आम्‍ही या महत्त्वपूर्ण सुधारणेसाठी भारत सरकारचे मनापासून आभार व्‍यक्‍त करतो. यामुळे ग्राहकांसाठी किफायतशीरपणामध्‍ये वाढ झाली असून ऑटो क्षेत्रात एकूणच आत्‍मविश्वास देखील वाढला आहे. सणासुदीच्‍या काळापूर्वी आम्‍हाला अपेक्षा आहे की हा पुढाकार उत्तम गतीसोबत मागणीला देखील आणखी चालना देईल.

GST कमी होताच Tata Motors ॲक्शन मोडमध्ये, आता ग्राहकांना मिळणार…

पारदर्शक व ग्राहक-केंद्रित कंपनी म्‍हणून आम्‍हाला ग्राहकांना हे फायदे देण्‍याचा आनंद होत आहे. आम्‍ही जागतिक दर्जाचे गतीशीलता सोल्‍यूशन्‍स अधिक सहजसाध्य करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत आणि अशा सुधारणांचे स्‍वागत करतो, जे मागणीला गती देतील, सर्वांसाठी गतीशीलता उपलब्‍ध करून देतील आणि ग्राहकांना आनंदित करतील, तसेच भारताच्‍या शाश्वत व सर्वसमावेशक विकासाप्रती योगदान देखील देतील.”

किती रुपयांची कपात होणार?

टोयोटा किर्लोस्कर मोटरने आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. कंपनीने वाहनांच्या किंमतीत मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे ग्राहकांची तब्बल लाखोंची बचत होणार आहे. विविध मॉडेल्समध्ये होणाऱ्या संभाव्य किंमत कपातीमध्ये Glanza वर जवळपास 85,300 रुपये, Taiser वर 1,11,100 रुपये, Rumion वर 48,700 रुपये, Hyryder वर 65,400 रुपये, तर Crysta वर तब्बल 1,80,600 रुपये इतकी बचत होईल. त्याचप्रमाणे HyCross वर 1,15,800 रुपये, Fortuner वर तब्बल 3,49,000 रुपये, Legender वर 3,34,000 रुपये, Hilux वर 2,52,700 रुपये, Camry वर 1,01,800 रुपये, आणि Vellfire वर तब्बल 2,78,000 रुपये इतकी किंमत कमी होणार आहे. या कपातीमुळे टोयोटाच्या लोकप्रिय कार्स आणि एसयूव्ही अधिक परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होणार आहेत.

Web Title: Prices of toyota cars after gst reforms 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 10:13 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • GST
  • toyota

संबंधित बातम्या

पाकिस्तानातील महागाईचा नवा उच्चांक! Swift ची किंमत 44 लाखांवर तर Toyota Fortuner ची किंमत कोटींमध्ये
1

पाकिस्तानातील महागाईचा नवा उच्चांक! Swift ची किंमत 44 लाखांवर तर Toyota Fortuner ची किंमत कोटींमध्ये

EVs चा भारतीय Auto Sector मध्ये दबदबा! ऑक्टोबर Electric Car च्या विक्रीत भरमसाट वाढ
2

EVs चा भारतीय Auto Sector मध्ये दबदबा! ऑक्टोबर Electric Car च्या विक्रीत भरमसाट वाढ

Kawasaki ने भारतात लाँच केली 1,099 cc इंजिनच्या 2 बाईक, किंमत 12 लाखांपेक्षाही जास्त
3

Kawasaki ने भारतात लाँच केली 1,099 cc इंजिनच्या 2 बाईक, किंमत 12 लाखांपेक्षाही जास्त

Tubeless Tyres विसरून जावा! आता येताय Airless Tyres, ‘अशाप्रकारे’ ड्रायव्हर आणि प्रवाशी राहतील सुरक्षित
4

Tubeless Tyres विसरून जावा! आता येताय Airless Tyres, ‘अशाप्रकारे’ ड्रायव्हर आणि प्रवाशी राहतील सुरक्षित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.