Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Royal Enfield Classic 350 vs Yezdi Roadster: कोणती बाईक तुमच्यासाठी एकदम परफेक्ट? जाणून घ्या

350cc सेगमेंटमध्ये Royal Enfield Classic 350 आणि Yezdi Roadster एकमेकांसोबत जबरदस्त स्पर्धा करतात. मात्र, यापैकी कोणत्या बाईक तुमच्यासाठी बेस्ट? चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 12, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतात 350cc बाईकला चांगली मागणी
  • Royal Enfield Classic 350 आणि Yezdi Roadster दोन्ही लोकप्रिय बाईक
  • दोन्ही बाईकमध्ये बेस्ट कोण?
भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत, ज्या विविध इंजिन क्षमतेच्या बाईक ऑफर करत असतात. यातही 350cc सेगमेंटमधील बाईक्सना मार्केटमध्ये चांगली मागणी मिळतेय. गेली अनेक वर्ष Royal Enfield या सेगमेंटमध्ये उत्तम बाईक ऑफर केल्या. अशीच एक लोकप्रिय बाईक म्हणजे Royal Enfield Classic 350.

क्लासिक 350 ला मार्केटमध्ये Yezdi Roadster जोरदार स्पर्धा करावी लागते. रॉयल एनफील्ड क्लासिक आणि येझदी रोडस्टर या भारतातील दोन सर्वात लोकप्रिय बाईक आहेत, ज्या रेट्रो स्टायलिंग आणि दररोज वापरण्यास सोप्या अशा रायडर्सना आकर्षित करतात.

क्लासिक 350 मध्ये 349 सीसी एअर-ऑइल-कूल्ड इंजिन आहे. ही बाईक 350 सीसी क्रूझर सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारी बाईक आहे, तर येझदी रोडस्टरमध्ये 334 सीसी लिक्विड-कूल्ड इंजिन आणि प्रभावी स्टायलिंग आहे. दोन्ही बाईकची किंमत, मायलेज आणि फीचर्स वेगवेगळी आहेत, ज्यामुळे त्या वेगवेगळ्या प्रकारच्या रायडर्ससाठी वेगळे पर्याय बनतात.

‘ही’ आहे देशातील पहिली गिअरबॉक्स असणारी E Bike, किंमत 2 लाखांपेक्षा कमी

किंमतीच्या बाबतीत, रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ची किंमत बेस व्हेरिएंटसाठी सुमारे 1.83 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होऊन 2.18 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. दरम्यान, येझदी रोडस्टरची किंमत साधारणपणे जास्त असते. या बाईकची किंमत सुमारे 1.93 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. अशा प्रकारे, बहुतेक प्रकरणांमध्ये, रोडस्टर क्लासिक 350 पेक्षा जास्त महाग असल्याचे सिद्ध होते.

मायलेज

मायलेजच्या बाबतीत पाहिले तर Royal Enfield Classic 350 अधिक किफायतशीर ठरते. Classic 350 चे दावा केलेले मायलेज सुमारे 41.5 kmpl आहे, जे Yezdi Roadster च्या सुमारे 29–30 kmpl मायलेजपेक्षा जास्त आहे.

इंजिन आणि परफॉर्मन्स

Classic 350 मध्ये 349 cc क्षमतेचे सिंगल-सिलेंडर, एअर-ऑइल-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन सुमारे 20.2 हॉर्सपावरची कमाल पॉवर आणि 27 Nmचा पीक टॉर्क निर्माण करते.

एक काळ गाजवणाऱ्या Ola Electric ला धाब्यावर बसवत ‘या’ कंपन्यांनी मारली बाजी, जाणून घ्या सेल्स रिपोर्ट

तर दुसरीकडे, Yezdi Roadster मध्ये 334 cc चे लिक्विड-कूल्ड इंजिन आहे, जे सुमारे 28.7 हॉर्सपावरची कमाल पॉवर आणि 29.63 Nm चा टॉर्क निर्माण करते. त्यामुळे Roadster ची एक्सिलरेशन क्षमता आणि टॉप-एंड परफॉर्मन्स अधिक दमदार वाटतो. Classic 350 च्या क्रूझर-केंद्रित ट्यूनिंगच्या तुलनेत Roadster चे इंजिन अधिक परफॉर्मन्स-ओरिएंटेड सेटअप दर्शवते.

फीचर्स

फीचर्सच्या बाबतीत दोन्ही मोटरसायकली आधुनिक आणि उपयोगी फीचर्सने सुसज्ज आहेत, मात्र वेरिएंटनुसार त्यामध्ये फरक आढळतो. Classic 350 मध्ये प्रामुख्याने सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ABS आणि क्लासिक क्रूझर एर्गोनॉमिक्स मिळतात.

तर Yezdi Roadster मध्ये बहुतांश व्हेरिएंट्समध्ये पूर्णपणे डिजिटल डिस्प्ले, LED लाइटिंग आणि अधिक आधुनिक स्टायलिंग देण्यात आले आहे. याशिवाय, व्हेरिएंट ऑप्शन्स, कस्टमायझेशन आणि अ‍ॅक्सेसरीजच्या उपलब्धतेतही दोन्ही बाईक्समध्ये फरक पाहायला मिळतो.

Web Title: Royal enfield classic 350 vs yezdi roadster which bike is best in price features engine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Royal Enfield classic 350

संबंधित बातम्या

‘ही’ आहे देशातील पहिली गिअरबॉक्स असणारी E Bike, किंमत 2 लाखांपेक्षा कमी
1

‘ही’ आहे देशातील पहिली गिअरबॉक्स असणारी E Bike, किंमत 2 लाखांपेक्षा कमी

फक्त काहीच दिवस उरले! ‘या’ दिवशी Tata Sierra ची डिलिव्हरी थेट तुमच्या घरी होणार
2

फक्त काहीच दिवस उरले! ‘या’ दिवशी Tata Sierra ची डिलिव्हरी थेट तुमच्या घरी होणार

एक काळ गाजवणाऱ्या Ola Electric ला धाब्यावर बसवत ‘या’ कंपन्यांनी मारली बाजी, जाणून घ्या सेल्स रिपोर्ट
3

एक काळ गाजवणाऱ्या Ola Electric ला धाब्यावर बसवत ‘या’ कंपन्यांनी मारली बाजी, जाणून घ्या सेल्स रिपोर्ट

30 KM ची मायलेज देणाऱ्या ‘या’ कारसमोर Nexon-Scorpio नेहमीच होतात फेल! किंमत 5.99 लाख रुपये
4

30 KM ची मायलेज देणाऱ्या ‘या’ कारसमोर Nexon-Scorpio नेहमीच होतात फेल! किंमत 5.99 लाख रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.