Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एका चार्जवर 350 किमी धावणार! Tata Motors चा 450 kWh बॅटरी असलेला ‘हा’ ट्रक रस्ते गाजवण्यासाठी सज्ज

टाटा मोटर्स विविध सेगमेंटमध्ये वाहने ऑफर करत असते. नुकतेच कंपनीने Tata Prima E.55S या इलेक्ट्रिक ट्रकची डिलिव्हरी करण्यास सुरुवात केली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 11, 2026 | 02:34 PM
Tata Motors चा 450 kWh बॅटरी असलेला 'हा' ट्रक रस्ते गाजवण्यासाठी सज्ज

Tata Motors चा 450 kWh बॅटरी असलेला 'हा' ट्रक रस्ते गाजवण्यासाठी सज्ज

Follow Us
Close
Follow Us:

Tata Motors ने इलेक्ट्रिक कमर्शियल वाहनांच्या क्षेत्रात आणखी एक मोठे पाऊल टाकत BillionE Mobility ला प्राइमा ई.५५एस इलेक्ट्रिक प्राइम मूव्हर्सची पहिली बॅच सुपूर्द केली आहे. या डिलिव्हरीसोबतच कंपनीने आणखी २५० इलेक्ट्रिक प्राइम मूव्हर्सच्या मोठ्या ऑर्डरची घोषणाही केली आहे. यामुळे देशात शून्य-उत्सर्जन मालवाहतुकीच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबईत आयोजित कार्यक्रमात ही डिलिव्हरी करण्यात आली. यावेळी टाटा मोटर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ Girish Wagh, बिलियनई मोबिलिटी आणि ChargeZone चे संस्थापक Kartikey Hariyani, तसेच टाटा मोटर्सचे व्हाइस प्रेसिडेंट Rajesh Kaul उपस्थित होते.

Bikes चा खरा राजा कोण? Honda च्या वर्चस्वामध्ये, या चार भारतीय कंपन्या ठरल्या विजयी

या इलेक्ट्रिक ट्रक्सचा वापर गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, दिल्ली-एनसीआर आणि हरियाणा यांसारख्या महत्त्वाच्या मालवाहतूक कॉरिडॉर्समध्ये स्टील, सिमेंट आणि इतर औद्योगिक मालाच्या लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी केला जाणार आहे.

बिलियनई मोबिलिटीचे सीईओ Sanjeev Kulkarni यांनी सांगितले की, कंपनी येत्या ६ ते १८ महिन्यांत सुमारे १,५०० इलेक्ट्रिक ट्रक्स तैनात करण्याचा मानस ठेवत आहे. टाटा प्राइमा ई.५५एस हा ट्रक कार्यक्षमता, विश्वासार्हता आणि मोठ्या प्रमाणावर ऑपरेशनसाठी सक्षम असल्याचे त्यांनी नमूद केले.

सुसाट रेंज

टाटा प्राइमा ई.५५एस हा ट्रक ४५० kWh क्षमतेच्या मोठ्या बॅटरी पॅकसह सुसज्ज असून, एका चार्जमध्ये सुमारे ३५० किमी रेंज देतो. यामध्ये प्रगत बॅटरी व्यवस्थापन प्रणाली, ड्युअल-गन फास्ट चार्जिंग, ३-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग यांसारखी आधुनिक तंत्रज्ञान वैशिष्ट्ये आहेत.

तुमच्या कारमध्ये CNG किट लावले जाऊ शकते का? जाणून घ्या सरकारी नियम आणि त्यामागील खर्च

सुरक्षेच्या दृष्टीने ड्रायव्हर मॉनिटरिंग सिस्टम, लेन डिपार्चर वॉर्निंग, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, क्रूझ कंट्रोल आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेकिंग सिस्टम यांचा समावेश करण्यात आला आहे.

टाटा मोटर्सकडून इलेक्ट्रिक, सीएनजी, एलएनजी आणि हायड्रोजनसारख्या पर्यायी इंधन तंत्रज्ञानावर आधारित वाहनांचा विकास सुरू असून, कंपनीकडे देशातील सर्वात मोठा पर्यायी इंधन वाहनांचा पोर्टफोलिओ आहे.

Web Title: Tata motors delivers prima e55s electric trucks to billione mobility

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • tata motors

संबंधित बातम्या

तुमच्या कारमध्ये CNG किट लावले जाऊ शकते का? जाणून घ्या सरकारी नियम आणि त्यामागील खर्च
1

तुमच्या कारमध्ये CNG किट लावले जाऊ शकते का? जाणून घ्या सरकारी नियम आणि त्यामागील खर्च

भारतात खिशाला परवडणारी सर्वात स्वस्त 350cc बाईक कोणती? किंमत फक्त 1.37 लाखांपासून सुरु
2

भारतात खिशाला परवडणारी सर्वात स्वस्त 350cc बाईक कोणती? किंमत फक्त 1.37 लाखांपासून सुरु

आली हो आली Royal Enfield ची Electric Bike आली! जाणून घ्या रेंज, फीचर्स आणि किंमत
3

आली हो आली Royal Enfield ची Electric Bike आली! जाणून घ्या रेंज, फीचर्स आणि किंमत

कार चालवताना तिसरा गिअर कधी वापराल? जाणून घ्या योग्य पद्धत, स्पीड आणि महत्वाच्या टिप्स
4

कार चालवताना तिसरा गिअर कधी वापराल? जाणून घ्या योग्य पद्धत, स्पीड आणि महत्वाच्या टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.