Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ 5 सेफ्टी फीचर्सच्या जोरावरच तर Tata Punch मार्केटमध्ये इतक्या उड्या मारते

नुकतेच टाटा पंचचे फेसलिफ्ट व्हर्जन भारतात लाँच झाल्याने पंचची पुन्हा एकदा चर्चा पाहायला मिळते. चला या कारच्या दमदार सेफ्टी फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 22, 2026 | 10:12 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • टाटा पंच फेसलिफ्ट बाजारात लाँच
  • पंचला मिळाली आहे 5-स्टार सेफ्टी रेटिंग
  • जाणून घ्या कारमधील बेस्ट 5 सेफ्टी फीचर्स
भारतात नुकतीच लाँच झालेली 2026 टाटा पंच फेसलिफ्ट ही कार भारत NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. विशेष म्हणजे, या लेटेस्ट मॉडेलला अडल्ट ऑक्युपंट प्रोटेक्शन (AOP) आणि चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शन (COP) या दोन्ही विभागांमध्ये पूर्ण 5-स्टार रेटिंग देण्यात आली आहे. त्यामुळे परफेक्ट सेफ्टी स्कोअर मिळवणाऱ्या कार्सच्या यादीत 2026 टाटा पंचचा समावेश झाला आहे.

यासोबतच टाटा पंच मायक्रो SUV व्हर्जनलाही 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली होती. त्यामुळे मजबूत आणि सुरक्षित कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी टाटा पंच एक विश्वासार्ह पर्याय ठरतो. टाटा पंचला 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवून देणाऱ्या प्रमुख सेफ्टी फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.

भारतातील पहिला AI-Defined Two-Wheeler प्लॅटफॉर्म लाँच, देशातील ऑटो इंडस्ट्रीला मिळणार मोठी चालना

360-डिग्री सराउंड व्ह्यू कॅमेरा

टाटा पंचमध्ये 360-डिग्री SVS HD कॅमेरा देण्यात आला असून, त्यात ब्लाइंड व्ह्यू मॉनिटरचाही समावेश आहे. या फीचरमुळे कारच्या चारही बाजूंचा स्पष्ट दृष्टीकोन मिळतो. त्यामुळे गर्दीच्या ट्रॅफिकमध्ये गाडी चालवणे तसेच अरुंद जागेत पार्किंग करणे अधिक सोपे होते.

हाय-स्ट्रेंथ बॉडी शेल

या कारमध्ये मजबूत हाय-स्ट्रेंथ बॉडी शेल देण्यात आली आहे, जी अपघाताच्या वेळी निर्माण होणारी ऊर्जा शोषून घेते. यामुळे केबिनमधील प्रवाशांचे संरक्षण होते. ही बॉडी शेल प्रवाशांसाठी एक सुरक्षित कवच निर्माण करते, ज्यामुळे अपघाताच्या वेळी केबिनचा आकार कायम राहतो. कोणत्याही गाडीच्या सेफ्टी रेटिंगमध्ये या घटकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.

6 एअरबॅग्स

2026 टाटा पंचमध्ये स्टँडर्ड सेफ्टी फीचर म्हणून 6 एअरबॅग्स देण्यात आले आहेत. यामध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्स, पुढील प्रवाशांसाठी साइड एअरबॅग्स आणि कर्टन एअरबॅग्सचा समावेश आहे. हे एअरबॅग्स वाहनातील सर्व प्रवाशांना सर्व बाजूंनी सुरक्षा प्रदान करतात.

हिल डिसेंट कंट्रोल

टाटा पंचमध्ये हिल डिसेंट कंट्रोल फीचर देण्यात आले आहे, जे उताराच्या रस्त्यावर गाडी खाली उतरताना अधिक चांगला ताबा देते. या तंत्रज्ञानामुळे ड्रायव्हरला आत्मविश्वासाने आणि सुरक्षितपणे वाहन चालवता येते.

Maruti, Tata, आणि Mahindra ला ‘या’ कारने आणलं टेन्शनमध्ये! तब्बल 5 लाख युनिट्सची केली विक्री

इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP)

या कारमध्ये ESP सुविधा देण्यात आली असून, अचानक कार डगमगण्याची शक्यता निर्माण झाल्यास ड्रायव्हरचा ताबा वाढवते. ही प्रणाली वाहन योग्य मार्गावर ठेवण्यास मदत करते, अन्यथा अशा परिस्थितीत गाडी घसरू शकते किंवा पलटण्याची शक्यता असते.

Web Title: Top 5 best safety features of tata punch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 10:12 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • tata punch

संबंधित बातम्या

भारतातील पहिला AI-Defined Two-Wheeler प्लॅटफॉर्म लाँच, देशातील ऑटो इंडस्ट्रीला मिळणार मोठी चालना
1

भारतातील पहिला AI-Defined Two-Wheeler प्लॅटफॉर्म लाँच, देशातील ऑटो इंडस्ट्रीला मिळणार मोठी चालना

नवीन कलर ऑप्शन्ससह MG Cyberster सादर! मिळणार 507 किलोमीटरची रेंज
2

नवीन कलर ऑप्शन्ससह MG Cyberster सादर! मिळणार 507 किलोमीटरची रेंज

Maruti, Tata, आणि Mahindra ला ‘या’ कारने आणलं टेन्शनमध्ये! तब्बल 5 लाख युनिट्सची केली विक्री
3

Maruti, Tata, आणि Mahindra ला ‘या’ कारने आणलं टेन्शनमध्ये! तब्बल 5 लाख युनिट्सची केली विक्री

फक्त 2 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Wagon R थेट तुमच्या दारात उभी! जाणून घ्या Down Payment आणि EMI
4

फक्त 2 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Wagon R थेट तुमच्या दारात उभी! जाणून घ्या Down Payment आणि EMI

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.