• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Toyota Kirloskar Motor Navratri Offers Know Full Details

Toyota Kirloskar Motor कडून नवरात्री ऑफरची विशेष घोषणा, ‘ही’ असेल शेवटची तारीख

नवरात्री अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच Toyota Kirloskar Motor ने या शुभ मुहूर्तावर एका विशेष ऑफरची घोषणा केली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 11, 2025 | 08:23 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार बेस्ट कार ऑफर करत असतात. मात्र, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्या डिस्काउंट देखील ऑफर करत असतात. यातील बहुतांश ऑफर्स या सणासुदीच्या काळात दिल्या जातात. अशीच एक विशेष ऑफर टोयोटा किर्लोस्‍कर मोटरकडून नवरात्रीत दिली जाणार आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

सणासुदीचा काळ म्हणजेच प्रत्येक भारतीय कुटुंबासाठी आनंद, उत्साह आणि नवीन खरेदीसाठी योग्य वेळ. या पार्श्वभूमीवर टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) ने आपल्या ग्राहकांसाठी दुहेरी आनंद देणारी मोठी घोषणा केली आहे. कार आणि एसयूव्हींवर नुकतीच झालेली GST दरातील कपात आणि त्यासोबतच खास सणासुदीची योजना अशा दोन आकर्षक फायद्यांची जोड देत टोयोटाने भारतीय ग्राहकांसाठी एक विशेष ऑफर आणली आहे.

देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार आता अजूनच स्वस्त! GST कपातीनंतर नवीन किंमत फक्त…

टीकेएमने पश्चिम प्रांतातील ग्राहकांसाठी विशेष मोहिम ‘बाय नाऊ अँड पे इन 2026’ जाहीर केली आहे. या ऑफरमुळे ग्राहकांना नवरात्रीच्या खरेदीमध्ये अधिक उत्साहाचा अनुभव घेता येणार आहे. जीएसटी दर कपात आणि टोयोटाची ही फेस्टिव्ह ऑफर मिळून ग्राहकांसाठी त्यांच्या आवडत्या टोयोटा वाहनाची खरेदी अधिक सोयीस्कर आणि किफायतशीर ठरणार आहे. यात टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर, टोयोटा ग्लान्झा आणि टोयोटा टायसर यांसारख्या लोकप्रिय मॉडेल्सचा समावेश आहे.

जीएसटी दर कपात 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहे, तर ‘बाय नाऊ अँड पे इन 2026’ ऑफर ही 30 सप्टेंबर 2025 पर्यंत वैध असणार आहे. ही ऑफर फक्त पश्चिम भारतातील अधिकृत टोयोटा डीलरशिपमध्ये उपलब्ध आहे, ज्यात महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि गोवा यांचा समावेश होतो.

ग्राहकांचे ‘अच्छे दिन’ आलेत! नवीन GST च्या दारानंतर ‘ही’ कार झाली डायरेक्ट 1.32 लाख रुपयांनी स्वस्त

ग्राहकांसाठी जाहीर करण्यात आलेल्या या मोहिमेतील विशेष वैशिष्ट्यांमध्ये अनेक फायदे समाविष्ट आहेत:

  • 3 महिने EMI हॉलिडे म्हणजेच सुरुवातीच्या तीन महिन्यांपर्यंत हप्त्याचा ताण नाही.
  • 5 कॉम्प्लिमेंटरी सर्विस सेशन्स, ज्यामुळे देखभाल खर्चात मोठी बचत होईल.
  • 5 वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी, ज्यामुळे वाहनाच्या दीर्घकालीन सुरक्षेची हमी मिळते.
  • कॉर्पोरेट व एक्सचेंज बोनस, जे विद्यमान ग्राहक आणि नव्या खरेदीदारांसाठी आकर्षक पर्याय ठरतात.
  • संरक्षण कर्मचाऱ्यांसाठी विशेष फायदे, ज्यामुळे या वर्गाला आणखी प्रोत्साहन मिळेल.

या दुहेरी फायद्यांमुळे ग्राहकांसाठी हा सणासुदीचा काळ केवळ आनंदीच नाही तर त्यांच्या स्वप्नातील टोयोटा वाहन घरात आणण्यासाठी एक परिपूर्ण संधी ठरणार आहे.

Web Title: Toyota kirloskar motor navratri offers know full details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 08:23 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • toyota

संबंधित बातम्या

गाव असो की शहर, सगळीकडेच सुसाट चालतात ‘या’ 5 स्वस्त Diesel Cars
1

गाव असो की शहर, सगळीकडेच सुसाट चालतात ‘या’ 5 स्वस्त Diesel Cars

10 वर्षांपासून मार्केट आमचंच! Maruti च्या ‘या’ Car ने एक दशकापासून ग्राहकांना ठेवलंय बांधून
2

10 वर्षांपासून मार्केट आमचंच! Maruti च्या ‘या’ Car ने एक दशकापासून ग्राहकांना ठेवलंय बांधून

सॅमसंग वॉलेटने Mahindra Electric SUVs साठी डिजिटल कार की सपोर्ट केला सादर
3

सॅमसंग वॉलेटने Mahindra Electric SUVs साठी डिजिटल कार की सपोर्ट केला सादर

Google Maps ने दिला ना धोका! थेट नदीत घातली Maruti Gypsy, मालकाला बसला चांगलाच फटका
4

Google Maps ने दिला ना धोका! थेट नदीत घातली Maruti Gypsy, मालकाला बसला चांगलाच फटका

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Petonic AI कडून अत्याधुनिक SolveAI या नवसंशोधन प्लॅटफॉर्मचे अनावरण

Petonic AI कडून अत्याधुनिक SolveAI या नवसंशोधन प्लॅटफॉर्मचे अनावरण

Oct 30, 2025 | 06:15 AM
कोणताही गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच दात दुखतात? ‘हे’ उपाय करून घ्या दातांची योग्य काळजी, दात दिसतील पांढरेशुभ्र चमकदार

कोणताही गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच दात दुखतात? ‘हे’ उपाय करून घ्या दातांची योग्य काळजी, दात दिसतील पांढरेशुभ्र चमकदार

Oct 30, 2025 | 05:30 AM
MSRTC Revenue: ‘एसटी’ची दमदार कामगिरी! पुणे विभाग राज्यात अव्वल; तब्बल 20 कोटींपेक्षा…

MSRTC Revenue: ‘एसटी’ची दमदार कामगिरी! पुणे विभाग राज्यात अव्वल; तब्बल 20 कोटींपेक्षा…

Oct 30, 2025 | 02:35 AM
बसची आगाऊ तिकिट सेवेचे वाजले तीन-तेरा! ST महामंडळाच्या ऑनलाईन व्यवस्थेमुळे प्रवाशांचे तीन तास गेले वाया

बसची आगाऊ तिकिट सेवेचे वाजले तीन-तेरा! ST महामंडळाच्या ऑनलाईन व्यवस्थेमुळे प्रवाशांचे तीन तास गेले वाया

Oct 29, 2025 | 11:05 PM
५०० कोटी ११ लाखांची करवसुली, डिजिटल सुविधा-जनजागृतीमुळे करसंकलनात वाढ

५०० कोटी ११ लाखांची करवसुली, डिजिटल सुविधा-जनजागृतीमुळे करसंकलनात वाढ

Oct 29, 2025 | 10:49 PM
लॅपटॉप, मोबाईलचे व्यसन भोवतेय; जिल्हा रुग्णालयात ५० टक्के रुग्णांमध्ये दुखणी, मानदुखी-कंबरदुखीचे रुग्ण वाढले

लॅपटॉप, मोबाईलचे व्यसन भोवतेय; जिल्हा रुग्णालयात ५० टक्के रुग्णांमध्ये दुखणी, मानदुखी-कंबरदुखीचे रुग्ण वाढले

Oct 29, 2025 | 10:33 PM
जळगावातील नुकसानग्रस्तांना सरसकट मदत मिळावी; आजी, माजी आमदारांची मुख्यमंत्री व मंत्र्यांकडे मागणी

जळगावातील नुकसानग्रस्तांना सरसकट मदत मिळावी; आजी, माजी आमदारांची मुख्यमंत्री व मंत्र्यांकडे मागणी

Oct 29, 2025 | 10:29 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik : खत दर वाढीविरोधात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला रस्ता रोको

Nashik : खत दर वाढीविरोधात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला रस्ता रोको

Oct 29, 2025 | 03:51 PM
Ahilyanagar : शहरातील प्रशासनावर नेमकं कोणाचा दबाव!

Ahilyanagar : शहरातील प्रशासनावर नेमकं कोणाचा दबाव!

Oct 29, 2025 | 03:46 PM
Ahilyanagar : शेवगाव न्यायालय परिसरात वकिलावर प्राणघातक हल्ला, वकील संघाकडून तीव्र निषेध

Ahilyanagar : शेवगाव न्यायालय परिसरात वकिलावर प्राणघातक हल्ला, वकील संघाकडून तीव्र निषेध

Oct 29, 2025 | 03:44 PM
MUMBAI : जोगेश्वरी विक्रोळी लिंक रस्त्याची दयनीय अवस्था, दिलीप लांडे आक्रमक

MUMBAI : जोगेश्वरी विक्रोळी लिंक रस्त्याची दयनीय अवस्था, दिलीप लांडे आक्रमक

Oct 28, 2025 | 04:05 PM
Karjat :९० टक्के भात पीक नष्ट । एकरी ५० हजार भरपाईची शेतकऱ्यांची मागणी

Karjat :९० टक्के भात पीक नष्ट । एकरी ५० हजार भरपाईची शेतकऱ्यांची मागणी

Oct 28, 2025 | 04:01 PM
Ambernath : अंबरनाथ पश्चिमेला शास्त्रीनगर भागात पाणीटंचाई, स्थानिक नागरिक संतप्त

Ambernath : अंबरनाथ पश्चिमेला शास्त्रीनगर भागात पाणीटंचाई, स्थानिक नागरिक संतप्त

Oct 27, 2025 | 06:59 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या शनी मारुती मंदिरात ५६ पदार्थांचा महाभोग

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या शनी मारुती मंदिरात ५६ पदार्थांचा महाभोग

Oct 27, 2025 | 06:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.