Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Toyota त्यांची नवीन Electric SUV आणण्याच्या तयारीत! केव्हा होणार लाँच? जाणून घ्या

टोयोटाने देशात अनेक उत्तम बाईक ऑफर केल्या आहेत. आता कंपनी लवकरच इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये त्यांची नवीन एसयूव्ही लाँच करण्याची तयारी करत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 07, 2026 | 04:55 PM
Toyota त्यांची नवीन Electric SUV आणण्याच्या तयारीत!

Toyota त्यांची नवीन Electric SUV आणण्याच्या तयारीत!

Follow Us
Close
Follow Us:
  • टोयोटा ही देशातील आघाडीची ऑटो कंपनी
  • विविध सेगमेंटमध्ये दमदार कार ऑफर
  • इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये होणार लाँच
भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार ऑफर करत असतात. यातही ग्राहक विशेषकरून SUV सेगमेंटच्या वाहनांना जास्त प्रतिसाद देत आहेत. SUVS दिसण्यात दमदार आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत सुसाट असतात. आता Toyota देखील त्यांची नवीन एसयूव्ही लाँच करणार आहे.

भारतातील आघाडीच्या वाहन उत्पादकांपैकी एक असलेल्या टोयोटाकडून विविध सेगमेंटमध्ये वाहनांची विक्री केली जाते. आता कंपनी लवकरच भारतीय बाजारात त्यांची नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही सादर करण्याच्या तयारीत आहे. टोयोटाकडून ही एसयूवी कोणत्या सेगमेंटमध्ये आणि कधीपर्यंत लाँच केली जाऊ शकते? त्याबद्दल जाणून घेऊयात.

Kia Seltos चा बाजारात धमाका! १०.९९ लाखांत लाँच झाली ऑल-न्यू जनरेशन SUV; पाहा जबरदस्त फीचर्स

नवी इलेक्ट्रिक एसयूव्ही लवकरच लाँच

टोयोटा भारतात लवकरच आपली नवी एसयूव्ही लाँच करणार आहे. या आगामी एसयूव्हीच्या लाँचपूर्वी कंपनीकडून अधिकृत टीझर जारी करण्यात आला आहे, ज्यामुळे ग्राहकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

टीझरमधून काय समोर आले

जारी करण्यात आलेल्या टीझरमध्ये SUV चा पुढील भाग दिसतो. यात डीआरएल (DRL) आणि टोयोटाचा लोगो स्पष्टपणे पाहायला मिळतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही एसयूव्ही इलेक्ट्रिक वाहन (EV) सेगमेंटमध्ये सादर केली जाण्याची शक्यता आहे.

बॅटरी आणि रेंजची अपेक्षा

सध्या कंपनीकडून या एसयूवीबाबत केवळ टीझरच जारी करण्यात आला असून इतर तपशील जाहीर केलेले नाहीत. मात्र, मारुती ई विटाराप्रमाणेच या एसयूवीमध्येही दोन बॅटरी पर्याय दिले जाऊ शकतात, अशी शक्यता आहे. यामुळे एका चार्जमध्ये सुमारे 500 किलोमीटरपर्यंतची रेंज मिळू शकते.

टू-व्हीलर मार्केटमध्ये होंडाचा धुमाकूळ! डिसेंबरमध्ये ४.४६ लाख गाड्यांची विक्री; वार्षिक वाढीत ४५ टक्क्यांची मोठी झेप

फीचर्स

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या एसयूव्हीमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स देखील असतील. यात 10.25-इंचाचा इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.1-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एलईडी लाईट्स, ड्युअल-टोन इंटीरियर, एडीएएस आणि 18-इंचाचा अलॉय व्हील्स असू शकतात.

कधी लाँच होणार?

कंपनीने फक्त या एसयूव्हीचा टीझर जारी केला आहे. यात लाँचची तारीखबद्दलची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार, टोयोटाची नवीन एसयूव्ही 19 जानेवारी रोजी भारतात अधिकृतपणे लाँच केली जाऊ शकते.

कोणाशी असेल स्पर्धा ?

ही कार लाँच झाल्यावर, टोयोटाची नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही MG Windsor EV, Hyundai Creta Electric, Maruti eVitara, Tata Curvv EV सारख्या इलेक्ट्रिक एसयूव्हींशी स्पर्धा करेल.

Web Title: Toyota new electric suv may launch on 19 january 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 04:54 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • SUV
  • toyota

संबंधित बातम्या

जिला कमी समजलं तिनेच विक्रीत मारली बाजी! ‘या’ कंपनीने डिसेंबर 2025 मध्ये केली 15,372 युनिट्सची विक्री
1

जिला कमी समजलं तिनेच विक्रीत मारली बाजी! ‘या’ कंपनीने डिसेंबर 2025 मध्ये केली 15,372 युनिट्सची विक्री

ED चा YouTuber Anurag Dwivedi ला दणका! आधी मर्सिडीज आणि आता Land Rover ,BMW Car जप्त
2

ED चा YouTuber Anurag Dwivedi ला दणका! आधी मर्सिडीज आणि आता Land Rover ,BMW Car जप्त

असा डिस्काउंट पुन्हा येणे नाही! Honda च्या ‘या’ Cars वर 1.33 लाखांपर्यंतची सूट मिळवण्याची संधी
3

असा डिस्काउंट पुन्हा येणे नाही! Honda च्या ‘या’ Cars वर 1.33 लाखांपर्यंतची सूट मिळवण्याची संधी

Jawa Yezdi ची ‘ही’ लोकप्रिय बाईक आता Amazon आणि Flipkart वर उपलब्ध
4

Jawa Yezdi ची ‘ही’ लोकप्रिय बाईक आता Amazon आणि Flipkart वर उपलब्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.