Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

16 वर्षांच्या मुलाच्या बँक खात्यात 100 कोटी, अधिकाऱ्यांचे डोळे पडले पांढरे, सायबर विश्वात खळबळ, रचला होता असा डाव…

आपण सोळा वर्षाचे होतो तेव्हा काय करायचो. पुस्तकं वाचायचो, मोबाईल हा प्रकार देखील वापरण्याची तितकीशी अक्कल नव्हती. पण या एका सोळा वर्षांच्या मुलाने केवळ एका वर्षात सायबर फसवणुकीद्वारे १०० कोटी रुपये कमावले. ऐकून धक्का बसला असेल ना! नेमका कसा टाकला सापळा जाणून घेऊयात.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 14, 2026 | 06:38 PM
(फोटो सौजन्य: Chatgpt)

(फोटो सौजन्य: Chatgpt)

Follow Us
Follow Us:

आपण सोळा वर्षाचे होतो तेव्हा काय करायचो. पुस्तकं वाचायचो, मोबाईल हा प्रकार देखील वापरण्याची तितकीशी अक्कल नव्हती. पण या एका सोळा वर्षांच्या मुलाने केवळ एका वर्षात सायबर फसवणुकीद्वारे १०० कोटी रुपये कमावले. ऐकून धक्का बसला असेल ना! वीज कंपनी UPPCL च्या पेमेंट स्वीकारण्याच्या वेबसाइटमध्ये एक त्रुटी होती आणि या मुलाने याच त्रुटीचा फायदा घेत कंपनीची तब्बल १०० कोटी रुपयांची फसवणूक केली. पण नेमकी कशी काय जाणून घेऊयात.

आता डॉलरची दादागिरी संपणार? रुपयाचा भाव वाढवण्यासाठी RBI ने कसली कंबर; काय आहे नेमका प्लॅन?

सायबर तज्ञांनी स्पष्ट केलं

संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करताना एका सायबर तज्ञाने स्पष्ट केले की, जेव्हा तुम्ही तुमचे वीज बिल भरता, तेव्हा वीज बिलाच्या वेबसाइटवर एक नवीन सेशन तयार होते, जे तुम्ही ज्या बँकेमार्फत पेमेंट करत आहात त्या बँकेला प्रवेश देते. त्यानंतर तुम्ही तुमचा लॉगिन पासवर्ड टाकून पेमेंट करता. बँकेत पेमेंटवर प्रक्रिया केली जाते आणि त्यानंतर मुख्य वेबसाइटवर एक पोचपावती पाठवली जाते. UPPCL ला पेमेंट यशस्वी झाल्याची पोचपावती मिळते आणि त्यानंतर बिलामध्ये एक अपडेट पाठवला जातो. ही एक सामान्य प्रक्रिया आहे.

वर्तमानपत्रातील जाहिरात

या तरुणाच्या हेतून या संपूर्ण प्रक्रियेतील एक त्रुटी लक्षात आली होती. त्याने वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती द्यायला सुरुवात केली, ज्यात तो म्हणायचा, “तुम्हाला तुमचे विजेचे बिल कमी करायचे असेल, तर माझ्याकडे या.” त्याचा व्यवसाय इतका वाढला की, लोक येऊन म्हणायचे, “साहेब, हे ५,००,००० रुपयांचे बिल आहे.” तो ५०,००० रुपये आकारायचा. तो बिले ८०-९० टक्क्यांनी कमी करू शकत होता. त्याचा व्यवसाय वाढू लागला. त्याने वीज कंपनी, UPPCL ची १०० कोटी रुपयांची फसवणूक केली. पण त्याने एक चूक केली: वर्तमानपत्रात जाहिरात दिली आणि तिथे तो अडकला. त्याचं सगळं भांडं फुटलं आणि त्याला अटक झाली.

शून्य शिल्लक असताना पेमेंट

तो मुलगा शून्य शिल्लक असलेल्या बँक खात्यातून पेमेंट करायचा. जेव्हा शून्य शिल्लक असताना पेमेंट केले जायचे, तेव्हा ते पेमेंट अयशस्वी व्हायचे. पेमेंट अयशस्वी झाल्याचे दर्शवणारी एक नकारात्मक पोचपावती पाठवली जायची. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान, तो या दोन ॲप्सच्या मध्ये एक व्हायरस शार्क टूल इन्स्टॉल करायचा. हे टूल एका ॲपमधील पोचपावतीला सकारात्मक पोचपावतीमध्ये रूपांतरित करून पुढे पाठवायचे. या वापर करुन त्यांने आतापर्यंत खेळ रंगवला होता.

₹१०० कोटींची फसवणूक

यामुळे UPPCL च्या लेजरमध्ये पेमेंट झाल्याचे दिसायचे, पण पैसे खात्यात जमा व्हायचे नाहीत. तो पेमेंटची प्रिंट काढून त्यांना द्यायचा. अशा प्रकारे, वीज कंपनी UPPCL ची ₹१०० कोटींची फसवणूक झाली.

E100 Fuel Policy: लवकरच पेट्रोल-डिझेलला सुट्टी! 100% इथेनॉल इंधनाला मिळाला हिरवा कंदील, पाहा नेमका काय बदल होणार?

Web Title: 16 year old boy earns 100 crore in one year police investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 06:38 PM

Topics:  

  • Business News
  • cyber
  • Cyber Attack
  • cyber crime
  • Cyber Fraud
  • Cyber ​​police
  • cyber scam
  • Marathi News

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Live Updates Today: CJPची आज महत्त्वाची बैठक; भविष्यातील रणनीती ठरणार
1

Maharashtra Breaking News Live Updates Today: CJPची आज महत्त्वाची बैठक; भविष्यातील रणनीती ठरणार

Cyber Crime: टेलिग्रामवर बाल अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार; बी.कॉम.च्या दोन विद्यार्थ्यांना सायबर पोलिसांकडून अटक
2

Cyber Crime: टेलिग्रामवर बाल अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार; बी.कॉम.च्या दोन विद्यार्थ्यांना सायबर पोलिसांकडून अटक

Prashant Kishor Net Worth: नवनिर्वाचित आमदार प्रशांत किशोर यांच्याकडे गडगंज मालमत्ता? पत्नीच्या नावावरही कोटींची संपत्ती ?
3

Prashant Kishor Net Worth: नवनिर्वाचित आमदार प्रशांत किशोर यांच्याकडे गडगंज मालमत्ता? पत्नीच्या नावावरही कोटींची संपत्ती ?

Dabur Products Ban: डाबरच्या वस्तूंवर अचानक बंदी! तुपापासून मधापर्यंत… सरकारकडून विक्री रोखण्याचे निर्देश; काय घडलं?
4

Dabur Products Ban: डाबरच्या वस्तूंवर अचानक बंदी! तुपापासून मधापर्यंत… सरकारकडून विक्री रोखण्याचे निर्देश; काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.