सणासुदीच्या काळात ऑनलाइन शॉपिंग आणि व्यवहारांमध्ये वाढ होते. तुम्हीही ऑनलाईन व्यवहार करत असाल तर तुम्हाला ही सावध करणारी बातमी आहे. कारण, सायबर गुन्हेगार आता फसवणुकीसाठी थेट AI चा वापर करत…
महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या सहकार्याने ब्रश ऑफ होपच्या मोबाईल अॅप्लिकेशनचे शनिवार, 27 सप्टेंबरला वरळीतील हॉटेल ब्ल्यू सी येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
नागरिकांनो वेळीच सावध व्हा, कारण डेटालीड्स अहवालातील धक्कादायक खुलाशांसह, भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने (I4C) या वर्षी १.२ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला आहे.
सायबरसुरक्षेच्या क्षेत्रातील भारतातील सर्वात विश्वासार्ह नाव असलेल्या क्विक हील टेक्नोलॉजिज लिमिटेडने अँटीफ्रॉडडॉटएआय या फसवणूकीला प्रतिबंध करणाऱ्या प्रमुख उपाययंत्रणेची फ्रीमियम आवृत्ती विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे.