Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ MIDC मध्ये 750 कोटींची गुंतवणूक, होणार 15 हजार रोजगार उपलब्ध

महाराष्ट्र शासन आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील कंपनीमध्ये झालेल्या करारानुसार 750 कोटींची गुंतवणूक एमआयडीसीमध्ये केली जाणार आहे. त्यामुळे तब्बल 15000 रोजगार निर्मिती होणार आहे.

  • By नारायण परब
Updated On: Oct 02, 2024 | 09:46 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

वस्त्रोद्योग गुंतवणुकीसाठी राज्यशासनाचा मे.ओफए बी टेक प्रा.लिमिटेड कंपनीसोबत सामंजस्य करार उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत  करण्यात आला. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वस्त्रोद्योग गुंतवणुकीसाठी राज्यशासनाच्या उद्योग विभागामार्फत मे.ओफएबी टेक प्रा.लिमिटेड कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. मे.ओफएबी टेक प्रा.लिमिटेड कंपनी ही भारतातील सर्वात मोठा बिझनेस टू बिझनेस स्वरूपाचा उद्योग असून जवळपास 25 हजार कोटींची उलाढाल आहे. या कराराच्या माध्यमातून वस्त्रोद्योगाला चालना व विस्तारासाठी वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घा) एमआयडीसीमध्ये तब्बल 750 कोटी गुंतवणूक करून जवळपास 15 हजार रोजगार उपलब्ध होणार आहे.

यावेळी औद्योगिक विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, सचिव विरेंद्र सिंग तसेच मे.ओफए बी टेक प्रा.लिमिटेड कंपनीचे अशिष मोहपात्रा, योगेश  मंदानी, राजेश चावडे, विक्रम सिंग, अनुराग सोनी व एल.एल.सोनी उपस्थित होते.

हे देखील वाचा-सिंधुदुर्ग MIDC मध्ये येणार फार्मा उद्योग, कोकणवासीयांना मिळणार रोजगार

वर्ध्यातील नवीन उद्योगांना मिळणार बळकटी होणार रोजगारनिर्मिती

राज्य शासनाकडून वस्त्रोद्योग गुंतवणुकीसाठी करण्यात आलेल्या या करारामुळे वस्त्रनिर्मितीसाठी मोठ्या सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. ज्यामध्ये  मोठ्या प्रमाणात कच्चा माल, स्वस्त वीज, दळणवळणाच्या सोयी -सुविधा व अल्प दरात उपलब्ध औद्योगिक भूखंड यामुळे हा प्रकल्प लवकर कार्यान्वित होण्यासाठी पाठबळ मिळणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे विदर्भातील औद्योगिकदृष्ट्या विकसित नसलेल्या वर्धा जिल्ह्यात नवीन उद्योगांना बळकटी मिळून रोजगार निर्माण होणार आहे. ज्याचा फायदा हा वर्ध्यातील तरुणांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.

हे देखील वाचा-अर्थमंत्रालयाकडून PPF चे नवे नियम लागू , खातेदारांवर काय होणार परिणाम?

वस्त्रोद्योगामुळे  ग्रामीण  भागातील उद्योगांनाही मिळेल चालना

या वस्त्रोद्योग प्रकल्पामुळे वर्धा आणि आजुबाजूच्या परिसरातील महिला कारागीरांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच  हब ॲण्ड स्पोक मॉडेलद्वारे ग्रामीण भागातही उद्योगांना चालना मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे  कच्चा माल आजूबाजूच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे व त्याचा वापर वस्त्रोद्योगासाठी होणार आहे. या उद्योगामुळे येथील भागातील आर्थिक उन्नती देखील मोठ्या प्रमाणावर होताना दिसेल. तरुणांचा उत्कर्षही साधला जाईल.

Web Title: 750 crore investment in karanja midc 15 thousand jobs will be available

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2024 | 08:11 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • textile industry
  • wardha

संबंधित बातम्या

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय
1

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय

Devendra Fadnavis News: दिल्लीची वाट न पाहता दिवाळीपूर्वी मदत देणार; देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन
2

Devendra Fadnavis News: दिल्लीची वाट न पाहता दिवाळीपूर्वी मदत देणार; देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन

Cabinet Meeting: फडणवीस सरकारचा धडाका! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 5 महत्त्वाचे मोठे निर्णय
3

Cabinet Meeting: फडणवीस सरकारचा धडाका! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 5 महत्त्वाचे मोठे निर्णय

Devendra Fadnavis :  ‘ब्रश ऑफ होप’चा मोबाईल App गेमचेंजर ठरणारा, या अ‍ॅपसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं?
4

Devendra Fadnavis : ‘ब्रश ऑफ होप’चा मोबाईल App गेमचेंजर ठरणारा, या अ‍ॅपसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.