Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Low Investment Business Ideas: फक्त 500 रुपयांत सुरु करु शकता ‘हे’ 8 जबरदस्त बिझनेस, होणार बंपर कमाई

जर तुम्ही कमी बजेटमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर आता मोठी दुकाने किंवा लाखो रुपयांच्या भांडवलाची अजिबात गरज नाही. अवघ्या ५०० रुपयांच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीत तुम्ही असे अनेक सोपे आणि मागणी असलेले व्यवसाय सुरू करू शकता, ज्यातून भविष्यात दरमहा लाखांची कमाई करणं शक्य आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 24, 2026 | 03:25 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • फक्त 500 रुपयांत सुरु करु बिझनेस
  • ‘हे’ 8 जबरदस्त बिझनेसचे पर्याय
  • यातुन होणार बंपर कमाई
Low Investment Business Ideas: सध्या स्पर्धा इतकी वाढली आहे की नोकरी मिळणं कठीण झालं आहे. बेरोजगारीचं प्रमाणही वाढलं आहे. यासगळ्यात तुम्ही स्वतःचं काहीतरी उभं करण्याचा विचार करत आहात का? पण मुळ प्रश्न भांडवलावर अडतो. तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आजच्या काळात असे अनेक असे छोटे व्यवसाय आहेत जे तुम्ही मोठी दुकानं किंवा मोठ्या गुंतवणुकीशिवाय घरबसल्या सुरु करु शकता. फक्त योग्य नियोजन, कठोर परिश्रम आणि कामात सातत्य ठेवलं की हळूहळू तुमच्या व्यवसाय मोठ्या व्यवसायात रुपांतरीत होऊ शकतो. फक्त त्यासाठी काही गोष्टी नियोजितपणे करण्याची गरज आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यापैकी अनेक व्यवसाय तुम्ही तुमचा मोबाईल फोन आणि इंटरनेट वापरून घरबसल्या सुरू करू शकता. नेमके असे कोणते आहेत व्यवसाय जे तुम्ही फक्त 500 रुपयांत सुरु करु शकता आणि कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही केल्या पाहिजे. जाणून घेऊयात.

PM Kisan योजनेत वडील आणि मुलगा दोघांनाही मिळू शकतो का लाभ? नियम समजून घेतल्यास राहणार नाही संभ्रम

५०० रुपयांमध्ये सुरू करता येणारे ८ व्यवसाय

  1. तुम्ही डिजिटल व्हिजिटिंग कार्ड बनवून लहान व्यवसायांना विकू शकता.
  2. घरी कापसाच्या वाती बनवून मंदिरे आणि दुकानांना पुरवू शकता. यामुळे तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.
  3. तुम्ही हाताने बनवलेले ब्रेसलेट आणि दागिने बनवून सोशल मीडियाद्वारे विकू शकता.
  4. तुम्ही घरी मठरी, पापड किंवा नमकीनसारखे पदार्थ बनवून जवळच्या दुकानांमध्ये किंवा बाजारात ग्राहकांना विकू शकता.
  5. तुम्ही घरी पॉपकॉर्न बनवून, पॅक करून जवळच्या दुकानांमध्ये किंवा बाजारात स्टॉल लावून विकू शकता.
  6. तुम्ही डिजिटल आमंत्रण पत्रिका तयार करून त्या ऑनलाइन विकू शकता. Canva सारख्या साधनांचा वापर करून, तुम्ही लग्न, वाढदिवस आणि इतर कार्यक्रमांसाठी डिजिटल कार्ड तयार करून विकू शकता.
  7. तुम्ही व्हॉट्सॲप रिसेलिंगद्वारे उत्पादने स्टॉक न करता विकून कमिशन मिळवू शकता. तुम्ही Meesho किंवा इतर रिसेलिंग प्लॅटफॉर्मवर तुमची उत्पादने शेअर करून पैसे कमवू शकता.
  8. तुम्ही कंटेंट रायटिंग किंवा स्क्रिप्ट रायटिंगद्वारे फ्रीलान्स सेवा सुरू करू शकता. याचा अर्थ असा की, तुम्ही यूट्यूब चॅनेल, ब्लॉग आणि सोशल मीडियासाठी कंटेंट लिहून चांगले उत्पन्न मिळवू शकता.

व्यवसाय तर उभा केला पण तो कसा वाढवायचा?

सुरुवातीपासूनच कोणतंही नुकसान टाळण्यासाठी ऑर्डर मिळाल्यानंतर माल तयार करा.
ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हॉट्सॲप बिझनेस, इंस्टाग्राम आणि फेसबुक यांसारख्या मोफत प्लॅटफॉर्मचा वापर करा.
तुमची सुरुवातीची कमाई खर्च करण्याऐवजी, ती त्याच व्यवसायात पुन्हा गुंतवा.
ग्राहकांशी चांगले संबंध ठेवा आणि वेळेवर डिलिव्हरी देऊन त्यांचा विश्वास संपादन करा.
तुमच्या उत्पादनाच्या किंवा सेवेच्या गुणवत्तेवर नेहमी लक्ष केंद्रित करा.

काय लक्षात ठेवायला हवं?

तुम्हाला आवडेल असा व्यवसाय निवडा.
नेहमी लहान सुरुवात करा आणि हळूहळू विस्तार करा.
खर्च आणि उत्पन्नाचा संपूर्ण हिशोब नेहमी लक्षात ठेवा.
शक्य तितक्या जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा हुशारीने वापर करा.

PM Kisan योजनेत वडील आणि मुलगा दोघांनाही मिळू शकतो का लाभ? नियम समजून घेतल्यास राहणार नाही संभ्रम

Web Title: 8 low investment business ideas start with just 500 rupees earn lakhs marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • Business Idea
  • Business News
  • digital
  • Marathi News
  • Small Business

संबंधित बातम्या

Global Fintech Fest 2026 : जमीन-मालमत्तेचे होणार ब्लॉकचेन टोकनायझेशन; महाराष्ट्र सरकार उचलणार मोठे पाऊल
1

Global Fintech Fest 2026 : जमीन-मालमत्तेचे होणार ब्लॉकचेन टोकनायझेशन; महाराष्ट्र सरकार उचलणार मोठे पाऊल

केमिकल उद्योगासाठी महाराष्ट्र सरकारचा मास्टरप्लॅन, ऑक्टोबरअखेर रासायनिक क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरण;  १,००० कोटींचा नवोपक्रम निधी
2

केमिकल उद्योगासाठी महाराष्ट्र सरकारचा मास्टरप्लॅन, ऑक्टोबरअखेर रासायनिक क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरण; १,००० कोटींचा नवोपक्रम निधी

बांधकाम आणि इंजिनिअरिंग क्षेत्रासाठी मोठी बातमी! गंज लागण्याची चिंता मिटणार; AM/NS ने लाँच केला Pelican ब्रँड
3

बांधकाम आणि इंजिनिअरिंग क्षेत्रासाठी मोठी बातमी! गंज लागण्याची चिंता मिटणार; AM/NS ने लाँच केला Pelican ब्रँड

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी
4

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.