Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Airline News Update: लंडन जाणाऱ्या प्रवाशांना मोठा झटका! ‘या’ एअरलाईनने बंद केली थेट विमान सेवा; काय आहे नेमकं कारण?

Airline News Update : लंडनला जाणाऱ्या भारतीय प्रवाशांसाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. देशातील एका प्रमुख विमान कंपनीने भारतातून लंडनसाठी चालवण्यात येणारी आपली थेट विमान सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 02, 2026 | 04:08 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • लंडन जाणाऱ्या प्रवाशांना मोठा झटका!
  • ‘या’ एअरलाईनने बंद केली थेट विमान सेवा
  • काय आहे नेमकं कारण?
Airline News Update: जर तुम्ही अलीकडे परदेश प्रवासाचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. देशातील सर्वात मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या इंडिगोने लंडनला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का दिला आहे. कंपनीने नुकतीच घोषणा केली ( Airline News Update ) आहे की, २५ ऑक्टोबरपासून लंडन हिथ्रोसाठीची आपली थेट विमानसेवा तात्पुरती स्थगित केली जाईल. या निर्णयामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत. पण नेमकं का घेतला हा निर्णय?

IRCTC Website Upgrade: ट्रेन तिकीट बुकिंगची पद्धत बदलली! आयआरसीटीसी वेबसाइटवर 5 मोठे अपडेट्स; पाहा काय आहेत नवे नियम?

लंडनला जाणारी विमानसेवा का स्थगित केली जातेय?

इंडिगोच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही महिन्यांत अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे, ज्यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे:

विविध देशांकडून हवाई क्षेत्रावरील निर्बंध
वाढत्या इंधनाच्या किमती
परकीय चलनावरील दबाव
सतत वाढणारा परिचालन खर्च
कंपनीचे म्हणणे आहे की, या सगळ्या घटकांमुळे लांब पल्ल्याच्या विमानसेवेचा खर्च आणि संचालन पूर्वीपेक्षा लक्षणीयरीत्या महाग आणि कठीण झाले आहे, त्यामुळे कंपनीने हा मोठा निर्णय घेतला आहे.

नॉर्स अटलांटिकसोबतचा करारही संपुष्टात

लांब पल्ल्याच्या उड्डाणांचा अनुभव मिळवण्यासाठी इंडिगोने २०२५ मध्ये नॉर्स अटलांटिक एअरवेजकडून सहा बोईंग ७८७-९ ड्रीमलायनर विमाने भाडेतत्त्वावर घेतली होती. इंडिगोच्या म्हणण्यानुसार, या भागीदारीद्वारे त्यांनी युरोप आणि यूकेमधील अनेक मार्गांवर सेवा सुरू केली होती. तथापि, हा वेट-लीज करार आता ऑक्टोबर अखेरपर्यंत संपुष्टात आणला जाईल.

कोणत्या सेवा सुरू राहतील?

लंडनला जाणारी उड्डाणे सध्या स्थगित राहतील.
मुंबई-ॲमस्टरडॅम मार्गावरील उड्डाणे सुरू राहतील.
या मार्गांवर एअरबस ए३२१एक्सएलआर विमानांचा वापर केला जाईल.
एअरलाइन सध्या आपल्या ताफ्यात नवीन एअरबस ए३५०-९०० विमानांचा समावेश करण्याची तयारी करत आहे.

प्रवाशांसाठी काय व्यवस्था केली जाईल?

इंडिगोच्या म्हणण्यानुसार, ज्या प्रवाशांच्या बुकिंगवर या निर्णयामुळे परिणाम झाला आहे, त्यांना पर्यायी उड्डाणांचे पर्याय दिले जातील.
इतर उड्डाणांवर पुनर्बुकिंगचे पर्याय
पात्र प्रवाशांसाठी परताव्याचे पर्याय
विशेष प्रवास सहाय्य
यांसारखे पर्याय उपलब्ध करुन दिले जातील. ज्यामुळे प्रवाशांना होणारी अडचण कमी केली जाईल.

PM Crop Insurance : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! पीक विम्याची मुदत 10 ऑगस्टपर्यंत वाढवली; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

Web Title: Airline news update direct flights london suspended marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • Airline
  • Airlines
  • Business News
  • IndiGo
  • IndiGo flight
  • indigo news
  • London
  • Marathi News

संबंधित बातम्या

Rishi Panchami 2026: सप्तर्षींचं स्मरण करताना म्हणा ‘हा’ श्लोक; जाणून घ्या धार्मिक महत्त्व
1

Rishi Panchami 2026: सप्तर्षींचं स्मरण करताना म्हणा ‘हा’ श्लोक; जाणून घ्या धार्मिक महत्त्व

मार्केट हादरणार! NSE चा बहुप्रतिक्षित IPO ‘या’ दिवशी येणार; गुंतवणूकदारांची दिवाळी आधीच साजरी होणार?
2

मार्केट हादरणार! NSE चा बहुप्रतिक्षित IPO ‘या’ दिवशी येणार; गुंतवणूकदारांची दिवाळी आधीच साजरी होणार?

Ganga Aarti : सातासमुद्रापार भारतीय संस्कृतीचा डंका; लंडनच्या टेम्स नदीवर पहिल्यांदाच रंगला भव्य गंगा आरती सोहळा
3

Ganga Aarti : सातासमुद्रापार भारतीय संस्कृतीचा डंका; लंडनच्या टेम्स नदीवर पहिल्यांदाच रंगला भव्य गंगा आरती सोहळा

हात न लावता स्क्रीन कंट्रोल! डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार Meta चा हायटेक ‘Phoenix VR’ चष्मा
4

हात न लावता स्क्रीन कंट्रोल! डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार Meta चा हायटेक ‘Phoenix VR’ चष्मा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.