Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एंजल वनची ग्राहकसंख्या ११.१८ दशलक्षांवर

फिनटेक कंपनी एंजल वन लिमिटेडने (पूर्वीचे नाव एंजल ब्रोकिंग लिमिटेड) क्लाएंट्सच्या संख्येत भर घालणे सुरूच ठेवले असून, ऑगस्ट २०२२ मध्ये यात मागील वर्षाच्या तुलनेत ८१.९ टक्के वाढ झाली आहे. कंपनीने आपल्या सरासरी दैनंदिन उलाढालीतही मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल ११७.९ टक्क्यांची भर घालत, १२.३८ ट्रिलियन रुपयांचा टप्पा पार केला.

  • By Payal Hargode
Updated On: Sep 13, 2022 | 04:26 PM
एंजल वनची ग्राहकसंख्या ११.१८ दशलक्षांवर
Follow Us
Follow Us:

मुंबई: एंजल वन सातत्याने उत्तम व्यावसायिक कामगिरी करत आहे. कंपनीने ऑगस्ट २०२२ मध्ये ७२.५३ दशलक्ष ऑर्डर्सवर प्रक्रिया केल्याची नोंद केली, ही गेल्या वर्षीतील ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत ४४.९ टक्के वाढ आहे. दरम्यान, कंपनीचा इक्विटी बाजारातील एकूण वाटा या महिन्यात २१.५ टक्के होता. एंजल वनचे सरासरी क्लाएंट फंडिग बुक ऑगस्ट २०२२ मध्ये १३.७२ अब्ज रुपयांवर होते.

एंजल वन लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर श्री. प्रभाकर तिवारी, कंपनीच्या ऑगस्ट महिन्यातील कामगिरीबद्दल म्हणाले, “एकंदर वातावरण प्रतिकूल असूनही, भारतातील डिमॅट खात्यांमध्ये तसेच रिटेल गुंतवणूकदार सहभागामध्ये सातत्याने वाढ होत आहे. दर महिन्याला अधिकाधिक लोकांना भांडवल बाजारात प्रवेश करण्याची क्षमता देऊन, एंजल वन या वाढीत योगदान देत आहे, याचा आम्हाला आनंद आहे. एक डिजिटल कंपनी म्हणून, भौगोलिकदृष्ट्या विखुरलेल्या लोकसंख्या गटांना सेवा देता आल्याचा तसेच देशातील वित्तीयीकरणाला हातभार लावल्याचा आनंद आम्हाला वाटतो.”

एंजल वन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. नारायण गंगाधर म्हणाले,  “डिजिटायजेशन उद्योगक्षेत्राच्या वाढीला चालना देत आहे आणि यात एंजल वन अग्रभागी आहे. वाढच्या ग्राहकवर्गाला, केवळ अखंडितच नव्हे, तर सुरक्षित अशी डिजिटल परिसंस्था पुरवण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. दीर्घकालीन संपदासंचयाच्या प्रवासात पुढे जाताना त्यांना अशा परिसंस्थेची आवश्यकता भासत आहे. आम्ही ग्राहकांचा अनुभव सुधारण्यासाठी सातत्याने गुंतवणूक करतो आणि त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून आमची उत्पादने व सेवा अद्ययावत करतो. ”

Web Title: Angel one customer base at 11 18 million

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2022 | 04:26 PM

Topics:  

  • Angel One
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update

संबंधित बातम्या

Raigad News: उपोषणाचा चौथा दिवस ठरला यशस्वी; आमदारांच्या मध्यस्थीनंतर अनेक मागण्यांवर तोडगा
1

Raigad News: उपोषणाचा चौथा दिवस ठरला यशस्वी; आमदारांच्या मध्यस्थीनंतर अनेक मागण्यांवर तोडगा

Sangli River: कृष्णा नदी वाचवण्यासाठी शेकडो विद्यार्थी अन् नागरिक रस्त्यावर; महास्वच्छता अभियान
2

Sangli River: कृष्णा नदी वाचवण्यासाठी शेकडो विद्यार्थी अन् नागरिक रस्त्यावर; महास्वच्छता अभियान

Kolhapur : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर नवरात्रासाठी सज्ज; स्वच्छता मोहिमेला सुरुवात
3

Kolhapur : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर नवरात्रासाठी सज्ज; स्वच्छता मोहिमेला सुरुवात

Chandrapur News: ₹29,800च्या बिलाने वाढवली खडसंगी ग्रामपंचायतीची डोकेदुखी; ‘सुपारी’च्या नोंदीवर सवाल
4

Chandrapur News: ₹29,800च्या बिलाने वाढवली खडसंगी ग्रामपंचायतीची डोकेदुखी; ‘सुपारी’च्या नोंदीवर सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.