Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bank of Baroda च्या ग्राहकांनो सावधान! डेटा लीकच्या भीतीपोटी ‘या’ चुका करू नका; पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी ‘हे’ नियम पाळा

बँक ऑफ बडोदाच्या डेटा लीकच्या बातम्यांमुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाली आहे. तरी घाबरून जाण्याऐवजी सतर्क राहणे गरजेचे आहे. सायबर फसवणुकीपासून तुमचे खाते सुरक्षित ठेवण्यासाठी नेट बँकिंगचा पासवर्ड बदलणे, ओटीपी किंवा पिन कोणाशीही शेअर न करणे आणि अनोळखी लिंक्सवर क्लिक न करणे यासारखी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 28, 2026 | 07:29 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Bank of Baroda च्या ग्राहकांनो सावधान!
  • डेटा लीकच्या भीतीपोटी ‘या’ चुका करू नका
  • पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी पाळा ‘हे’ महत्त्वाचे नियम
Bank of Baroda Safety Tips: तुमचंही खातं बँक ऑफ बडोदा बँकमध्ये आहे तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. काल जेव्हा सरकारी मालकीच्या बँक ऑफ बडोदाचा डेटा लीक झाली तेव्हा सगळीकडे भितीचं वातावरण निर्माण जालं. सुमारे १ टीबी डेटा लीक झाल्यानंतर बँकेचे ग्राहक घाबरणं साहजिकच आहे. बँकेपासून ते तिच्या ग्राहकांपर्यंत सर्वजण खूप चिंतेत होते. पण जर तु्म्ही या बँकेचे ग्राहक असाल तर तुम्ही चुकूनही ही चुक करु नका. कोणत्या गोष्टी आहेत ज्यांची काळजी घ्यायला हवी सविस्तर जाणून घेऊयात.

EPFO Portal: PF खातेधारकांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! नवीन ई-पोर्टल लाँच; जाणून घ्या कसा होणार फायदा

ग्राहकांनी घाबरून जाण्याऐवजी, फसवणुकीला बळी पडणे टाळण्यासाठी ग्राहकांनी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
जर तुमचे बँक ऑफ बडोदामध्ये खाते असेल, तर या काळात तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे.

अनोळखी कॉल्सपासून सावध रहा

जर तुम्हाला BOB नावाच्या अनोळखी नंबरवरून कॉल, मेसेज किंवा ईमेल आला, तर तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. विशेषतः जर कोणी तुमच्याकडून बँकेशी किंवा खात्याशी संबंधित महत्त्वाची माहिती मागत असतील तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका आणि कोणतीही तुमची कोणतीही माहिती त्यांच्याशी शेअर करु नकात.

व्यवहारांवर लक्ष ठेवा

या काळात तुमच्या खात्यावर लक्ष ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमचे बँक खाते, क्रेडिट कार्ड आणि UPI व्यवहार नियमितपणे तपासा. शक्य असल्यास, भविष्यातील कोणतीही समस्या टाळण्यासाठी अलर्ट सक्रिय करा.

वैयक्तिक माहिती शेअर करू नका

जर तुम्हाला OTP मिळाला, तर त्याकडे दुर्लक्ष करा. तुमचा पासवर्ड, पिन किंवा CVV कोणासोबतही शेअर करू नका. इतकेच नाही, तर कोणतीही गोपनीय माहिती कोणासोबतही शेअर करू नका, अगदी बँकेच्या कर्मचाऱ्यासोबतही नाही. कारण सध्याच्या काळात डेटा लीक प्रकरण असल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या पैशांवरही तितकाच होऊ शकतो त्यामुळे चुकूनही ही चुक करु नकात.

२-फॅक्टर ऑथेंटिकेशन

तुमच्या खात्याचा पासवर्ड मजबूत ठेवा आणि २-फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरा. ​​नेहमी एक मजबूत आणि अद्वितीय पासवर्ड तयार करा, जेणेकरून कोणीही तो हॅक करू शकणार नाही.

माहितीवर विश्वास ठेवू नका

तुमच्या बँक किंवा खात्याबद्दल तुम्हाला मिळालेल्या कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवू नका. केवळ अधिकृत माध्यमांचा वापर करा. बँकेची वेबसाइट, मोबाइल ॲप आणि अधिकृत ग्राहक सेवा क्रमांकाचा वापर करा.

कोणत्याही हालचालीची तक्रार करा

तुमच्या खात्यात कोणतीही असामान्य हालचाल आढळल्यास, त्याची त्वरित तक्रार करा. तुमच्या खात्यात कोणतेही अज्ञात व्यवहार किंवा बँकिंग-संबंधित कोणतीही समस्या किंवा संदेश आढळल्यास, सर्वप्रथम बँकेला कळवा.

जरी बँकेने ग्राहकांचा कोणताही डेटा लीक झाला नसल्याचे म्हटले असले तरी, अशा परिस्थितीत ग्राहक चिंतित होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं हे प्रत्येक व्यक्तीचं कार्तव्य आहे. जर आपण हे नियम पाळले तर आपल्या खात्यातील पैसे सुरक्षित राहू शकतात.

Rules Change: सर्वसामान्यांना दणका? 1ऑगस्टपासून बदलणार हे नियम! LPG सिलिंडरपासून बँकिंगपर्यंत थेट खिशावर होणार परिणाम

Web Title: Bank of baroda data leak news safety tips for customers to protect account see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 07:29 PM

Topics:  

  • Bank OF Baroda
  • Business News
  • cyber
  • Cyber Attack
  • Cyber Fraud
  • Marathi News

संबंधित बातम्या

Solapur News : अष्टविनायकांच्या दर्शनाने कुंभारी उजळली! स्वामी परिवाराचा नयनरम्य देखावा ठरतोय आकर्षण
1

Solapur News : अष्टविनायकांच्या दर्शनाने कुंभारी उजळली! स्वामी परिवाराचा नयनरम्य देखावा ठरतोय आकर्षण

Iran War : ३ लाख १३ हजार योद्धे मैदानात! इराणचा अमेरिकेला-इस्रायलला थेट इशारा
2

Iran War : ३ लाख १३ हजार योद्धे मैदानात! इराणचा अमेरिकेला-इस्रायलला थेट इशारा

Thailand Buddhism : ब्रिटिश नागरिक बनले थायलंडमधील सर्वोच्च परदेशी भिक्खू; ५ दशकांच्या बौद्ध प्रवासाला ऐतिहासिक मान
3

Thailand Buddhism : ब्रिटिश नागरिक बनले थायलंडमधील सर्वोच्च परदेशी भिक्खू; ५ दशकांच्या बौद्ध प्रवासाला ऐतिहासिक मान

Saudi-Pakistan : सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान पूर्ण ताकदीने मैदानात! संरक्षणासाठी दिलं ठोस आश्वासन
4

Saudi-Pakistan : सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान पूर्ण ताकदीने मैदानात! संरक्षणासाठी दिलं ठोस आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.