केंद्र सरकारने म्हटले आहे की ऑगस्ट २०२५ चा पगार महाराष्ट्रातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना (मध्यवर्ती) मंगळवार, २६ ऑगस्ट रोजी गणपती उत्सवापूर्वी म्हणजेच गणेश चतुर्थीपूर्वी देण्यात येईल.
Central Government Health Scheme: आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या (CGHS) लाभार्थ्यांचे जिओ-टॅग केलेले छायाचित्र अपलोड करण्याशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा केली आहे.
केंद्र सरकारने जुलै 2024 मध्ये डीए 50 टक्क्यांवरून 53 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला होता. नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी जानेवारीपासून लागू होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने मार्च महिन्यात भत्त्यात वाढ करण्याची घोषणा…
राज्यातील एसटी कामगार संघटनेकडून आंदोलनाचे अस्त्र उगारण्यात आले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारवाढ देण्यात यावी. यासह विविध मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर आजपासून दोन दिवशीय आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
मोदी सरकारकडून लवकरच आपल्या कार्यकाळातील तिसरा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना ८ वा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
सणासुदीसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून मोठी भेट मिळाली आहे. केंद्र सरकारने मंगळवारी 2022-23 या वर्षासाठी बिगरराजपत्रित गट B आणि गट C कर्मचार्यांसाठी नॉन-प्रॉडक्शन लिंक्ड बोनस जाहीर केला.