Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shriram Finance च्या FD व्याजदरात बदल; 6 मेपासून नवे दर होणार लागू, पाहा किती मिळेल Return

श्रीराम समुहाची प्रमुख कंपनी असलेल्या श्रीराम फायनान्स लिमिटेडने (एसएफएल) आपल्या विविध मुदतीच्या मुदत ठेव योजनांवरील (एफडी) व्याजदरात बदल केले असून हे सुधारित दर येत्या सहा मे २०२६ पासून लागू होणार आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 22, 2026 | 02:13 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Shriram Finance च्या FD व्याजदरात बदल
  • 6 मेपासून नवे दर लागू
  • यामुळे कंपनीने केला व्याजदरात बदल
Shriram Finance : श्रीराम समुहाची प्रमुख कंपनी असलेल्या श्रीराम फायनान्स लिमिटेडने (एसएफएल) आपल्या विविध मुदतीच्या मुदत ठेव योजनांवरील (एफडी) व्याजदरात बदल केले असून हे सुधारित दर येत्या सहा मे २०२६ पासून लागू होणार आहेत.

Kotak Mahindra Bank ची Corporate ग्राहकांसाठी मोठी भेट; आता अवघ्या काही सेकंदात मिळणार ‘Working Capital Loan’!

यामुळे कंपनीने केला व्याजदरात बदल

एसएफएलच्या बँक कर्ज सुविधा, अपरिवर्तनीय डिबेंचर्स, सबऑर्डिनेटेड कर्जरोखे आणि मुदत ठेव योजनांच्या दीर्घकालीन कर्ज पतमापन दर्जामध्ये नुकतीच सुधारणा झाली आहे. क्रिसिल रेटिंग्स, आयसीआरए, इंडिया रेटिंग्स अँड रिसर्च आणि केअर रेटिंग्स या संस्थांनी विविध योजनांसाठीच्या दीर्घकालीन कर्ज पतमापन दर्जामध्ये आणखी सुधारणा करताना अलीकडेच एसएफएलला ‘एएए (स्थिर)’ असा सर्वोच्च पतमापन दर्जा बहाल केला आहे. सदर सुधारित पतमापन दर्जा प्रत्येक एजन्सीच्या स्तरावरील सर्वोच्च मानांकन आहे. पतमापन दर्जातील या सुधारणेमुळे कंपनीने व्याजदरात बदल केला आहे.

मुदत ठेवींना क्रिसिल रेटिंग्सकडून “क्रिसिल AAA/स्टेबल”, आयसीआरएकडून ” |आयसीआरए] AAA (स्टेबल)”, इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चकडून “इंड AAA/स्टेबल” आणि केअर रेटिंग्सकडून “केअर AAA / स्टेबल” असा पतमापन दर्जा देण्यात आला आहे.

सुधारित व्याजदर ६ मे २०२६ पासून लागू

यावर १० कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवी 12 महिन्यांसाठी ठेवल्यास त्यावर सध्याचा व्याजदर प्रतिवर्ष 7.00% इतका आहे. पण सुधारित व्याजदर प्रतिवर्ष 6.75% इतका लागू होणार आहे.
जर हिच रक्कम तुम्ही 15 महिने डिजीटल स्वरुपात ठेवल्यास त्यावर सध्याचा व्याजदर प्रतिवर्ष 7.25% इतका आहे. पण सुधारित व्याजदर प्रतिवर्ष 7.05% इतका लागू होणार आहे.
१० कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवी 18 महिने – 23 महिन्यांसाठी ठेवल्यास त्यावर सध्याचा व्याजदर प्रतिवर्ष 7.15% इतका आहे. पण सुधारित व्याजदर प्रतिवर्ष 7.00% इतका लागू होणार आहे.
हिच रक्कम तुम्ही 24 महिने – 35 महिने ठेवल्यास त्यावर सध्याचा व्याजदर प्रतिवर्ष 7.25% इतका आहे. पण सुधारित व्याजदर प्रतिवर्ष 7.05% इतका लागू होणार आहे.
१० कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवी 36 महिने – 60 महिन्यांसाठी ठेवल्यास त्यावर सध्याचा व्याजदर प्रतिवर्ष 7.60% इतका आहे. पण सुधारित व्याजदर प्रतिवर्ष 7.25% इतका लागू होणार आहे.

अतिरिक्त लाभ लागू राहणार

ज्येष्ठ नागरिक ठेव किंवा नूतनीकरणाच्या वेळी वय ६० वर्षे किंवा त्याहून अधिक असल्याच वार्षिक ०.५०% अतिरिक्त व्याजासाठी पात्र ठरणार आहेत.
महिला ठेवीदारांना वार्षिक ०.०५% अतिरिक्त व्याज मिळणार आहे.
मुदत पूर्ण झालेल्या ठेवींच्या नूतनीकरणावर वार्षिक ०.१५% इतकं अतिरिक्त व्याज मिळेल.
ठेवी १,०००/- रुपयांच्या पटीत स्वीकारल्या जातील, ज्याची किमान रक्कम ५,०००/- रुपये इतकी असणार आहे.

मुदत गुंतवणूक योजना (SIP)

याचा सुधारित दर दिनांक ६ मे २०२६ पासून लागू होणार आहे.
मुदत
12-23 महिन्यांसाठीचा सध्याचा व्याजदर प्रतिवर्ष 7.00% आहे तर सुधारित व्याजदर प्रतिवर्ष 6.75% इतका होणार आहे.
24-35 महिन्यांसाठीचा सध्याचा व्याजदर प्रतिवर्ष 7.25% आहे तर सुधारित व्याजदर प्रतिवर्ष 7.05% इतका होणार आहे.
36-48 महिन्यांसाठीचा सध्याचा व्याजदर प्रतिवर्ष 7.60% आहे तर सुधारित व्याजदर प्रतिवर्ष 7.25% इतका होणार आहे.

खालीलप्रमाणे अतिरिक्त लाभ लागू राहतील

महिला ठेवीदारांना अतिरिक्त ०.०५% वार्षिक व्याज मिळेल.
स्थिर गुंतवणूक योजनेच्या (एफआयपी) इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल होणार नाही.
एफआयपीचा हप्ता ५००/- रुपयांच्या पटीत स्वीकारला जाईल, ज्याची किमान रक्कम १,०००/- रुपये असेल.

Stock Market Today: अमेरिका-इराण तणावाचा परिणाम! घसरणीसह उघडणार आजचा शेअर बाजार? जाणून घ्या

Web Title: Changes in shriram finance fd interest rates new rates effective from may 6see how much return you will get

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • Bank
  • Business News
  • FD
  • Income Tax Return
  • Loan
  • Marathi News

संबंधित बातम्या

इंडिया पोस्ट आणि कव्हरश्युअरचा मोठा उपक्रम; अंतर्देशीय पत्राद्वारे आता घरोघरी पोहोचणार विमा साक्षरतेचा संदेश!
1

इंडिया पोस्ट आणि कव्हरश्युअरचा मोठा उपक्रम; अंतर्देशीय पत्राद्वारे आता घरोघरी पोहोचणार विमा साक्षरतेचा संदेश!

IPL मधून Vaibhav Suryavanshi ची छप्पफाड कमाई… मग अल्पवयीन मुलांच्या उत्पन्नावरही Tax वसुली करते का सरकार?
2

IPL मधून Vaibhav Suryavanshi ची छप्पफाड कमाई… मग अल्पवयीन मुलांच्या उत्पन्नावरही Tax वसुली करते का सरकार?

वित्तम प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वात देशभरातील म्युच्युअल फंड वितरक समुदाय एकत्र
3

वित्तम प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वात देशभरातील म्युच्युअल फंड वितरक समुदाय एकत्र

Share Market Crash : शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex 304 अंशांनी कोसळला, IT शेअर्सना मोठा फटका
4

Share Market Crash : शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex 304 अंशांनी कोसळला, IT शेअर्सना मोठा फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.