Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

"Are We Muslims?"Javed Akhtar: जावेद अख्तर यांनी फरहान अख्तरच्या बालपणीचा एक खास किस्सा सांगितला आहे. फरहान ७-८ वर्षांचा असताना शाळेतून घरी आल्यानंतर त्याने वडिलांना, ‘आपण मुस्लिम आहोत का?’ असा निरागस प्रश्न विचारला होता.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 05, 2026 | 04:36 PM
"Are We Muslims?" Javed Akhtar: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

"Are We Muslims?" Javed Akhtar: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • फरहानने वयाच्या ७-८व्या वर्षी विचारला प्रश्न
  • जावेद अख्तर यांनी मुलांना धार्मिक ओळख दिली नाही
  • फरहान-झोया यांनी मोठे होताना स्वतः धर्म समजून घेतला
जावेद यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा फरहान ७-८ वर्षांचा होता, तेव्हा शाळेतून परत आल्यावर त्याने वडिलांना विचारले, ‘आपण मुस्लिम आहोत का?’ जावेद अख्तर यांनी अनेक वर्षांपूर्वी त्यांच्या मुलाने विचारलेल्या त्या निरागस प्रश्नाची आठवण सांगितली. जावेद यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांनी आपली मुले, फरहान आणि झोया अख्तर, यांना कधीही कोणत्याही धर्माशी जोडले नाही. जसजसे ते मोठे झाले, तसतसे ते स्वतःच धर्माबद्दल शिकू लागले, पण त्यांनी त्यांना कधीही धार्मिक ओळख दिली नाही.

मुलं धार्मिक नाहीत

जावेद म्हणाले, ‘माझी मुले धार्मिक नव्हती. कदाचित दुसऱ्या वडिलांनी त्यांना धर्माचे धडे शिकवले असते.’ मुले ११ किंवा १२ वर्षांची होईपर्यंत त्यांना त्यांच्या धर्माची जाणीव होते. मला आठवतं, फरहान साधारण ७ किंवा ८ वर्षांचा होता. एके दिवशी तो खांद्यावर शाळेची बॅग घेऊन शाळेतून घरी आला. तरीही, तो धावत माझ्याकडे आला कारण त्याला काहीतरी महत्त्वाच विचारायचं होतं. फरहानने विचार ‘आपण धर्म ही आपली ओळख नाही. “Are We Muslims?”Javed Akhtar:

जावेद यांच्या म्हणण्यानुसार,

त्यांनी आपल्या मुलाला समजावून सांगितले की, जेव्हा एखादे मूल जन्माला येते, तेव्हा ते पुणे, मुंबई, आग्रा, अहमदाबाद, लंडन किंवा न्यूयॉर्कसारख्या शहरात जन्माला येते. त्याचा जन्मही त्याच प्रकारे झाला आहे. एखादी व्यक्ती कोणत्या शहरात किंवा समाजात जन्माला येते, याने काही फरक पडत नाही. सर्वांत महत्त्वाचे हे आहे की तुम्ही कोणत्या प्रकारच्या व्यक्ती आहात. त्याने स्पष्ट केले की फरहान आणि झोया कोणत्याही धर्माशी संबंधित नाहीत.

दोन्ही मुलांच्या यशाचा अभिमान

फरहान आणि झोया अख्तर आपल्या वडिलांच्या खूप जवळ आहेत. दोघेही जावेद अख्तर यांची पहिली पत्नी, हनी इराणी यांची मुले आहेत. जावेदने शबाना आझमी यांच्याशी दुसऱ्यांदा लग्न केले आहे. या गीतकाराला आपल्या दोन्ही मुलांच्या यशाचा अभिमान आहे. प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर आपल्या मतांबद्दल स्पष्टवक्ते आहेत. ते नास्तिक आहेत आणि त्यांनी अनेक प्रसंगी ही भूमिका स्पष्ट केली आहे. एका मुलाखतीत, जावेद यांनी आपल्या मुलांच्या संगोपनाबद्दल आणि धर्माबद्दल एक मनोरंजक किस्सा सांगितला.

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

फरहान अख्तरचा पहिला सिनेमा कोणता?

फरहान अख्तरने 2001 साली ‘दिल चाहता है’ सिनेमातून दिग्दर्शनात पहिलं पाऊल टाकलं. तीन मित्रांची गोष्ट, त्यांचं प्रेम, मैत्री आणि मोठं होणं, हे त्याने इतकं भारी दाखवलं की तो सिनेमा आज पण लोक विसरले नाहीत. तो एक कल्ट क्लासिक झाला.शहरातल्या तरुणांचं खरं आयुष्य दाखवलं म्हणून सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं.

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार पण मिळाला – सर्वोत्तम हिंदी सिनेमा म्हणून. आणि फरहानला दोन फिल्मफेअर पण मिळाले.यानंतर त्याने ‘लक्ष्य’ सारखा युद्धावरचा सिनेमा काढला आणि नंतर ‘डॉन’ आणि ‘डॉन 2’ सारखे जबरदस्त अॅक्शन सिनेमे बनवून तो टॉपचा डायरेक्टर झाला.

Web Title: What javed akhtar told 8 year old farhan when he asked are we muslim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 04:36 PM

Topics:  

  • bollywod news
  • Entertainement News
  • Marathi News
  • Muslim

संबंधित बातम्या

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
1

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….
2

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

MUMBAI News: मनसेच्या ‘मराठी मानाची दहीहंडी’चा जल्लोष, दिवंगत मराठी नेते अन् कलाकारांच्या आठवणींना उजाळा
3

MUMBAI News: मनसेच्या ‘मराठी मानाची दहीहंडी’चा जल्लोष, दिवंगत मराठी नेते अन् कलाकारांच्या आठवणींना उजाळा

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार
4

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.