• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Chinese Company Gifts Flats To Employees

China Company News: कर्मचाऱ्यांना लागली ‘लॉटरी’, नोकरीसोबत मिळणार आता घरही

चीन मधील एका कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना स्वतःशी जोडून ठेवण्यासाठी एक जबरदस्त भेट दिली आहे. कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्याचा मुख्य हेतु असल्याचे त्यांनी सांगितले. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया..

  • By Priti Hingane
Updated On: Dec 22, 2025 | 05:20 PM
China Company News: कर्मचाऱ्यांना लागली 'लॉटरी', नोकरीसोबत मिळणार आता घरही

China Company News: कर्मचाऱ्यांना लागली 'लॉटरी', नोकरीसोबत मिळणार आता घरही

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • झेजियांग गुओशेंग ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजीची आनंदाची बातमी
  • १८ सर्वात जुन्या आणि विश्वासू कर्मचाऱ्यांना देणार फ्लॅट्स
  • मुख्य मॅनेजमेंट टीमला टिकवून ठेवणं हा मुख्य उद्देश
 
China Company News: विविध कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना जोडून ठेवण्यासाठी नवं नवीन उपाययोजना कराव्या लागतात. जेणेकरून कर्मचारी कंपनीशी जोडून राहतील. असाच काहीसा प्रयत्न चीनच्या कंपनीनं केला आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि टिकून ठेवण्यासाठी त्या कंपनीने भन्नाट योजना आखली आहे. या कंपनीने त्यांच्या १८ सर्वात जुन्या कर्मचाऱ्यांना नोकरीसोबत घर देखील दिले आहे. या घरांची किंमत सुमारे १ कोटी ते १.५ कोटी रुपयांच्या दरम्यान असून साऊथ चायना मॉर्निंगच्या वृत्तानुसार, ही भेट ‘झेजियांग गुओशेंग ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी’ या कंपनीची आहे. ऑटोमोबाईलचे सुटे भाग बनवण्याचं ही कंपनी काम करते.

हेही वाचा: Coru Pack Print India Expo 2026: ‘कोरू पॅक प्रिंट इंडिया एक्स्पो २०२६’ भव्य प्रदर्शनाचे आयोजन, भारतीय पॅकेजिंग उद्योगाला उभारणी

या कंपनीमध्ये जवळपास ४५० पेक्षा जास्त कर्मचारी असून २०२४ मध्ये या कंपनीचे उत्पादन मूल्य तब्बल ७० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे ५८० कोटी रुपये होते. याच दरम्यान, कंपनीने आता पुढील ३ वर्षांत कर्मचाऱ्यांना घर भेट देण्याचे ठरवले आहे. जोडलेले कर्मचारी जास्त काळ सोबत राहावे आणि प्रतिभावान लोक कंपनीशी कायम जोडले जावे असा यामागचा उद्देश आहे.

वांग जियायुआन या कंपनीचे जनरल मॅनेजर यांनी सांगितले की, ही योजना विशेषतः अशा कर्मचऱ्यांसाठी आहे जे दुसऱ्या शहरातून येऊन काम करतात. एक हक्काचं आणि कायमस्वरूपी राहायला ठिकाण मिळावं म्हणून टेक्निकल आणि मॅनेजमेंट कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी ही घोषणा केली. वांग यांनी स्पष्ट केले, या वर्षी त्यांनी ५ फ्लॅट्स दिले असून पुढील वर्षी आणखी ८ फ्लॅट्स वाढवून दिले जातील. अशा प्रकारे येत्या ३  वर्षांत एकूण १८ फ्लॅट्स देण्याचे कंपनीचे नियोजन आहे. या मागचा थेट उद्देश उत्कृष्ट टॅलेंटला आकर्षित करण्यासह मुख्य मॅनेजमेंट टीमला टिकवून ठेवणं हा आहे.

हेही वाचा: Mutual Fund Rules 2026: सेबीने अफव्यांना लावला लगाम! शॉर्ट सेलिंग जुनेच, फक्त म्युच्युअल फंडचे नवे नियम

कंपनीच्या कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत एका हाऊसिंग करारावर सही करावी लागणार असून कंपनीने फ्लॅटचे नूतनीकरण केल्यानंतरच ते  तिथे राहायला जाऊ शकतात. नोकरीला ५ वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांच्या मालकीचे घर करण्यात येईल. कर्मचाऱ्यांना मात्र केवळ घराचे नूतनीकरणाचा स्व: खर्चातुन करावे लागतील. या वर्षी ५ फ्लॅट्स ज्यांना मिळाले त्यातील २ जण अगदी सुरुवातीच्या पदावरून प्रगती करत व्यवस्थापन स्तरापर्यंत पोहोचले आहेत. ही योजना कंपनीचा खर्च कमी करून गुणवत्ता सुधारण्याच्या एक प्रयत्न आहे.

कंपनीच्या इंडस्ट्रीयल एरियापासून हे सर्व फ्लॅट फक्त ५ किलोमीटर अंतरावर असून त्या फ्लॅट्स साईज १०० ते १५० चौरस मीटर पर्यंत आहेत. तर, त्या भागातील रीसेल फ्लॅटची किंमत सरासरी प्रति चौरस मीटर अंदाजे ८९,००० ते १ लाख रुपये आहे.

Web Title: Chinese company gifts flats to employees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 05:20 PM

Topics:  

  • Business News
  • China

संबंधित बातम्या

Coru Pack Print India Expo 2026: ‘कोरू पॅक प्रिंट इंडिया एक्स्पो २०२६’ भव्य प्रदर्शनाचे आयोजन, भारतीय पॅकेजिंग उद्योगाला उभारणी
1

Coru Pack Print India Expo 2026: ‘कोरू पॅक प्रिंट इंडिया एक्स्पो २०२६’ भव्य प्रदर्शनाचे आयोजन, भारतीय पॅकेजिंग उद्योगाला उभारणी

India NZ Trade : स्वस्त होणार कीवी अन् सफरचंद! भारत-न्यूझीलंडने FTA कराराने उद्योजकांसाठी उघडले संधींचे महाद्वार
2

India NZ Trade : स्वस्त होणार कीवी अन् सफरचंद! भारत-न्यूझीलंडने FTA कराराने उद्योजकांसाठी उघडले संधींचे महाद्वार

China Exposed: ड्रॅगनचा ‘रक्ताळलेला’ अजेंडा! चीनमध्ये ‘Uyghur Muslims’वर ‘Genocide Emergency’; मुस्लिम नरकयातनेत
3

China Exposed: ड्रॅगनचा ‘रक्ताळलेला’ अजेंडा! चीनमध्ये ‘Uyghur Muslims’वर ‘Genocide Emergency’; मुस्लिम नरकयातनेत

Multibagger Small Cap Stock : हे ५ स्मॉल-कॅप स्टॉक्स २०२५ चे ‘धुरंधर’ ठरले, ज्यांनी ४९० टक्क्यांपर्यंत दिला परतावा
4

Multibagger Small Cap Stock : हे ५ स्मॉल-कॅप स्टॉक्स २०२५ चे ‘धुरंधर’ ठरले, ज्यांनी ४९० टक्क्यांपर्यंत दिला परतावा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
China Company News: कर्मचाऱ्यांना लागली ‘लॉटरी’, नोकरीसोबत मिळणार आता घरही

China Company News: कर्मचाऱ्यांना लागली ‘लॉटरी’, नोकरीसोबत मिळणार आता घरही

Dec 22, 2025 | 05:20 PM
Eknath Shinde News: भाजपच्या बालेकिल्ल्यांना खिंडार; स्वबळावर लढत देत शिंदे शिवसेनेचा मोठा स्ट्राइक रेट

Eknath Shinde News: भाजपच्या बालेकिल्ल्यांना खिंडार; स्वबळावर लढत देत शिंदे शिवसेनेचा मोठा स्ट्राइक रेट

Dec 22, 2025 | 05:12 PM
Election Result : काँग्रेसचे किती नगरसेवक आणि किती नगराध्यक्ष? हर्षवर्धन सपकाळांनी दिली सविस्तर माहिती

Election Result : काँग्रेसचे किती नगरसेवक आणि किती नगराध्यक्ष? हर्षवर्धन सपकाळांनी दिली सविस्तर माहिती

Dec 22, 2025 | 05:09 PM
Tribal funds used for BJP : चहापानला 2 कोटी तर स्टेजसाठी 5 कोटी..! प्रचार सभांसाठी भाजपचा आदिवासी फंडावर डल्ला? AAP चा आरोप

Tribal funds used for BJP : चहापानला 2 कोटी तर स्टेजसाठी 5 कोटी..! प्रचार सभांसाठी भाजपचा आदिवासी फंडावर डल्ला? AAP चा आरोप

Dec 22, 2025 | 05:05 PM
१२ पानांचं सुसाइड नोट अन् स्वतःवर झाडली गोळी… पंजाबच्या निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याच्या आत्महत्येने पोलीस दलात खळबळ

१२ पानांचं सुसाइड नोट अन् स्वतःवर झाडली गोळी… पंजाबच्या निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याच्या आत्महत्येने पोलीस दलात खळबळ

Dec 22, 2025 | 05:00 PM
Agniveer reservation BSF: मोदी सरकारचा मोठा निर्णय; अग्निवीरांसाठी बीएसएफमध्ये ५०टक्के कोटा

Agniveer reservation BSF: मोदी सरकारचा मोठा निर्णय; अग्निवीरांसाठी बीएसएफमध्ये ५०टक्के कोटा

Dec 22, 2025 | 04:56 PM
हिवाळ्यात स्ट्रोकच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; नेमकं कारण काय?

हिवाळ्यात स्ट्रोकच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; नेमकं कारण काय?

Dec 22, 2025 | 04:54 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरीतील निकालावरून बोध घ्यावा, उदय सामंतांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाला चिमटा

Ratnagiri : रत्नागिरीतील निकालावरून बोध घ्यावा, उदय सामंतांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाला चिमटा

Dec 22, 2025 | 03:47 PM
Mumbai : वार्ड 142 मध्ये राजकीय भेटवस्तूंना नकार, नागरिकांचा अनोखा आंदोलनात्मक निषेध

Mumbai : वार्ड 142 मध्ये राजकीय भेटवस्तूंना नकार, नागरिकांचा अनोखा आंदोलनात्मक निषेध

Dec 22, 2025 | 01:04 PM
Navi Mumbai : ‘एक धाव मतदानासाठी’ पनवेलमध्ये महिलांची भव्य मॅरेथॉन संपन्न

Navi Mumbai : ‘एक धाव मतदानासाठी’ पनवेलमध्ये महिलांची भव्य मॅरेथॉन संपन्न

Dec 22, 2025 | 01:00 PM
Uran : उरणमध्ये मुलांना पळवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Uran : उरणमध्ये मुलांना पळवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Dec 21, 2025 | 07:21 PM
Ahilyanagar :  जामखेडमध्ये भाजपला यश, सभापती शिंदेंनी रोहित पवार आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र

Ahilyanagar : जामखेडमध्ये भाजपला यश, सभापती शिंदेंनी रोहित पवार आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र

Dec 21, 2025 | 05:43 PM
Sangli Election Result : ईश्वरपुर आणि आष्टा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खिशात, युतीचा धुव्वा

Sangli Election Result : ईश्वरपुर आणि आष्टा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खिशात, युतीचा धुव्वा

Dec 21, 2025 | 05:35 PM
Konkan : कोकण आणि शिवसेनेचं नातं अतूट – योगेश कदम

Konkan : कोकण आणि शिवसेनेचं नातं अतूट – योगेश कदम

Dec 21, 2025 | 05:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.